राज्य वक्फ महामंडळ भरती2023/Maha Waqf Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ यांच्याकडून नवीन पदाची भरती सुरू करण्यात आली आहे.Maha Waqf Recruitment 2023

याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर उपस्थित करण्यात आलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवाराकडून सदर भरती करता

ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

राज्य वक्फ महामंडळ भरती2023

पदाचे नाव : जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, विधि सहाय्यक

एकूण पदसंख्या : 60 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा वक्फ अधिकारीसंविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी
कनिष्ठ लिपिक1]संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी 2]मराठी टंकलेखनाचे किमान शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान 40 शब्द प्रति मिनिट मर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक1]किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 2]100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघु लेखनाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
कनिष्ठ अभियंता1]संविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी 2]02 वर्षाचा व्यावहारिक अनुभव
विधि सहाय्यक1]संविधिक विद्यापीठाची विधि (Law) शाखेतील पदवी 2]03 वर्ष अनुभव
Maha Waqf Recruitment 2023

वयोमर्यादा : 18 वर्ष ते 38 वर्ष

परीक्षा फीस : 1000/- रुपये

वेतनश्रेणी : 34800/- रुपये

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

ठाणे महानगरपालिका भरती2023

Leave a Comment