इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 / IGNOU Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा मध्ये विविध पदाच्या जागा निघल्या असून अर्ज मागवण्यात येत आहेत.IGNOU Bharti 2023

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात तांत्रिक सहाय्यक व तांत्रिक व्यवस्थापक या पदाच्या जागा निघाल्या असून इच्छुक उमेदवारांना 8 ऑगस्ट 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

त्यानंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तांत्रिक सहाय्यक

सध्याच्या डिजिटल जगात तांत्रिक सहाय्यक ही एक अमूल्य संपत्ती आहे.

या चा वापर करून माणसाची जीवन अधिक सुलभ झाली आहे.वेबसाईटवरील चॅटबोट असो की बुद्धिमान साधने वापर करताना तांत्रिक कार्य सहजतेने करतात ते माहिती देऊ शकता समस्येची निराकरण करू शकतात

वापरकर्त्याचा त्यांच्या गरजांचा अंदाज येऊ शकतात.IGNOU Bharti 2023

नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशीन लर्निंग मधील प्रगतीमुळे तांत्रिक सहाय्यक अधिक हुशार आणि अधिक कार्यक्षम होत आहेतवापरकर्त्यांच्या गरजांचा अंदाज येऊ शकतात

नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशीन लर्निंग मधील प्रगतीमुळे तांत्रिक सहाय्यक अधिक हुशार आणि अधिक कार्यक्षम होत आहेत ते वेळेशी बचत करतात उद्घाटकता वाढवतात.

आणि वैयक्तिक सहाय्यक देतात त्यामुळे ते मानवी जीवनात तंत्रज्ञान शनीक जीवन एकते वेळेशी बचत करतात उद्घाटकता वाढवतात आणि

वैयक्तिक सहाय्यक देतात त्यामुळे ते मानवी जीवनात तंत्रज्ञान एक महत्त्वाचा सहकारी बनला आहे.

तांत्रिक व्यवस्थापक

आजच्या या तंत्रज्ञान युगात एक तांत्रिकी व्यवस्थापक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो

तांत्रिक आणि व्यवस्थापकीय दोन्ही बाजूंचा विचार करत असतो तंत्रज्ञान आणि व्यावसायिक उद्दिष्टे यांच्यातील अंतर कमी करतात ते प्रकल्पाचे निरीक्षण करतात.

संघांचे समन्वय साधतात आणि तांत्रिक उपायांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करतात त्यांच्यामध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप झालेले असते

संसाधनाची वाट बजेट व्यवस्थापन आणि गुणवत्ता मानांकनाचे पालन सुनिश्चित करणे समाविष्ट असते.

कुशल तांत्रिक व्यवस्थापक कडे मजबूत नेतृत्व संवाद आणि ते समस्या सोडवण्याची क्षमता असते

ते एक सहयोगी वातावरणात वाढतात त्यांच्या कार्य संघाला प्रेरित करतात आणि संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नावीन्य आणत असतात नवनवीन गोष्टी घडून आणत असतात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ खाजगी की सरकारी विद्यापीठ आहे?

IGNOU विद्यापीठ सरकारी विद्यापीठ ओळखले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भारतामधील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून देखील ओळखले जाते आणि या विद्यापीठांमध्ये चार दशलक्ष विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यापीठाची स्थापना 1985 मध्ये झाली होती. या विद्यापीठाचे मुख्यालय हे दिल्लीमध्ये असून त्याच्या अंतर्गत पूर्ण भारत देशभरात सुमारे 650 केंद्र आहेत. या विद्यापीठाच्या सर्वात मोठी उद्दिष्ट आहे की शिक्षण एकदम चांगला देणे आणि सर्व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक शिकवणे आणि सर्व शिक्षण पद्धती चांगल्या रीतीने उपलब्ध करून देणे. हे विद्यापीठ खूप प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात जसं की विज्ञान व्यवस्थापन शिक्षण अभियांत्रिका व बाकी सर्व इतर अभ्यासक्रमांचा समावेश करत आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कधी सुरू करण्यात आले?

IGNOU हे 20 सप्टेंबर 1985 रोजी सुरू केले गेलेले होते. हे भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते यामध्ये सर्व प्रकार च्या अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते व अभ्यासक्रम सोडूनही खूप प्रकारच्या अशा गोष्टी आहे की त्या ह्या विद्यापीठांमध्ये दिल्या जातात. नाटक एक्टिंग अशा खूप प्रकारच्या बाकी गोष्टी आहेत की ज्या या विद्यापीठांमध्ये शिकवल्या जातात. हे विद्यापीठ सरकारद्वारे चालवले जाते. हे विद्यापीठ दिल्लीमध्ये स्थापित केले गेलेले आहे या विद्यापीठामधून खूप साऱ्या प्रसिद्ध लोकांनी शिक्षण घेतलेले आहेत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ चे ऑनलाईन वर्ग आहेत का?

या विद्यापीठाचे ऑनलाईन वर्ग आहेत जसं की आम्ही आपणास सांगितले आहे की हे भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते तर तसेच या विद्यापीठाच्या ऑनलाईन क्लास देखील उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते जसं की वैद्यकीय विज्ञान व इतर सर्व गोष्टी ज्या अभ्यासक्रमाच्या निगडित आहे तर या सर्व देखील ऑनलाइन शिकवल्या जातात. या विद्यापीठाचे ऑनलाइन वर्ग आहेत तर ते तुम्हाला तुमच्या सोयीनुसार लेक्चर बघण्याची सुविधा देतात यापलीकडे या वर्गांमध्ये खूप प्रकारच्या चाचणी देखील दिल्या जातात. हे विद्यापीठ जे आहे तर ते ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने शिकवण्याचे काम करते तरी तुम्ही ऑनलाईन वर्गामध्ये शिकत असाल तर तुम्हाला ऑफलाइन मध्ये देखील थोडासा हातभार लावण्याची गरज आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मोफत आहे का?

नाही हे विद्यापीठ मुळीच मोफत नाही आहे कारण या विद्यापीठांमध्ये जे काही अभ्यासक्रम दिले जातात तर त्याला अभ्यासक्रमानुसार शुल्क आकारला जातो. या विद्यापीठाचे ऑनलाइन अभ्यासक्रम देखील आहे पण हा अभ्यासक्रम देखील थोडीशी शुल्क घेतो हा देखील पूर्णपणे मोफत नाही आहे. आणि या विद्यापीठाचा सर्वात एक मोठा फायदा म्हणजे हे विद्यापीठ तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला तुम्ही भरलेल्या शुल्क वरती सूट देतात. आणि जर तुम्हाला या विद्यापीठाबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही यांच्या वेबसाईट वरती जाऊन सर्व गोष्टी मुद्देसूर बघू शकतात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या अभ्यासक्रम पुरवते?

हे विद्यापीठ भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ असल्यामुळे यामध्ये खूप प्रकारचे अभ्यासक्रम पुरवले जातात. जसे खूप ठिकाणी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगळा भाग असतो तसे ह्या विद्यापीठांमध्ये सर्व काही एकाच याच्यामध्ये दिलेले आहेत. या विद्यापीठामध्ये तुम्हाला कला,विज्ञान,वैद्यकीय व आरोग्य विज्ञान अशा विविध प्रकारच्या शिक्षण शैली दिसून येतील. जर तुम्ही या विद्यापीठाच्या अंतर्गत पदवी धारण केली तर तुमच्या पदवीला खूप जास्त मान आणि तुम्हाला लवकरात लवकर काम उपलब्ध करून भेटेल हे आम्ही खात्रीपूर्वक सांगू इच्छितो.

खालील प्रमाणे अभ्यासक्रम पुरवते.

  • मास्टर ऑफ सायन्स
  • मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन
  • मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
  • मास्टर ऑफ आर्ट्स (MA)
  • मास्टर ऑफ कॉमर्स (MCom)
  • मास्टर ऑफ फार्मेसी
  • बॅचलर ऑफ सायन्स (BSc)
  • बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन
  • बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी
  • बॅचलर ऑफ फार्मसी (BPharma)
  • बॅचलर ऑफ आर्ट्स (BA)
  • बॅचलर ऑफ कॉमर्स

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक व्यवस्थापक

एकूण पदसंख्या : 12

वयोमार्यादा : 18 ते 27 वर्ष

फीस

  • खुला प्रवर्ग/ओबीसी/ईडब्ल्यू उमेदवार – रु.1,000/-
  • एससी/एसटी/महिला उमेदवार -रु.600/-
  • अपंग उमेदवार – निशुल्क

वेतनश्रेणी : तांत्रिक सहाय्यक रु.34800/- तांत्रिक व्यवस्थापक रु.39100/-

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट तारीख : 8 ऑगस्ट 2023

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था भरती 2023

Leave a Comment