नमस्कार मित्रांनो,शालेय शिक्षण क्रीडा विभागात विविध पदाची भरती निघाली असून अर्ज मागवण्यात येत आहेत.Directorate of sport and youth services Recruitment
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा भागांतर्गत क्रीडा अधिकारी क्रीडा मार्गदर्शक निम्नश्रेणीतील लघुलेखक शिपाई पदाच्या 111 जागांसाठी भरती निघाली असून अर्ज मागवण्यात येत आहेत.
या भरतीचे अर्ज सुरुवात होण्याची तारीख 20 जुलै 2023 पासून आहे आणि शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
शालेय शिक्षण क्रीडा विभागाची स्थापना कधी झाली?
शिक्षण क्रीडा विभाग हा 1965 मध्ये स्थापित करण्यात आला याआधी शालेय शिक्षण क्रीडा विभाग हा विभाग शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत होता पण 1965 मध्ये शारीरिक शिक्षणाला आणि क्रीडा शिक्षणाला समान महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून शालेय शिक्षण क्रीडा विभागाची स्थापना झाली. या विभागाच्या अंतर्गत जय महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा आहेत किंवा सरकारी शाळा आहेत त्यातील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण या दोन्ही प्रकारच्या गोष्टींची देखरेख केली जाते. शाळेला आवश्यक असणारे प्रकल्प मुलांना क्रीडेसाठी प्रोत्साहन करणे व शारीरिक शिक्षणाबद्दल देखील माहिती देणे हाच शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा मूळ हेतू आहे की जेणेकरून प्रत्येक मुलगा खेळावा आणि निरोगी राहावा.
शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
शालेय शिक्षण क्रीडा विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे या विभागाचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे चे सर्व कामकाज आहेत तर ते याच मुख्यालयातून केले जातात. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा एकच हेतू आहे की महाराष्ट्राच्या अंतर्गत ज्या काही शाळा येतात तर त्या शाळेमधील विद्यार्थ्यांचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण या दोन्हींचा विकास करणे. यापलीकडे शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अंतर्गत खूप सारी योजना देखील राबवल्या जातात जेणेकरून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांची मदत देखील होते. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे प्रमुख हे आता सध्याच्या स्थितीला श्री विनोद महत्रे आहेत. आणि त्यांच्या अंतर्गतच शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे कामकाज चालते.
क्रीडा आणि शारीरिक शिक्षणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम काय आहेत ?
क्रीडा आणि शारीरिक शिक्षणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जे आहेत तर ते फक्त शिक्षक आणि शाळेसाठी आयोजित केले गेलेले असतात. क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे ज्ञान आहेत तर ते सर्व शिक्षक आणि शाळेला एकदम महत्त्वपूर्ण पणे समजून सोपवले जातात की जेणेकरून त्यांना क्रीडा आणि शारीरिक शिक्षणा मध्ये वाढ करण्यात वेळ नाही लागत. फक्त शिक्षक आणि शाळेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत नाहीत तर शाळेच्या व्यवस्थापनासाठी देखील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात की यांच्यामध्ये शाळेला क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे जे कार्यक्रम किंवा नियोजन आहे तर ते सर्व समजून सांगितले जाते.
शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे कार्यक्षेत्र काय आहे?
शिक्षण क्रीडा विभागाचे कार्यक्षेत्र हे फक्त इतकेच आहे की ज्या काही महाराष्ट्रातील शाळा आहेत तर त्या सर्व शाळेमध्ये क्रीडा व शिक्षण याबद्दल विकास वाढवा आणि प्रत्येक शाळा व शाळेतील मुले क्रीडा शारीरिक शिक्षणाकडे चांगल्या नजरेने बघून. कारण जसं की शालेय शिक्षण आहे तर तसेच क्रीडा आणि शारीरिक शिक्षण हा देखील भाग महत्त्वाचा ठरला जातो त्यामुळे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे कार्यक्षेत्र व मौल हेतू फक्त आणि फक्त शिक्षकांना आणि शाळेला जागृत करणे किंवा विकास करणे हा आहे. फक्त माहिती पाठवणे किंवा व्यवस्थापन करणे हाच शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा हेतू नसून या अंतर्गत जे काही सर्व कामकाज चालते तर ते देखील शालेय शिक्षण क्रीडा विभाग सांभाळून घेत असते.
शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोण करते?
क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अंतर्गत केले जाते. या ज्या स्पर्धा आहेत तरी या राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर शाळा स्तरावर आणि सगळ्यात शेवट किंवा उच्च म्हणजे राष्ट्रीय स्तरावर देखील आयोजित केल्या जातात जेणेकरून मुलांना प्रेरणा भेटून ते जास्त प्रयत्न करतील. शालेय क्रीडा विभाग हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी हँडल करू शकतात आणि या शिक्षण विभागामध्ये खूप सारे लोक शालेय क्रीडा विभाग अंतर्गत काम करीत आहेत आणि ते सर्वच जास्त करून पिटी टीचरच आहेत.

शालेय शिक्षण क्रीडा विभाग भरती 2023
पदाचे नाव : क्रीडा अधिकारी,क्रीडा मार्गदर्शक,निम्नश्रेणीतील लघुलेखक, शिपाई
एकूण पदसंख्या : 111 जागा
रिक्त जागाचा तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
क्रीडा अधिकारी | 59 पदे |
क्रीडा मार्गदर्शक | 50 पदे |
निम्नश्रेणीतील लघुलेखक | 01 पदे |
शिपाई | 01 पदे |
अर्जाची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवट तारीख : 10 ऑगस्ट 2023
..
बाल विकास प्रकल्प अधिकारी भरती 2023