Naukri Katta

Dot Bharti

महाराष्ट्र दूरसंचार विभाग भरती/DOT Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र दूरसंचार विभागात नवीन पदासाठी जागा रिक्त आहेत. तरी ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.DOT Bharti 2023

दूरसंचार मुंबई विभागामार्फत विविध पदाचा रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 39 पदाच्या रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता

महाराष्ट्र दूरसंचार विभाग भरती

भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे

  • पदाचे नाव : एएओ (Aao), पीएस स्टेनो गॅझेटेड, पीएस स्टेनो नॉन गॅझेटेड, सीनियर अकांउंटंट, स्टेनो, एलडीसी, एमटीएस
  • एकूण पदसंख्या : 39 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पहाण्यासाठी PDF जाहिरात वाचावी.
  • वयोमार्यादा : 56 वर्ष पूर्ण (31 ऑक्टोबर रोजी)
  • परीक्षा फीस : परीक्षा फीस कोणतीही नाही.
  • वेतन श्रेणी : रु.18,000/- ते 1,51,100/-
  • नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : दूरसंचार विभाग, द जॉईंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रुज पश्चिम. मुंबई-400054
  • अर्ज पद्धत : ऑफलाइन
  • शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023

Important link for DOT Bharti 2023

PDF जाहिरात जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

बँक ऑफ बडोदा भरती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *