नमस्कार मित्रांनो भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड अंतर्गत विविध पद भरती निघाली असून अर्ज मागविण्यात येत आहेत.BEML Recruitment 2023
भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा ट्रेनी-मेकॅनिकल, डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल, डिप्लोमा ट्रेनी-सिव्हिल, ITI ट्रेनिंग मशीनिस्ट,ITI ट्रेनी-टर्नर, स्टाफ नर्स या विविध पदासाठी जागा निघालेल्या असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.
त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवाराने आमच्या वेबसाईट वरती बद्दलची संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज करावा.
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.

भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड भरती
भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.
- पदाचे नाव : डिप्लोमा ट्रेनी-मेकॅनिकल, डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल, डिप्लोमा ट्रेनी-सिव्हिल, ITI ट्रेनिंग मशीनिस्ट,ITI ट्रेनी-टर्नर, स्टाफ नर्स
- एकूण पदसंख्या : 119 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खलील प्रमाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डिप्लोमा ट्रेनी-मेकॅनिकल | मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल | इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा |
डिप्लोमा ट्रेनी-सिव्हिल | सिव्हिल इंजीनिअरिंग डिप्लोमा |
ITI ट्रेनिंग मशीनिस्ट | ITI (मशीनिस्ट) |
ITI ट्रेनी-टर्नर | ITI (टर्नर) |
स्टाफ नर्स | B.Sसी नर्सिंग किंवा SSLG+GNM |
- वयोमार्यादा : 29 ते 30 वर्ष (एससी/एसटी : 05 वर्ष सूट ओबीसी : 03 वर्ष सूट)
- परीक्षा फीस : रु.200/-
- मासिक वेतन : रु.16,900/- ते 85,570/-
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2023
PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
ऑनलाइन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…