Naukri Katta

महाराष्ट्र राज्यसेवा आयोग भरती/MPSC Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत नवीन पदभरती सुरू झाली आहे तरी अर्ज मागविण्यात येत आहेत.MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन जाहिरात अधिकृत स्थळावर प्रसिद्ध झालेली आहे. ही पदभरती 114 जागांसाठी होणार आहे त्यामध्ये प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती होणार आहे त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र राज्यसेवा आयोग भरती

भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.

पदाचे नाव
  • प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक
एकूण रिक्त जागा
  • 114 जागा
शैक्षणिक पात्रता
  • शैक्षणिक पात्रता पहाण्यासाठी संपूर्ण PDF जाहिरात वाचावी.
परीक्षा शुल्क
  • प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांसाठी: खुला वर्ग: RS. 719/- [मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/अपंग: रु. 449/-]
  • सहाय्यक प्राध्यापकांसाठी: खुला प्रवर्ग: रु.394/- [मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/अपंग: रु. 294/-]
  • पेमेंट मोड: डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे किंवा ई-चलनद्वारे ऑफलाइन पे करा.
महत्वाच्या तारखा
  • ऑनलाइन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची सुरुवातीची तारीख: 29-०09-2023 14:00 वा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख: 19-10-2023 23:59 तासांपर्यंत
  • एसबीआयमध्ये चालानद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख: 22-10-2023 23:59 तासांपर्यंत
  • चलनानुसार परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: बँक कार्यालयीन वेळेत 23-10-2023
PDF जाहिरातजाहिरात वाचा
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

मंत्रिमंडळ सचिवलयात भरती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *