IBPS भरती 2023 / IBPS Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS मध्ये जागा निघल्या असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. IBPS Recruitment 2023

ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे त्यांच्या साठी फार मोठी संधी आहे. IBPS मार्फत क्लर्क पदासाठी मोठी भरती सुरू झाली आहे.

IBPS चे कार्य
भारतातील स्वायत्त संस्था म्हणून IBPS आहे जी विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इतर वित्तीय संस्थांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे.

1975 मध्ये स्थापन झालेल्या IBPS ने बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची निवड आणि नियुक्ती यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

IBPS च्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या बँकांमध्ये प्रोफेशनल ऑफिसर लिपिक आणि विशेषतज्ञ अधिकाऱ्याच्या भरतीसाठी भरती सामायिक प्रक्रिया आयोजित करणे.

सामायिक भरती प्रक्रिया ही एक प्रमाणित आणि पारदर्शक निवड प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत याचा समावेश होतो.

या परीक्षा मधील उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा उपयोग सहभागी बँका त्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी करतात‌ व उमेदवारांची निवड करतात.

IBPS प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (RRBs) परीक्षा देखील घेते आणि या बँकांसाठी अधिकारी आणि कार्यालयीन सहाय्यकाच्या नियुक्तीसाठी मदत करते.

IBPS परीक्षा आयोजित करते आणि उमेदवाराच्या निवडीसाठी RRB ला गुण प्रदान करते.

ही परीक्षा संपूर्ण भारतात आयोजित केली जाते आणि उमेदवाराची निवड केवळ त्यांच्या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर केली जाते

हे एक निपक्ष आणि नि:पक्षपाती निवड प्रक्रिया सुनिश्चित करते.व बँकिंग क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देते.

त्या व्यतिरिक्त बँकिंग क्षेत्रातील भरती प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी IBPS ने महत्वाचे योगदान दिले आहे.

केंद्रीय कुट परीक्षा आयोजित करून आणि सहभागी बँकांना स्कोर प्रदान करून ते प्रयत्नांची डुप्लिकेशन कमी करते आणि

उमेदवार आणि बँक दोघांचा वेळ वा आणि वाचवते हे देखील सुनिश्चित करते की निवड प्रक्रिया कार्यक्षमतेने आणि वेळेवर आयोजित केली आहे.

एकंदरीत IBPS ने भारतातील बँकिंग क्षेत्राच्या भरतीच्या लँडस्केपला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यांच्या प्रमाणीत आणि पारदर्शक निवडीमुळे उमेदवारांना समान संधी उपलब्ध झाली आहे

आणि बँकिंग उद्योगातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता राखण्यात मदत झाली आहे.

त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे पुढील वर्षांमध्ये बँकिंग कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये एक प्रमुख संस्था राहण्याची शक्यता आहे.एवढे मोठे IBPS चे योगदान आहे

IBPS भरती 2023 / IBPS Bharti 2023

IBPS परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतो?

YA परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही सूचना या पाळाव्या लागतील. तसेच जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही IBPS वेबसाईट वरती जाऊन तिथून नक्कीच सर्व माहिती मिळवू शकता.IBPS साठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे हे अनिवार्य आहे. तसेच 21 वर्ष ते 30 वर्षे या उपयोग गटातील लोक या परीक्षेसाठी अर्ज भरू शकतात. आणि तसेच जे कोणीही या परीक्षेसाठी अर्ज भरीत आहेत तर ते भारताचे नागरिक असले पाहिजे या काही अटी किंवा नियम होते की जर तुम्ही या नियम मत बसत असाल तर नक्कीच तुम्ही परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

IBPS काम काय आहे?

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग परसोनी सिलेक्शन. ही एक अशी संस्था आहे की जी संस्था भारतामधील जेवढ्या सामाजिक बँका आहेत तर त्या बँकेसाठी अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांची परीक्षा घेते ते पण ऑनलाइन स्वरूपाने. त्यामुळे कोणत्याही मुलाला जास्त फिरण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि सर्व सुविधा मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचल्या पाहिजे.IBPS संस्थेचे सर्वात मोठे काम म्हणजे उमेदवारांची परीक्षा घेणे आणि त्यामधील सर्वात उच्चशिक्षित किंवा हुशार अधिकारी निवडून काढणे जेणेकरून समोरच्या बँकांना त्याचा फायदा होईल. तसेच ही परीक्षा दिल्यामुळे बँकेतील कामकाज किंवा भाकिज्ञान जे बँके निगडित आहे तर हे शिकण्याचा चान्स देखील मिळतो. या संस्थेची भरती एकदम चूकपणे पार पडते कोणत्याही वाईट कामे करून भरती पार पडत नाही.

IBPS अंतर्गत किती बँक येतात?

सध्याच्या स्थितीमध्ये या संस्थेच्या अंतर्गत फक्त 11 बँक आहेत. हे जे संस्था आहेत तर ती चांगल्यातला चांगला उमेदवार शोधून आणि त्याची परीक्षा घेऊन त्याला त्या 11 पैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये पाठवणार आहे. तसेच जे बँकेचे इतर कामकाज आहेत तर ते बऱ्यापैकी त्या उमेदवाराला शिकून आणि पेपर मध्ये सर्व चेक करूनच पाठवले जातात.IBPS संस्था हे कोणत्याही सरकारी बँकेसाठी काम करीत नसून हे सर्व वैयक्तिक बँकेसाठी काम करते. या सर्व उमेदवारांना घेण्यात सरकारचा कुठल्याही प्रकारचा हात नसून हे सर्व कामकाज एकट्या रीतीने पार पडत आहेत.

IBPS म्हणजे काय ?

एक अशी संस्था आहे तुझी सर्व उमेदवारांच्या परीक्षा घेऊन त्यांना ज्या काही वैयक्तिक बँका आहेत तर त्यामध्ये नोकरीला देणे किंवा त्या बँकेमध्ये पाठवणे आज या संस्थेचा मूळ येतो आहे. या संस्थेद्वारे जे काही परीक्षा उत्तीर्ण मुलं किंवा मुली आहेत तर त्यांना बँकेबद्दल माहिती देणे व बँकेतील कामकाज कसे पार पडते या सर्व गोष्टींचा आराखडा या संस्थेद्वारे दिला जातो. ही संस्था रोज फॉर्म उघडे ठेवत नाही पण आता काही दिवसांसाठी फॉर्म उघडे आहे तर तुम्ही नक्कीच तेथे फॉर्म भरून तुमची कसमत एकदा आज म्हणून बघा. या संस्थेद्वारे बँकेला एक चूक अधिकारी मिळणे हे आता सोपे झाले आहेत आणि नक्कीच आता बँकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर संस्थेने पास आऊट केलेले विद्यार्थ्यांची बनव. तसेच जर काही ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही IBPS वेबसाईट वरती जाऊन माहिती घेऊ शकतात.

IBPS लिपिक परीक्षा दरवर्षी घेतली जाते का?

हो IBPS लिपिक परीक्षा आहे दरवर्षी घेतली जाते. आणि जे काही इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भर इच्छिता त्यांच्यासाठी वेबसाईट वरती सर्व माहिती सुरुवातीच्या ती शेवटच्या तारखेपर्यंत उपलब्ध असते.

या परीक्षेचे दोन टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. या दोन्ही प्रकारच्या परीक्षा दिल्यानंतरच तुम्ही बँकेच्या कामासाठी उत्तीर्ण व्हाल अथवा नाही होणार आणि या पलीकडे देखील तुम्हाला काही येतं आणि काय नाही हे देखील खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे.

IBPS भरती 2023

पदाचे नाव : क्लार्क

शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर आसवा.

वयोमार्यादा : 28 ते 30 वर्ष

परिक्षा फीस : खुला प्रवर्ग रु. 850/- एससी/एसटी/अपंग रु.175/-

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

मासिक वेतन : रु.29000/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 जुलै 2023

अर्जाची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

अर्ज करताना

  • वरील भरतीची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणारा असून यासाठी लवकरच अर्ज सुरू होतील.
  • उमेदवाराने अर्जा फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा इतर कोणत्याही पद्धतीतून करण्यात आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करावीत.
  • तसेच उमेदवाराने सही व फोटो योग्य प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावीत.
  • परीक्षेच्या कालावधीत उमेदवाराने एक स्वतःचा सक्रिय असा ईमेल आयडी व एक मोबाईल नंबर सतत सक्रिय ठेवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 असेल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF संपूर्ण वाचून घ्यावी आणि नंतरच अर्ज करावा.

जाहिरात

..

ऑनलाइन अर्जसाठी

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

महापारेषण भरती 2023

Leave a Comment