कोकण रेल्वे भरती 2023 / Kokan Railway Recruitment

नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे मध्ये नवनवीन पदाची भरती सुरू झाली आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा Kokan Railway Recruitment

भारत देशाच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीला भारतीय रेल्वेने वेग दिला आहे

भारतीय उपखंडात 1840 मध्ये ब्रिटिंग कॉर्पोरेशनला रेल्वे बांधण्यासरवानगी मिळाली.

16 एप्रिल 1853 या दिवशी लॉर्ड एल्फिन्सटन यांनी यांनी बोरीबंदर या लाकडी स्थानकावर उभ्या असलेल्या वाफेच्या इंजिन्याचा आणि त्यामागील काढलेल्या चौथ्या डब्यांच्या गाडीतला 21 तो 25 सलामी देऊन पुढे निघण्यास आदेश दिला.त्यादिवशी भारतातील पहिली रेल्वेगाडी दूरर सोडत निघाली.

त्यावेळी या गाडीचा पहिला प्रवास अनुभवण्यासाठी 400 निमंत्रितांना बोलवण्यात आले होते त्यांना गाडीच्या 14 डब्यात बसवण्यात आली तीन छोटी वाफीची इंजिन या गाडीला जोडण्यात आली होती

ताशी अवघ्या 25 किमी या वेगाने ही रेल्वे धावत होती.रेल्वे चा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यास 1924 पासून सुरुवात झाली

त्यानंतर 2017-18 पासून हा रेल्वे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केला गेला.भारत देशा नंतर रेल्वेचा आशियात ची नंतर दुसरा क्रमांक लागतो

महाराष्ट्रात देखील रेल्वे विविध जिल्ह्यातून जाते.महाराष्ट्रात त्याचे प्रमुख सहा लोहमार्ग आहेत.72.7% मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.

कोकण रेल्वे सर्व कोकण जिल्ह्यातून जाते तिच्या 843 कि.मी लांबी महाराष्ट्रात आहे.कोकण रेल्वेचे उद्घाटन 1 मे 1998 रोजी झाले.

मिरज येथे तीन प्रकारचे रेल्वे मार्ग एकत्र येतात महाराष्ट्रातील पहिली दुमजली गाडी सिंहगड एक्सप्रेस आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर व गोंदिया दरम्यान धावते.

कोकण रेल्वे भरती 2023 / Kokan Railway Recruitment

कोंकण रेल्वे कुठे आहे?

कोकण हे महाराष्ट्र राज्यातील एक गाव म्हणून शकतो हे गाव जणू स्वर्गच आहे कारण कोकण हे खूप सोप्या आणि साधे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते कोकण किनारपट्टी म्हणून देखील कोकणची ओळख आहे. तसेच कोकण रेल्वे ही कोकण मधून जाणारी एक रेल्वे जी आपली कोकण रेल्वे आहे तर ती कोकण गावासोबत गोवा आणि ज्या इतर पश्चिम भागातील किनार पट्टी आहेत तर त्यामधून जाते. कोकण रेल्वेचे सुमारे 56 स्टेशन आहेत किंवा आपण स्थान देखील म्हणू शकतात आणि त्या 56 मधील जे अगदी महत्त्वाचे पट्टे आहेत तर ते म्हणजे. रोहा, मडगाव, गोवा व इतर बाकी स्टेशन तुम्ही यात समाविष्ट करू शकता.

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा भाग आहे का?

हो नक्कीच कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेचा भाग आहे कारण कोकण हे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्र हे भारतात येतं त्यामुळे कोकण रेल्वे नक्कीच भारतीय रेल्वेचा भाग आहे. कोकण रेल्वे द्वारे जे पश्चिम किनारपट्टी चे गाव किंवा स्टेशन आहेत तर ते कव्हर केले जातात. तसेच या स्टेशन पैकी अशा खूप साऱ्या जागा आहेत की जिथून कोकण रेल्वे जाते आणि लोकांना सुविधा देखील मिळते. जर तसे बघितले तर कोकण रेल्वे मध्ये सर्वात जास्त गर्दी पावसाळ्याच्या वेळेस असते कारण यावेळेस खूप सारी लोक त्यांच्या गावाकडे निघालेली असतात आणि तसेच जे पर्यटक आहे तर ते देखील रेल्वेने प्रवास करून कोकणाच्या दिशेने निघतात.

आणि कोकण रेल्वेची स्थापना ही 1985 मध्ये करण्यात आली आणि कोकण रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती आहे?

हे तुम्हाला माहीतच असेल की कोकण रेल्वे मार्ग हा सर्वात मजेशीर आणि आवडता रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण कोकण रेल्वेचा जो महामार्ग आहे र तो खूप सार्‍या डोंगरांमधून जातो त्यामुळे सर्वात मजेशीर आणि आवडता मार्ग म्हणून ओळखला जातो. जर कोकण रेल्वे मार्गाच्या लांबीचा विचार केला तर त्याची साधारणता लांबी 741 किलोमीटर इतकी आहे. आणि हा जो 441 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे तर तो दोन भागांमध्ये वाटला गेलेला आहे पहिला भाग म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वे मार्गाची लांबी 573 आहे आणि 126 किलोमीटर रेल्वेचा मार्ग हा गोव्यात आहे आणि उरलेला 42 किलोमीटरचा रेल्वे मार्ग हा कर्नाटक मध्ये आहे. कोकण रेल्वे महामार्ग ची मजेशीर गोष्ट म्हणजे की या मार्गावरून तुम्हाला कोकण आणि इतर जागेवरील सर्व वनजीवन आणि निसर्ग सौंदरता नक्कीच दिसून येईल आणि हेच तुमचे मन अगदी तरंगमय करून टाकेल.

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण का होत नाही?

हा प्रश्न खूप साऱ्या लोकांचा आहे की कोकण रेल्वेचे विद्युतीकरण का होत नाही याच सर्वात मोठं कारण म्हणजे कोकण रेल्वे मार्ग हा खूप मोठा आणि झोपण्याचा आहे त्यामुळे त्याचे विद्युतीकरण होणे असंभव दिसून येते. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करणे दिसते इतके सोपे नाही आहे कारण कोकण रेल्वे मार्ग जो आहे तर तो खूप सार्‍या घाटा आणि दर्यांमधून जातो त्यामुळे किंवा भौगोलिक परिस्थितीला समोर ठेवून कोकण रेल्वेचे विद्युतीकरण शक्य नाही आहे. कारण विद्युतीकरण करताना खूप मोठे मोठे संकटासमोर उभा राहतील आणि जीवन हानी होण्याचे देखील प्रसंग समोर येऊ शकतात. कोकण रेल्वे मार्ग जो आहे तर तो सर्वात घातक आणि धोक्याचा रेल्वे मार्ग म्हणून देखील काही लोक ओळखतात कारण अशा काही छोट्या छोट्या घटना आहेत की ज्या त्या मार्गावर घेतल्यामुळे खूप सारी लोक तिकडे जाणे टाळतात. आणि अशा बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण हे होणे अशक्य देखील मानले जाते.

कोकण रेल्वे भरती 2023

खाली दिलेली अधिकृत जाहिरातीतील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतरा आवश्यक माहिती पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीखयासंबंधी तो पूर्ण वाचावा.

पदाचे नाव : अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जुलै 2023

Kokan Railway Recruitment

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवीधर , पदव्युत्तर
एमबीए सह पदवीधर

अर्ज करताना
  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जाच्या शेवटच्या तारखेउमेदवाराने अर्जाच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने PDF काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करताना उमेदवाराने सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे का याची नोंद करूनच सबमिट करावे.
  • उमेदवाराने अर्जाची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने सर्व पीडीएफ पूर्ण व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.
  • उमेदवाराला प्रवेश पत्र दिलेल्या लिंक वरूनच मिळेल याची नोंद घ्यावी.

जाहिरात
..

अधिकृत वेबसाइट

आशाच सरकारी खाजगी नोकरी संदर्भात जाहिरात पहाण्यासाठी naukrikatta.in या वेबसाइटला भेट द्या..!

ITBP भरती 2023 / ITBP Recruitment

Leave a Comment