नमस्कार मित्रांनो बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक अंतर्गत पद भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत Balvikas Prakalp Adhikari Bharti 2023
बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली
असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद पत्त्यावर पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अंगणवाडी मदतनीस
अंगणवाडी केंद्राचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे अंगणवाडी मदतनीस आहे.
जे भारताच्या बालपण विकास कार्यक्रमाचा काना म्हणून काम करतात.
बहुतेकदा त्याच समुदायातून निवडलेल्या स्थानिक महिला अंगणवाडी मदतनीस असतात जिथे केंद्र आहेत
अंगणवाडी केंद्रांना महत्त्वपूर्व सहाय्य प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करतात
समुदायाच्या गरजा आणि आव्हान बद्दल त्यांची कनिष्ठ समज त्यांना कुटुंब आणि मुलांची अधिक प्रभावीपणे जोडून देत असते.
स्वतः सहसा सामान्य पार्श्वभूमीच्या असूनही हे मदत मी समाजातील सर्वात तरुण सदस्याची पालन पोषण करण्याची
जबाबदारी घेतात त्यांना चांगल्या भविष्यासाठी मजबूत पाया देतात.
आपल्या समाजाचे भविष्य घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याची दिसून येते.
त्यांच्या वेगवेगळ्या कर्तव्यामध्ये पोषण कार्यक्रम आरोग्यत्यांच्या वेगवेगळ्या कर्तव्यामध्ये पोषण कार्यक्रम आरोग्यसेवा उपक्रम
आणि लसीकरण मोहिमेमध्ये मदत करण्यापासून ते लवकर शिक्षणाला चालना देणारे शाळा उपक्रम राबविण्यापर्यंत विविध कार्याचा समावेश होतो
ते अंगणवाडी सेविका पालक आणि स्थानिक अधिकारी यांच्यात मध्येस्त म्हणून काम करत असतात
मुलांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण केले जाते याची खात्री करतात.
Balvikas Prakalp Adhikari Bharti 2023
त्यांचे अथक प्रयत्न हे असले तरी अंगणवाडी मदतनीस अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत मर्यादित संसाधने
आणि अपुऱ्या सुविधांना तोंड देत काम करतात तरीही त्यांचे कार्य चांगली आणि सुवेश व्यवस्थित पार पडलेले असते.
अंगणवाडी मदतनीस म्हणजे समाजसेवेची आणि निस्वार्थी भावनेला मूर्त रूप देणारे नायक आहेत भावी पिढीला आकार देण्यासाठी त्यांची आर्थिक बांधिलकी ओळख समर्थनास पात्र आहे.
एक समाज म्हणून आपण त्यांच्या या उदाहरणाची कबुली दिली पाहिजे
आणि त्यांना एक मजबूत आणि निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांची महत्त्वपूर्ण कार्य चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली साधने त्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
बालविकास प्रकल्प अधिकारी भरती 2023 / Balvikas Prakalp Adhikari Bharti 2023
• बाल विकासात ICDS ची भूमिका काय आहे?
आयसीडीएस ही योजना सन 1975 या सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. एकात्मिक बाल विकास योजना म्हणजेच आयसीडीएस हा एक अनोखा बांधलं पण विकास कार्यक्रम आहे जो खास मुलांसाठी राबवल्या जातो. आयसीडीएस ही एक योजना आहे जी एकात्मिक बाल विकासासाठी काम करते. आयसीडीएस यांचा उद्देश बाल विकास करण्याचा आहे. कुपोषण लहान मुले आरोग्य गर्भवती आणि नरसिंग माता यांच्या विकासाच्या गरजा आयसीडीएस पूर्ण करायचा प्रयत्न करत असते. हे असे काही मुद्दे आहे ज्यांच्यावर आयसीडीएस ध्यान देते आणि बाल विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. मुलं जर कुपोषित असतील तर त्यांना काही गोष्टीचा वाटप करून आणि माणसांचा उपयोग करून मुलांचा विकास केला जातो.
• सीडीपीओ काय करतो?
सीडीपीओ चे काम गर्भवती महिलांना आणि त्याच प्रकारे बालकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यांचं रिपोर्ट बनवायची आहे. म्हणजे प्रत्येक गावांमधल्या असलेल्या गर्भवती महिला बद्दल रिपोर्ट ठेवणे किंवा बालकांचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचा रिपोर्ट बनवणे हे काम सीडीपीओ हे करत असतात. आपल्या प्रत्येक गोष्टीची सीडीपीओ माहिती ठेवत असते. या अधिकाऱ्यास भरपूर सारी कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावे लागतात कारण बालकांचा आणि त्याच प्रकारे गर्भवती महिलांचा स्वस्ताकडे लक्ष देण्यात येते. .
Cdpo चे पूर्ण स्वरूप काय आहे?
सी डी ओ पी म्हणजे चिल्ड्रन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर हे पद सरकारच्या बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत येते आणि सीडीपीओ हे बालविकास प्रकल्पाचे एक अधिकारी आहे. बाल विकास प्रकल्प जो आहे तर तो सर्व लहान मुलांच्या अभ्यासाची काळजी किंवा शिक्षणाची काळजी घेतात यामध्ये खूप प्रकारच्या योजना देखील शामिल आहेत. अधिकाऱ्यावरती खूप प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात त्यापैकी काही जबाबदारी आहेत अंगणवाडी कार्यक्रम आणि बाकीचे इतर इतर काम जे अंगणवाडी विभागाच्या अंतर्गत येतात तर ते सर्व कामे सीडीपीओ अधिकारी बघतो. तसेच मुलांच्या विकासासाठी प्रदर्शन करणे किंवा त्यांचे समर्थन करणे हे काम देखील सीडीपीओ अधिकाऱ्याच्या अंतर्गत येतात.
बाल विकास किती भागात विभागलेला आहे?
बालविकास प्रकल्प हा एक असा प्रकल्प आहे की ज्यामध्ये बाळाच्या जन्मापासून ते त्याच्या किशोर अवस्थेपर्यंत बाळाची जी सर्व काळजी आहे तर ती सर्व घेतली जाते त्याचा मानसिक शारीरिक व सामाजिक विकास या सर्व गोष्टी बाल विकास विभागाकडे किंवा बाल विकास प्रकल्प अंतर्गत असतात. आणि बाल विकास हे चार भागात विभागले गेलेले आहे. त्यामधील पहिला भाग म्हणजे शारीरिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास आणि भावनिक विकास. हे बाल विकासाचे चार महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या भागांमध्ये बाल विकास विभागला गेलेला आहे. आणि हा जो प्रत्येक भागातील विकास आहे तर तो सर्व बाल विकास अंतर्गत घडतो.
अंगणवाडी चे उद्दिष्ट काय आहेत?
अंगणवाडी ही भारतातली एक बाल विकास सेवा आहे किंवा आपण त्याला केंद्र देखील म्हणू शकतात या केंद्रामध्ये जे नवीन जन्माला आलेले बाळ आहे तर त्याचा त्याच्या किशोर वयापर्यंत विकास करण्याचे काम हे अंगणवाडी. बाळाच्या पहिल्या वर्षापासून तर बाळ सहा वर्षाचे होईपर्यंत सर्व जबाबदारी किंवा त्याचा सर्वांगीण विकास जो आहे तो सर्व अंगणवाडी द्वारे चालतो. अंगणवाडी मध्ये बाळाला घरच्या विकासासोबत बाकी लसीकरण आणि त्याच्या सहा वर्षापर्यंत जो काही सर्व विकास असतो तर ते बालवाडी मोफत पणे करते. बाळाचा मानसिक सामाजिक आणि शारीरिक विकास ही सर्व जबाबदारी अंगणवाडी कडे. हेच नाही तर खूप प्रकारची कामे जी बाळासाठी आवश्यक असतात जसे की त्याचं जेवण त्याच्यासाठी चांगला अल्पहार हे सर्व प्रकारच्या गोष्टी अंगणवाडी द्वारे बघितल्या जातात आणि अंगणवाडी जी आहे तर ती बाळाच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचा घटक म्हणून ओळखली जाते.Balvikas Prakalp Adhikari Bharti 2023

Balvikas Prakalp Adhikari Bharti 2023
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
एकूण पदसंख्या : 34 जागा
शैक्षणिक पात्रता : 12वी परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
परीक्षा : फीस नाही
वेतनश्रेणी : नियमानुसार
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
Balvikas Prakalp Adhikari Bharti 2023 ..
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…