बँक ऑफ बडोदा भरती/Bank of Badoda Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे.तरी अर्ज मागवण्यात येत आहे. Bank of Badoda Bharti 2023

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर झालेली असून संरक्षण बँकिंग सल्लागार,उपसंरक्षण बँकिंग सल्लागार या पदाचा रिक्त जागांसाठी भरती होणार आहे याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.Bank of Badoda Bharti 2023

बँक ऑफ बडोदा भरती

भरतीची संपूर्ण जाहिरात खलील प्रमाणे आहे.

पदाचे नाव : संरक्षण बँकिंग सल्लागार,उपसंरक्षण बँकिंग सल्लागार
एकूण पदसंख्या : 05 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खलील प्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संरक्षण बँकिंग सल्लागारसरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी भारताचे/सहकार संस्था/AICTE
उपसंरक्षण बँकिंग सल्लागारसरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी भारताचे/सहकार संस्था/AICTE

वयोमार्यादा : 57 ते 60 वर्ष

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट तारीख : 12 ऑक्टोबर 2023

Important link for Bank of Badoda Bharti 2023

संपूर्ण PDFजाहिरात वाचा
ऑनलाइन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

महापारेषण भरती

1 thought on “बँक ऑफ बडोदा भरती/Bank of Badoda Bharti 2023”

Leave a Comment