ठाणे महानगरपालिका भरती2023/TMC Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो,ठाणे महानगरपालिकेत पदभरती निघाली आहे तरी असून अर्ज मागवण्यात येत आहेत.TMC Recruitment 2023 ठाणे महानगरपालिकेच्या तरुण तलाव विभागाकडून नागरिकांना व सभासदांना पोहायला शिकण्यासाठी जलनिर्देशक व जलजिवरक्षक या पदाचा रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे. जलनिर्देशक जल हा एक पृथ्वीवरील अमूल्य स्त्रोत आहे जो पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवतो … Read more