नमस्कार मित्रांनो,भारतीय सैन्य दलात NCC पदासाठी भरती निघाली आहे.त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत Indian Army NCC Recruitment 2023
भारतीय सैन्य अंतर्गत 55 एनसीसी विशेष प्रवेश योजना पदाच्या एकूण 55 रिक्त जागा साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सरकारी नोकरी करू असणार्या उमेदवारसाठी चांगली संधी आहे.
इंडियन आर्मी नॅशनल कॅडेट कॉप्स (एनसीसी)
इंडियन आर्मी नॅशनल कॅडेट कॉप्स ही एक युवा संघटना आहे जी राष्ट्राचे भावी नेते आणि रक्षक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते
1948 मध्ये स्थापन झालेल्या एनसीसी ची उद्दिष्ट भारतातीलघडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते
1948 मध्ये स्थापन झालेल्या एनसीसीची उद्दिष्ट भारतातील तरुणांमध्ये शिस्त चारित्र्याने देशभक्तीची भावना निर्माण करणे हे आहे.
एकता आणि शिस्त या ब्रीदवाक्यसह एनसीसी तरुण व्यक्तींना त्यांची व्यक्तिमत्व नेतृत्व कौशल्य आणि त्यांच्यातील देशाप्रती अथांग प्रेम विकसित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते.
एनसीसी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे हे सर्व समावेशक प्रशिक्षण कार्यक्रम देते ज्यामध्ये लष्करी कवा येते शस्त्रे हाताळणे
क्रियाकलाप एनसीसी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे हे सर्व समावेशक प्रशिक्षण कार्यक्रम देते ज्यामध्ये लष्करी कवा येते
शस्त्रे हाताळणे क्रियाकलाप आणि आणि सेवा यांचा समावेश होतो.
एनसीसी मुळे शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक लवचिकता वाढण्यास मदत होते शारीरिक प्रशिक्षण व्यतिरिक्त एनसीसी शैक्षणिक उत्कृष्ट तेवर देखील भर देते
संस्था कॅंडिडेट्स राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा शिवरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करते
हा सर्वांगीण दृष्टीकोनएनसीसी मुळे शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक लवचिकता वाढण्यास मदत होते
शारीरिक प्रशिक्षण व्यतिरिक्त एनसीसी शैक्षणिक उत्कृष्ट तेवर देखील भर देते
Indian Army NCC Recruitment 2023
संस्था कॅंडेट्स राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा शिवरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करते हा सर्वांगीण दृष्टिकोन
एनसीसी भारतातील सशस्त्र दलांमध्ये महत्त्वपूर्ण फीडर म्हणून काम करते भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल आणि सैनिक एकेकाळी एनसीसी चा भाग होते
त्यांच्या एनसीसी दिवसांमध्ये आत्मसात केलेली प्रशिक्षण आणि शिस्त त्यांच्या सैन्यातील यशात योगदान देते हे दिसून येते.
भारतीय सैन्य एनसीसी के वैशिष्टबद्ध आणि जबाबदार नागरिकच निर्माण करत नाही
तर तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान आणि वचन पद्धतीची भावना वाढवते नेतृत्वगुणांची जोपासना करून आणि सेवेची भावना निर्माण करून एनसीसी भारताचे भविष्य घडवण्यात महत्त्व भूमिका बजावत आहे.
भारतीय सैन्य NCC भरती 2023 / Indian Army NCC Recruitment 2023
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पगार मिळतो का?
कॉलेजमध्ये नक्की बघितले असेल की खूप सारे लोक एनसीसी कडे वळतात एनसीसी म्हणजे आपल्या महाविद्यालयातील एकाचा भाग आहे की जो तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये लवकरात लवकर भरती करू शकतो. एनसीसी मध्ये रोजचे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल गोष्टी यावर जास्त जोर असतो. आणि तुमच्यासाठी एक माहिती म्हणजे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पगार मिळत नाही. अशा खूप सारे योजना असतात की ज्या एका एनसीसी विद्यार्थीला सुटका देतात. एनसीसी मध्ये सर्वात जास्त फोकस आर्मी ट्रेनिंग वरच असतो कारण एनसीसी ला तुम्ही छोट्या प्रकारचे आर्मी ट्रेनिंग मारू शकतात तिच्यामध्ये आर्मी सारखे सर्व गोष्टी केल्या जातात.
एनसीसी मध्ये भरती होण्यासाठी काय काय पाहिजे?
मध्ये भरती घेण्याकरिता तसं काही खास गोष्टींची गरज पडत नाही पण तरीही हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे म्हणून या लेखात घेतलेला आहे. एनसीसी साठी जाण्यासाठी तुम्ही कोणत्याही वर्गाचे असाल तर जात आहे पण तुमचे वय हे 13 वर्ष ते 21 वर्षापर्यंत पाहिजे. तसेच जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तरच तुम्हाला एनसीसी मध्ये भाग दिला जाईल. तसेच अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की जर तुम्ही कुठे धुळे पांगळे असाल तर त्या याच्यात सुद्धा तुम्हाला प्रवेश भेटणे अवघड आहे. आणि जास्त करून एनसीसी भरती ही कॉलेजमध्ये होते त्यामुळे जास्त करून टेन्शन घेण्याची काही काम नाहीये.
2024 ची एनसीसी भरती कधी होईल?
पुढच्या भरतीची काही अशा नाही आहे कारण आत्ताच 2023 मध्ये भरती झाल्यामुळे 2024 मध्ये कधी भरती सुरू होईल हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही मुळीच तुमचा अभ्यास आणून धरू नका आणि लवकरात लवकर. या भरतीसाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता आहे पण तुम्ही तुमच्या प्रमाणे कामे घेऊ शकतात किंवा कष्ट घेऊ शकतात. एनसीसी देखील आर्मी सारखे अवघड असते. एनसीसी ची भरती शक्यतो कॉलेज स्तरावर होते पण आर्मी एनसीसी भरती ही कदाचित मोकळा ग्राउंड वर करण्याची शक्यता आहे. आणि 2024 ची जी एन सी सी आहे तर तिला अजून खूप वेळ आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बॉडी कडे लक्ष देऊ शकता.
एनसीसी मध्ये किती खर्च येतो?
जर तुम्ही एनसीसी मध्ये भाग घेण्यास इच्छुक असाल तर तुम्ही तुमच्या कॉलेजद्वारे एनसीसी मध्ये भाग घेऊ शकतात तसेच एनसीसी साठी जो साधारणता खर्च असतो तर तो प्रत्येक विभागा किंवा प्रत्येक भागानुसार बदलू शकतो त्यामुळे तो खर्च किती आहे आम्ही सांगू शकत नाही. कारण जसं की तुम्हाला माहीतच असेल की एनसीसी मध्ये खूप सारे कॅम्प आणि मोठे ोठे कार्यक्रम होतात आणि त्यासाठी खूप सार्या विद्यार्थ्यांना पैसे देखील मोजावे लागतात तसेच बाकी इतर कॉलेज देखील एनसीसी मध्ये भाग घेण्याचे पैसे घेतात त्यामुळे एनसीसी मध्ये साधारणता किती खर्च येतो हा आम्ही स्पष्ट करू शकलो नाही. यासाठी आम्ही समस्या आहोत.
एनसीसी मध्ये किती मिनिट धावतात?
जर तसे बघितले तर एनसीसी मध्ये खूप प्रकारे धावतात हा प्रत्येक प्रकार प्रत्येक विभागांनुसार वेगळा वेगळा असतो. पण एनसीसी मध्ये जास्त करून शंभर मीटर 200 मीटर 400 मीटर आठशे मीटर आणि सगळ्यात शेवट पंधराशे मीटर. हे सर्व अंतर आहे की जे एका एनसीसी विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी धावावे लागतात. आणि तसेच खूप ठिकाणी एनसीसी मध्ये सकाळी गेल्यावरती यामधील एक तरी राउंड मारावाच लागतो त्याशिवाय एनसीसीच्या ट्रेनिंगला सुरुवात होत नाही. एनसीसी मध्ये कमीत कमी दहा मिनिटं तरी धावतात त्यामुळे शरीर मोकळे होते आणि ट्रेनिंगला देखील मदत होते. आणि जेव्हा एनसीसी मधून आर्मीच्या भरतीसाठी विद्यार्थी जातात तर तेव्हा त्यांना कमीत कमी 20 ते 25 मिनिटे पळावे लागते तेव्हा कुठे जाऊन ते भरतीमध्ये उत्तीर्ण होतात.

भारतीय सैन्य NCC भरती 2023
पदाचे नाव : 55 NCC विशेष प्रवेश योजना
एकूण पदसंख्या : 55
शैक्षणिक पात्रता : सर्व विषयांचे गुण विचारात घेऊन उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह विद्यापीठाची पदवी किंवा समतोल्य उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा : 19 ते 25 वर्ष
मासिक वेतन : रु.56,000 ते 2,50,000/-
अर्जाची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2023
..
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…
हे ही वाचा..!