औद्योगिक प्रशिक्षणार्थी भरती 2023 / Industrial Trainee recruitment

नमस्कार मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती निघाली असून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. Industrial Trainee recruitment

तरी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करावा औद्योगिक प्रशिक्षणार्थी विभगात फार मोठी भरती निघाली असून उमेदवारांसाठी फार मोठी संधी आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते.या संस्थांमध्ये 134 प्रकारचे व्यवसायाचे प्रशिक्षण देतात.

ज्या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत त्यांना इंजीनियरिंग मध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय खुला असतो.औद्योगिक प्रशिक्षण घेतलेले उमेदवार किंवा विद्यार्थी स्वतःचा स्वयंरोजगार किंवा नोकरीही करू शकतात.

महाराष्ट्र राज्यात 714 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 331 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत.
औद्योगिक गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खूप बदल केले आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी या भरतीच्या विविध जागा निघाल्या आहेत.

आपल्या देशाची प्रमुख गरज औद्योगिक विकास आहे देशाच्या विविध विकास योजनेमध्ये या योजनेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबाबत बाळाची तीव्र कमतरता जाणवते शिकाऊ प्रशिक्षण योजना ही ‌ऊद्योगांना कुशल्य मनुष्य बाळाचा पुरवठा करण्याची सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे

23 डिसेंबर 1961 रोजी संसदेत शिकाऊ उमेदवारी कायदा लागू करण्यात आला.

औद्योगिक प्रशिक्षणार्थी काय करतो?

सोप्या भाषेत तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण आरतीला असे म्हणू शकतात की जर एखादा मुलगा व्यवसायाबाबत ज्ञान किंवा व्यवसायाबाबत शिकत असेल तर त्याला औद्योगिक प्रशिक्षणार्थी असे म्हणतात. औद्योगिक प्रशिक्षणार्थी जो आहे तर तो खूप प्रकारची कामे करू शकतो

कारण त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की त्याला फक्त शिकायचे असते त्यामुळे तो कोणत्याही प्रकारचे काम सहजपणे करू शकतो. औद्योगिक प्रशिक्षणार्थीच्या कामांमध्ये खालीलपैकी कामे येतात कार्यालयीन काम करणे, ग्राहक सेवा, विकासात मदत करणे आणि खूप सारे इत्यादी कामे. एक औद्योगिक प्रशिक्षणार्थी जो आहे तर तो फक्त हे सर्व काम शिकत असतो त्यामुळे करावीच लागतात जेणेकरून तो त्या कामांमध्ये चांगला होऊन तो पुढील वाटचालीसाठी चांगला बनतो.

औद्योगिक प्रशिक्षणाचा फायदा काय ?

प्रशिक्षणाचे खूप सारे फायदे आहेत औद्योगिक प्रशिक्षण घेतल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षणार्थी नक्कीच चांगली जॉब मिळू शकतो आणि त्याची पुढील वाटचाल देखील चांगली होईल. औद्योगिक प्रशिक्षण घेतल्यामुळे नक्कीच तुम्हाला व्यवसायाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणवायला मिळतील. जर तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण घेत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रशिक्षणात जर तुम्ही सफल झाला तर तुमच्या करियर देखील बनवू शकता. आणि अशी खूप प्रकारचे फायदे आहेत की जे औद्योगिक प्रशिक्षण घेतल्यामुळे मिळतात आणि जर तुम्हाला अजून औद्योगिक प्रशिक्षण फायदे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत किती टक्के उपस्थिती अनिवार्य आहे?

हे प्रशिक्षण संस्था सो किंवा कोणताही भाग असो तरीही कोणत्याही व्यवसाय मध्ये किंवा कामांमध्ये उपस्थिती ही खूप महत्त्वाचे असते कारण उपस्थित होते की कोणता मुलगा किती वेळ केव्हा वर्गामध्ये बसलेला होता. तसेच तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित राहणे हे खूप अनिवार्य आहे आणि आमचे उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असावी तरच तुमची पास होण्याची गॅरंटी आहे. जर तरीही खूप चांगली गोष्ट आहे कारण साऱ्या अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला जेवढे होईल तेवढे तुमचे योगिक प्रशिक्षण संस्थेला जा आणि उपस्थिती टाळू नका.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याकरिता वयाची मर्यादा किती आहे?

जर तुम्हाला भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचे साधारण वय वर्षे 14 पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ठेवत आहेत. आणि तसेच प्रवेश घेण्याआधी खूप जास्त कागदपत्रांची देखील गरज पडते काय जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही असेल कागदपत्र तपासणी बाकी सर्व इतर प्रक्रिया खूप आहेत की जेणेकरून तुम्ही भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पाठवा. आणि

या सर्वांपैकी बाकी इतर काही गोष्टी आहेत तर त्या देखील प्रवेश आधी बघितले जातात तर जर तुमचा मित्र जवळ असेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भेट देऊन यायला. कारण ते काय फक्त कागदा आणि वयावरती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश. आणि जर तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मोबाईल मॅपचा वापर करून फॉर्म द्वारे जाऊ शकतो.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र?

महाराष्ट्र मध्ये देखील अनेक औद्योगिक प्रशिक्षण आहेत. आणि जशी हे बाकीचे कायदे किंवा कामे बाहेरील औद्योगिक प्रशिक्षणावरती पडतात तसेच महाराष्ट्र वरती देखील सारखेच पडतात यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. च्या गोष्टी आहेत की त्यांना नक्कीच महाराष्ट्र संस्था आणि इतर संस्थेमध्ये सारखे मार्केट दिसून येतात.

स्टोरी कोणत्याही प्रकारे मोडलेली नाही आहे फक्त आपल्या पद्धतीने गोष्टी विचार करून अड्जस्ट करून घेतले आहेत की जेणेकरून प्रत्येक वेळेस . आणि बाकी खूप जास्त गोष्टी आहेत की त्या तुम्ही एकच बघू शकता. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रातील सर्व माझं पूर्ण प्रशिक्षण संस्था देखील ओळखले जाते.

औद्योगिक प्रशिक्षणार्थी भरती 2023

एकूण पदे : 500

पदाचे नाव : औद्योगिक प्रशिक्षणार्थी (Industrial Trainee)

रिक्त जागांचा तपशील

अ. क्र.पदाचे नाव एकूण पदेशैक्षणिक पात्रता
1.औद्योगिक प्रशिक्षणार्थी (विशेष खाणकाम उपकरणे)238पूर्णवेळ डिप्लोमा
2.औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणीझ आणि खाणी साह्य सेवा)262फिटर किंवा टर्नर किंवा इलेक्ट्रिशियन किंवा डिझेल मेकॅनिक किंवा ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड

अर्ज करण्याची सुरुवात : 09 जून 2023

अर्जाची शेवटची दिनांक : 08 जुलै 2023

वयोमार्यादा : UR/EVS उमेदवारांसाठी उच्च वयोमार्यादा 37 वर्ष

OBC उमेदवारांसाठी उच्च’ वयोमार्यादा 40 वर्ष

SC/ST उमेदवारांसाठी उच्च वयोमार्यादा 42 वर्ष

Industrial Trainee recruitment

अर्जाची पद्धत
  • औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NLC इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडे सक्रिय मोबाईल नंबर आणि वैयक्तिक ईमेल आयडी असल्याची खात्री करावी.
  • निवड प्रक्रियेच्या कालावधीसाठी आयडी आणि त्यांचा मोबाईल नंबर सक्रिय ठेवावा.
  • उमेदवारांनी त्यांची स्थापना करण्यासाठी विहित नमुन्यात कागदपत्रे आवश्यक काम केलेल्या प्रति मध्ये अपलोड करावीत.
  • उमेदवार जर एकापेक्षा जास्त प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करत असेल तर सोबत स्वतंत्र नोंदणी सह अर्ज फॉर्म सबमिट करावा.
  • एका प्रशिक्षण योजनेसाठी फक्त एक अर्ज उमेदवारांनी सादर करावा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारी आणि त्यांच्या मदतीसाठी किंवा फायद्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली गेली आहेत का याची खात्री करावी.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी.
  • छोट्या यादीसाठी अर्जाची छाननी केवळ उमेदवारांनी अपलोड केलेल्या कागदपत्रावर किंवा प्रमाणपत्रावर आधारित असेल.
  • अधिकृत नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज 08 जुलै 2023 पर्यंत सुरू असतील.
  • विहित वेळेनंतर केला जाणारा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

अशाच नवनवीन सरकारी भरती, जाहिराती पहाण्यासाठी अर्ज करण्यासाठी आमच्या naukrikatta.in वेबसाइटला भेट द्या धन्यवाद..!

पोस्ट ऑफिस भरती 2023/Post Office GDS Recruitment

Leave a Comment