नमस्कार मित्रांनो,ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये नवीन पदभरती सुरू झाली आहे तरी अर्ज मागविण्यात येत आहेत.AIIMS Recruitment 2023
ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट पटना अंतर्गत रिक्त जागेसाठी नवीन पद भरती सुरू झालेली आहे. यामध्ये 147 रिक्त जागांचा तपशील आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.
भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.