नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत जागा निघालेल्या आहेत अर्ज मागवण्यात येत आहेत. MahaTransco Bharti 2023
महाराष्ट्राचे विद्युत पारेषण कंपनी मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा निघालेल्या आहेत. त्या जाहिरातीमध्ये एकूण 598 रिक्त जागा भरावयाच्या आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.
भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.
- पदाचे नाव : कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), अतिरिक्त कार्यकारी (ट्रान्समिशन) अभियंता उपकार्यकारी (ट्रान्समिशन) अभियंता सहाय्यक (ट्रान्समिशन) अभियंता सहाय्यक (टेलीकक्म्युनिकेशन)
- एकूण पदसंख्या : 598 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खलील प्रमाणे
- वयोमार्यादा : 38 ते 40 वर्ष (मागास 05 वर्ष सूट)
- परीक्षा फीस : खुला प्रवर्ग 700/- मागास प्रवर्ग 350/-
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवट तारीख : 24 ऑक्टोबर 2023
Important link for Mahatransco Bharti 2023
पद क्र.1 | येथे क्लिक करा |
पद क्र.2 | येथे क्लिक करा |
पद क्र.3 | येथे क्लिक करा |
पद क्र.4 | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…