Naukri Katta

नाॅर्दन कोलफील्ड भरती/NCL Recruitment 2023

नाॅर्दन कोलफील्ड विभागा मध्ये नवीन पदभरती सुरू झाली आहे.तरी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.NCL Recruitment 2023

नाॅर्दन कोलफील्ड विभागाअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदासाठी पदभरती निघालेली असून या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवाराने आमच्या वेबसाईटवर भरती बद्दलची संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज करावा

आम्ही आमच्या दुसऱ्यावर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.

NCL Recruitment 2023

नाॅर्दन कोलफील्ड भरती

भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.

  • पदाचे नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • एकूण पदसंख्या : 1140 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ प्रशिक्षणार्थी10वी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून ITI उत्तीर्ण
  • वयोमार्यादा : 18 ते 26 वर्ष
  • मासिक वेतन : रु.7,700/- ते 8,050/-
  • निवड प्रक्रिया : CTB आधारित परिक्षा
  • अर्जाची पद्धत : ऑनलाइन
  • शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023
PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाइन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

आयकर विभागात भरती जाहीर 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *