नमस्कार मित्रांनो,भारत पेट्रोलियम लिमिटेड अंतर्गत विविध पदाची भरती निघाली असून अर्ज मागवण्यात येत आहेत.BPCL Recruitment 2023
याची अधिकृत जाहिरात BPCL या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 देण्यात आली आहे.
भारत पेट्रोलियम लिमिटेड
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील प्रमुख सरकारी तेल आणि वायु कंपन्यापैकी एक कंपनी आहे
या कंपनीची स्थापना 1952 मध्ये झाली या कंपनीने देशाच्या वाढीला चालना देण्यासाठी
आणि नागरिकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे
याचे मुख्यालय मुंबई येथे असून BPCL संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य श्रमिकलित कार्यरत आहे शोध
आणि उत्पादनापासून ते पेट्रोलियम उत्पादनाची शुद्धीकरण विपणन आणि वितरण यासाठी यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे
संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य श्रमिकलित कार्यरत आहे शोध आणि उत्पादनापासून ते पेट्रोलियम उत्पादनाची शुद्धीकरण विपणन आणि वितरण यासाठी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
BPCL मुंबई कोची नुमाली गड बिना येथे चार ठिकाणी रिफायनरी चालवते ज्यांची एकत्रित रिफायनरी क्षमता दरवर्षी 38 सदस्य लक्ष मेट्रिक टना पेक्षा जास्त आहे BPCL Recruitment 2023
या रिफायनरी मी सातत्याने ऊर्जा दर्जाची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता प्राप्त केली आहे
जी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा पुरवत आहे ही कंपनीियम उत्पादनाच्या विस्तृत सेनेचे उत्पादन करते ज्यामध्ये पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस इत्यादींचा समावेश प्रामुख्याने केला जातो.
BPCL चे मार्केटिंग आणि वितरण क्षेत्रात मजबूत अस्तित्व आहे
किरकोळ आउटलेट्स एलपीजी वितरक आणि विमान इंधन स्टेशनच्या विस्तृत नेटवर्क सहर देशभरातील ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाची उपलब्धता सुनिश्चित करते
याव्यतिरिक्त नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादक पेट्रोकेमिकल्स आणि अक्षय ऊर्जा यासह स्टेशनच्या विस्तृत नेटवर्क सहर
देशभरातील ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाची उपलब्धता सुनिश्चित करते
याव्यतिरिक्त नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादक पेट्रोकेमिकल्स आणि अक्षय ऊर्जा यासह
विकास विभागांमध्ये स्टेशनच्या विस्तृत नेटवर्क सहर देशभरातील ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाची उपलब्धता सुनिश्चित करते
कंपनीने कार्बन सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि उपक्रम राबवले आहेत
विविध कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाद्वारे सामाजिक विकासात सक्रियपणे योगदान देते शिक्षण आरोग्यसेवा यावरही लक्ष केंद्रित करते.
सध्या भारत सरकारने BPCL खाजगीकरण करण्यासाठी पावली उचलली आहे ज्याचा उद्देश ऑपरेशन कार्यक्षमता वाढवणे
आणि आणि त्याची क्षमता अनलॉक करणे या हालचालींमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारण कडून लक्षणीय स्वर असे मिळण्याची अपेक्षा आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे प्रमुख कोण आहे?
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा आपण त्याला भारत पेट्रोलियम देखील म्हणून ओळखतो या कंपनीचे प्रमुख श्री जी कृष्णकुमार आहेत. यांनी 18 मार्च 2023 रोजी जुने प्रमुख श्री अरुण कुमार सिंह यांच्या निवृत्तीनंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे प्रमुख म्हणून पदवीधर झाले. खूप सार्या लोकांकडून असे देखील सांगण्यात येत आहे की कृष्णकुमार हे वायू आणि पेट्रोलियम क्षेत्रातील खूप जास्त अनुभवी अधिकारी आहेत.
कृष्णकुमार यांनी त्यांचा हा प्रवास 1984 मध्ये सुरू केला आणि त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये सुरू केला होता. कृष्णकुमार यांनी पेट्रोलियम आणि वायू या क्षेत्रामध्ये खूप जास्त ज्ञान प्राप्त केलेले आहे. आणि ह्याच ज्ञानामुळे आणि त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना आज खूप पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेले आहे त्यामध्ये पद्मभूषण पद्मश्री आणि खूप प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांची शोभा वाढवली आहे.
भारतात किती पेट्रोलियम कंपन्या आहेत?
आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये सर्वात जास्त पेट्रोल आयात केले जाते कारण भारतामध्ये खूप सारी वाहने आहेत आणि या पलीकडे भारतामध्ये खूप जास्त विकासाची कामे चालतात त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल याची खूप जास्त गरज आहे. भारतामध्ये दोन्हीही प्रकारच्या पेट्रोलियम कंपन्या आपल्याला दिसून येतात सार्वजनिक आणि खाजगी. सार्वजनिक कंपन्यांमध्ये भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या कंपन्या म्हणजे. हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या तिन्ही पेट्रोलियम कंपन्या सरकार अंतर्गत आहेत. तसेच खाजगी कंपन्यांमध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि वेदांत समूह व अदानी समूह या प्रकारच्या खाजगी पेट्रोलियम कंपन्या भारतामध्ये दिसून येतात. यापलीकडे काही छोट्या छोट्या पेट्रोलियम कंपन्या जर असतील तर आम्ही त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत.
पेट्रोलियम ची संघटना काय आहे?
पेट्रोलियम संघटना म्हणजे 13 पेट्रोलियम उत्पादक देशांची एक एकत्र असलेली आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेला ओपीसी देखील म्हणतात. ही जी संघटना आहे तरीही 1960 मध्ये स्थापन केलेली गेली आहे या संघटनेचे मुख्यालय ऑस्ट्रेलिया मध्ये आहेत. या संघटनेचे जेवढे काही मेंबर आहेत तर ते पेट्रोलची किंमत किंवा पेट्रोलचे उत्पादन हे कमी किंवा जास्त करण्याचे निर्णय घेतात. ही संघटना स्थापन करण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे जे काही पेट्रोल किंवा तेल आहे तर त्याची किंमत सर्वीकडे सारखीच राहावी आणि जर पेट्रोलियम बाजारामध्ये काही गडबड होत असेल तर त्याला देखील कमी करण्याचे काम या संघटनेकडे आहे.
भारतातील पेट्रोलियम चे सर्वात मोठे ठिकाण कोणते आहे?
भारत देश पेट्रोलियम सर्वात जास्त आयात करते किंवा भारतामध्ये खूप जास्त पेट्रोलचा वापर केला जातो आणि भारतातील पेट्रोलियमचे सर्वात मोठे ठिकाण हे गुजरात मध्ये मध्ये आहे हे ठिकाण अगदी पश्चिम किनारपट्टीवर उभे आहे. या ठिकाणी भारतातील 70 टक्के पेट्रोलियमचा साठा केलेला आहे तुम्ही इथे खूप मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम साठा आहे. हे जे गुजरात मधील ठिकाण आहे तर हे 1950 च्या दशकामध्ये सापडले होते आणि या ठिकाणी जास्त प्रमाणात तेल आणि वायू असल्यामुळे या ठिकाणाहून भारतात खूप जास्त प्रमाणात तेल आणि वायू येते. आणि भारतामध्ये अनेक काही ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी भारतातील तीस टक्के पेट्रोलियमचा साठा होतो.
भारतात पेट्रोलचा शोध कधी लागला?
भारतामध्ये पेट्रोलचा शोध 1860 सालि लागला 1867 सालि एक इंग्रज अधिकारी ज्याचे नाव रॉबर्ट बर्डेन यांनी पेट्रोलचा शोध लावला रॉबर्ट हा एक साधा पोस्ट मास्टर होता आणि त्यांनी नदीच्या कडेला तेलाचा बुडबुडा बघितला आणि त्या बुडबुड याचा शोध घेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर त्या प्रयत्नांना यश येऊन भारतामध्ये तेलाचा शोध लागला.

भारत पेट्रोलियम लिमिटेड भरती 2023
पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) तंत्रज्ञान (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी
एकूण पदसंख्या : 128
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) साठी अभियांत्रिकी पदवी
- तंत्रज्ञान (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी मधील डिप्लोमा
वयोमर्यादा : 4 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवार 18 ते 27 वर्ष दरम्यान
परीक्षा फीस : नाही
मासिक वेतन : रु.18000 ते 25000/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023
..
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…