Naukri Katta

महापारेषण भरती 2023 / MahaTransco Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये विविध पदासाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा.MahaTransco Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये एकूण 3126 रिक्त पदांच्या जागा निघाल्या असून उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी किंवा महावितरण ही महाराष्ट्र शासनाचे विद्युत वितरण करणारी एक कंपनी आहे

विद्युत कायदा 2003 साली अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पुनर्रचना होऊन दि.06 जून 2005 रोजी महावितरण,

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मिती व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजे महापारेषण या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

महा ट्रान्सको महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड लहान महाराष्ट्राच्या मिश्र तृतीय एक महत्वाची कंपनी आहे

या प्रदेशातील प्रमुख वीज पारेषण कंपनी म्हणून संपूर्ण राज्यात विजेचे कार्यक्षम सु निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

महाराष्ट्रातील वीज पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आणि वीज निर्मिती केंद्रापासून वितरण नेटवर्क पर्यंत सुरळीत प्रवाह सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

कंपनी उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाइन्स सब स्टेशन्स आणि इतर संबंधित पायाभूत वितरण सुविधांचे विस्तृत नेटवर्क चालवते आणि देखरेख करते.

महा ट्रानस्को उद्दिष्टांपैकी एक म्हणजे विजेचे प्रसारण ऑप्टिमाइज करणे आणि या प्रक्रिये दरम्यान होणारे नुकसान कमी करणे

प्रगत तंत्र महा ट्रानस्कोच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे विजेचे प्रसारण ऑप्टिमाइज करणे आणि या

प्रक्रिये दरम्यान होणारे नुकसान कमी करणे प्रगत तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणी द्वारे आणि सतत देखरेखीवर कंपनी पावर ट्रान्समिशनमध्ये उच्च पातळीची कार्यक्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे हे आहे.

महापारेषण म्हणजे काय?

महापारेषण हे महाराष्ट्र राज्याचे एक कंपनी आहे की ज्या कंपनीद्वारे महाराष्ट्रामधील जेवढा काही वीस पुरवठा केला जातो तर तो बघितला जातो आणि आपण त्याला महाराष्ट्र विद्युत विभागाची कंपनी देखील म्हणू शकतात. या कंपनीद्वारे सर्व प्रकारच्या वीजपुरवठा आणि जे काही ग्राहक आहे तर त्यांना किती वीस पुरवायची हे सर्व कामे जी विद्युत विभाग आणि ग्राहकां संबंधी आहे तर हे सर्व काम महापारेषण कडे आहे. आपण याला महाराष्ट्र राज्य सरकारची कंपनी देखील म्हणू शकतो की जी सर्व विद्युत पुरवठा निमित्त काम करतात आणि ग्राहक सेवा देखील पुरवते. आणि जर तुम्हाला या कंपनीबाबत बाकी इतर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन नक्की ती जाणून घेऊ शकतात.

महापारेषणची कार्ये काय आहेत?

महापारेषण ची कार्य खालील प्रमाणे आहेत

या कंपनीचे सर्वात मोठे काम आहे की जे सर्व ग्राहक आहे तर त्यांचा विज पुरवठा प्रकाशन करणे आणि बाकी सर्व कामकाज जे वीज पुरवठा निमित्त आहे तर हे हँडल करणे.

तसेच ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी जे सर्व कामकाज किंवा इतर सामग्री आहे तर हे देखील पुरवण्याचे काम ही कंपनी करते.

आणि असे खूप सारे ग्राहक असतात की त्यांना वीज निर्मिती किंवा विद्युत विभागानिमित्त खूप सारे प्रश्न असतात तर ते देखील सोडवण्याचे काम हे या कंपनीकडे आहे आणि तसेच त्यांना तांत्रिक सल्ला देणे आणि बाकी सर्व इतर कामे ह्या कंपन्या अंतर्गत घडतात.

महापारेषणची मालकी कोणाची आहे?

महापारेषणची पालखी कोणाची आहे जसं की आपण वरील मुद्द्यांमध्ये मांडले होते की ही कंपनी महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत येते तर ह्या कंपनीची मालकी ही महाराष्ट्र सरकारकडे आहे. या कंपनीमध्ये जे सर्व कामकाज चालते तर

यासाठी सरकारने खूप प्रकारचे अधिकारी नेमणूक दिले आहेत किंवा कामगार नेमून दिले आहेत तर ती सर्व कामे हे कामगार करतात आणि कामगारांचे वरती देखील खूप उच्च अधिकारी असतात पण या उच्च अधिकार्‍यांवर ती फक्त सरकार असते आणि या उच्चार अधिकाऱ्यांना सरकारला सर्व रिपोर्ट जमा करावे लागतात.

महापारेषणची कर्मचारी संख्या किती आहे?

कंपनीचे सर्वात मोठे काम आहे की वीज पुरवठा प्रकाशन करणे तर या सर्व कामांमध्ये आणि इतर कामात मिळतील

या कंपनीमध्ये सुमारे आठ हजार कर्मचारी काम करतात. आणि हे जे सर्व आठ हजार कर्मचारी आहेत तर हे पूर्ण महाराष्ट्र मिळती आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व छोट्या छोट्या विभागांमध्ये मिळून आठ हजार कर्मचाऱ्यांची संख्या आहे.

विज मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा अंश किंवा घटक म्हणून देखील आपण समजू शकतो

तर याच महत्त्वाच्या घटकासाठी खूप सारे कर्मचारी काम करतात आणि एकदम उत्तम ग्राहक सेवा पुरवतात. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्यापैकी वेतन देखील मिळते त्यामुळे या विभागांमध्ये काम करणारी लोक हे उत्तम ग्राहक सेवा पुरवतात.

महापारेषणचे भविष्य काय आहे?

महापारेषण चे भविष्य हे अगदी उज्वल आहे कारण या कंपनीचे सर्वात मोठे काम आहे की

ग्राहकांना वीज पुरवणे आणि हे आपल्याला देखील माहित आहे की वीज हा आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे ही कंपनी खूप नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान निर्माण करून ग्राहकांपर्यंत वीज पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ही कंपनी अशी आहे की या कंपनीला कधीही बंद पडण्याची वेळ येणार नाही

कारण वीजपुरवठा हा प्रत्येक मागची गरज म्हणून देखील आपण समजू शकतो.

ही कंपनी महाराष्ट्र वीज पुरवठा साठी खूप महत्त्वाचे कंपनी म्हणून ओळखले जाते आणि याची ग्राहक सेवा देखील इतर कंपन्यांपेक्षा चांगली आहे कारण ही एक भारत सरकारची कंपनी आहे.

महापारेषण भरती 2023

MahaTransco Bharti 2023

पदाचे नाव : कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टीम) तंत्रज्ञ-1 (ट्रान्स सिस्टीम), तंत्रज्ञ-2 (ट्रान्स सिस्टीम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी).

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचा.

वयोमार्यादा : 59 वर्षा पेक्षा वय जास्त नसावे.

फीस : खुला उमेदवार रु.800/-

इतर उमेदवार रु.400/-

अर्जाची पद्धत : ऑनलाइन/ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2023

अर्ज करताना
  • महा ट्रान्सको मंडळ अंतर्गत निघालेली भरती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने राबवली जाणार आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करताना त्यांच्या सोयीनुसार म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • भरतीच्या काळात उमेदवारांनी एक ई-मेल आयडी व मोबाइल नंबर सक्रिय ठेवावा.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती भरूनच अंतिम अर्जज दाखल करावा.
  • उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करत असल्यास सोबत सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्रे जोडावी व नंतर दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरातीत नमूद करण्यात आला आहे.
  • अर्ज करण्याची शेवट तारीख 19 जुलै 2023 आहे.
  • भरती संदर्भात जर काही अडचण असेल तर उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

महाराष्ट्र पोलिस विभाग भरती 2023

Leave a Comment