भारतीय डायनामिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पद भरती निघाली आहे तरी अर्ज मागवण्यात येत आहेत.BDL Recruitment 2023
भारतीय डायनामिक्स लिमिटेड अंतर्गत निघालेल्या पदभरतीची अधिकृत सूचना त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे
सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.BDL Recruitment 2023
भारतीय डायनामिक्स लिमिटेड भरती 2023/BDL Recruitment 2023
भारत डायनॅमिक्स लिमिटेड ची स्थापना कधी झाली?
BDL ची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली. भारत डायनामिक्स लिमिटेड ही एक अशी कंपनी आपण म्हणू शकतात की त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या ष्करी सामग्री तयार केल्या जातात त्या सामग्री मध्ये खूप सार्या गोष्टींचा समावेश असतो जसं की गोळ्या रॉकेट बंदूक आणि बाकी सर्व ज्या गोष्टी ज्या एका युद्धामध्ये वापरल्या जातात त्या सर्व भारतीय डायनामिक्स लिमिटेड च्या अंतर्गत तयार केल्या जातात. भारत डायनामिक्स लिमिटेड चे मुख्यालय हे दिल्लीमध्ये आहे आणि भारत डायनॅमिक लिमिटेड चे दिल्ली व्यतिरिक्त पूर्ण भारतामध्ये दहा कारखाने आहेत. भारत डायनामिक्स लिमिटेड हे भारताच्या लष्करी विभागासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे.
भारत डायनामिक्स लिमिटेड काय करते?
जसं की आपल्या सर्वांना माहीतच असेल की युद्धामध्ये खूप प्रकारच्या लष्करी गोष्टींची गरज पडते जसं की बंदूक गोळ्या आणि बाकी इतर प्रकारच्या गोष्टी. डायनामिक्स लिमिटेड ही एक भारत सरकारची अशी कंपनी आहे की ची भारतासाठी ज्या सर्व लष्करी गोष्टी आहे तर त्या तयार करण्याचे काम करतात भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या पूर्ण भारतामध्ये दहा कारखाने आहे या सर्व कारखान्यांतर्गत भारतासाठी लष्करी गोष्टी तयार केल्या जातात. भारत डायनामिक्स लिमिटेड हा एक भारताचा असा महत्त्वपूर्ण भाग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या आवश्यक गोष्टी मिळतात. आणि जर आपण नीट बघितले तर कोणत्याही देशाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो लष्करी विभाग तर भारत डायनामिक्स लिमिटेड नक्कीच आपल्या भारताच्या लष्कर विभागाला मजबूत करीत आहेत.
भारतीय डायनामिक्स लिमिटेड रॉकेट का कमी होत आहेत?
भारतीय डायनामिक्स लिमिटेड कंपनी भारताच्या लष्करी भागासाठी रॉकेट देखील तयार करते पण सध्याच्या काळामध्ये बीडीएलचे रॉकेट हे खूप कमी दिसून येत आहेत तर यामागे खूप सारी कारणे आहेत. सर्वात मोठा कारण म्हणजे जी जगात जागतिक मंदी चालू आहे तर त्या कारणांमुळे हे रॉकेट तयार होणे खूप कमी झाले आहेत कारण जागतिक मंदी असल्यामुळे रॉकेट ची खरेदी विक्री होत नाहीये त्यामुळे देखील रॉकेट कमी झाले आहेत. दुसरे कारण म्हणजे बीडीएलची जी कामगिरी आहे किंवा आपण त्याला वैयक्तिक कामगिरी सुद्धा म्हणू शकतो ही देखील कुठे ना कुठे कमी पडत आहे. जर भारतीय डायनामिक्स लिमिटेड कंपनीने चांगली कामगिरी बजावली तर नक्कीच जो रॉकेट आहे तर त्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि अजून बाकी आहे खूप सारे कारण आहेत की ज्यामुळे कमी झाले आहेत.
BDL शेअरची किंमत वाढेल का?
आपल्यातील असे खूप सारी लोक आहेत की ज्यांनी भारत डायनामिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर घेऊन ठेवले आहेत आणि आत्ताच्या स्थितीमध्ये काही कारणांमुळे शेअरची परिस्थिती ही बघावी अशी चांगली जागा नाहीये त्यामुळे खूप सारे लोक असे विचारत आहे की भारत लिमिटेड कंपनीचे शेअर वाढेल का. जर आपण नीट विचार केला तर व्हिडिओ शेअरची किंमत वाढेल की नाही याचे स्पष्टीकरण देणे खूप अवघड आहे. कारण जगामध्ये जागतिक मंदीचे प्रमाण सुरू झाले आहे
त्यामुळे बीडीएल द्वारे खरेदी आणि विक्री थोडी कमी झाली आहेत हे एका असू शकतं की यामुळे किंमत वाढेल की नाही हे देखील समजू शकते. जर भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती वाढली तर नक्कीच मिळेल चे शेअर वरती जाण्याची शक्यता आहे कारण जर कंपनी चा इन्कम म्हणतात किंवा टर्नओव्हर वाढला तर शहाजी कच शेअरची प्राईस देखील वाढेल. यापैकी देखील असे खूप सारी कारणे आहेत की ज्यामुळे शेअरची प्राईज वर किंवा खाली जाऊ शकते. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे असे देखील होऊ शकते की तुमचे पैसे जास्त काळ अडकून राहू शकतात तर त्याची काळजी देखील तुम्ही स्वतःच्या हिमतीवर घ्या.

भारतीय डायनामिक्स लिमिटेड भरती 2023
पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक
एकूण पदसंख्या : 45 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी |
कल्याण अधिकारी | 1.सरकारने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कला विज्ञान वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी 2.पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा |
कनिष्ठ व्यवस्थापक | मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्थेतून प्रथम श्रेणी एमबीए/पदव्युत्तर पदविका/जनसंपर्क/संप्रेषण/जनसंवाद पत्र करिता 02 वर्षाची पदव्युत्तर पदवी |
वयोमर्यादा : 27 ऑगस्ट 2023 रोजी 27 ते 28 वर्ष
परीक्षा फीस : खुल्या प्रवर्गासाठी रुपये 500/- (एससी/एसटी/अपंग माजी सैनिक-फीस नाही )
मासिक वेतन : रु.30,000/- ते 1,40,000/- दरमहा
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत : ऑनलाइन
शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023
..