आयकर विभागात भरती जाहीर /Income Tax Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,आयकर विभागामध्ये नवीन पदभरती जाहीर झाली आहे. तरी अर्ज मागविण्यात येत आहेत.Income Tax Bharti 2023

आयकर विभागामध्ये विविध पदाच्या 59 जागा निघालेल्या असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती लक्षात घेऊन अर्ज करावा.

आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या सरकारी तसेच खाजगी भरती बद्दल आम्ही माहिती उपलब्ध करून देत असतो आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू लोकांपर्यंत अवश्य पोहोचवा व माहितीचा सदुपयोग करून नोकरीच्या संधीचा लाभ घ्या

आयकर विभागात भरती जाहीर

भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.

  • पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ,टॅक्स असिस्टंट,आयटी इंस्पेक्टर
  • पद संख्या : 59 जागा
  • शैक्षणिक पात्रता खलील प्रमाणे
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ10th Pass
टॅक्स असिस्टंटDegree From A Recognized University or Equivalent
आयटी इंस्पेक्टरDegree From A Recognized University or Equivalent
  • वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष
  • मासिक वेतन : रु.18,000/- ते 1,42,400/-
  • अर्ज पद्धती : ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2023
Important link for Income Tax Bharti 2023
PDF जाहिरात जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट वेबसाइट पाहा
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

मिनरल एक्सप्लोरेशन एंड कंन्सल्टेंन्सी लि.भरती 2023

1 thought on “आयकर विभागात भरती जाहीर /Income Tax Bharti 2023”

Leave a Comment