नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नवीन पदभरती सुरू झाली आहे तरी अर्ज मागविण्यात येत आहेत.MSRTC Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत नवीन पद भरती जाहीर झाली असून याची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत नुकतीच करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थी यांची भरती होणार असून पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत अर्ज जाहिरातीत नमूद पत्त्यावर विहित म्हणजे 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीतच पाठवायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.MSRTC Recruitment 2023
भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.
पदाचे नाव
- चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थी
एकूण पदसंख्या
- 50 जागा
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10वी पास असावा
वयोमार्यादा
- वय 21 ते 43 वर्ष
परीक्षा फीस
- रु.250/-
नोकरी ठिकाण
- धुळे ( महाराष्ट्र )
अर्जाची पद्धत
- ऑफलाइन
अर्ज पाठवायची अंतिम तारीख
- 23 ऑक्टोबर 2023
महवाच्या सूचना
1. जाहिरातीतील पद संख्येत बदल करण्याचा अथवा रद्द करण्यासाठी रा.प महामंडळास राहील.
2. अर्जातील संपूर्ण माहिती खरी व अचूक भरणे आवश्यक आहे.
3. उमेदवाराची निवड आपण महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार रिक्त जागा व आरक्षण विचारात घेऊन करण्यात येईल तसेच रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार नेमणूक करण्यात येईल.
4. अर्जित नमुन्यात सर्व दृष्टीने पूर्ण असावा अपूर्ण माहिती दिली असल्यास किंवा आवश्यकतेप्रमाणे टाकले जोडले नसल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
5. अलीकडच्या काळात काढलेले पासपोर्ट आकारातील स्वतःची छायाचित्र स्व स्वाक्षरीसह अर्जावर निमित केलेल्या ठिकाणी चिकटवावे.
6. पत्र व्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपी चा पत्ता सुस्पष्ट व पोस्टात चा पिन कोड व्यवस्थित वाचता येईल असे लिहावा.
7. उमेदवारी अर्ज सोबत शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक अर्हता पासची गुणपत्रिका वाहन चालवण्याचा परवाना जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्राच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रति स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात जोडने आवश्यक आहे.
8. उमेदवाराने समक्ष अथवा योग्य त्या साधनाद्वारे अर्ज पाठवावा टपालाद्वारे पाठवलेले अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील अशा बेताने पाठवण्यात यावे टपाल खात्यामुळे अर्ज वेळेत प्राप्त न झाल्यास त्यास रा प महामंडळ जबाबदार राहणार नाही.
9. निवड प्रक्रिया झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षण उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्र कागदपत्रे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवण्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी कुठल्याही पूर्व सूचना न देता रद्द करण्यात येईल.
10. अंतिम निवड करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना त्यांचे जमातीचे वैधता प्रमाणपत्र तसेच वाहकाचा परवाना व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नेमणूक देण्यात येईल.
PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…