NHM भंडारा भरती 2023 / NHM Bhandara recruitment

नमस्कार मित्रांनो NHM भंडारा येथे राष्ट्रीय अभियाना अंतर्गत विविध रिक्त पदाच्या जागाची भरती निघाली NHM Bhandara recruitment

असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आली आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावे.

भंडारा येथे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट,MO आणि इतर पद भरतीच्या जागा निघल्या आहेत. येथे निघालेल्या पदभरती साठी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

NHM चे उद्दिष्ट काय आहे?

NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन किंवा मराठीमध्ये आपण त्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान देखील म्हणू शकतो.

एन एच एम हे भारत सरकारने 2005 मध्ये सुरू केलेला एक सरकारी कार्यक्रम आहे. एन एच एम चा सर्वात मोठा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण व शहरातील जे सर्व लोक आहेत हाच तर जे गरीब लोक किंवा खालच्या पातळी वाले लोक आहेत तर त्यांच्यासाठी चांगली आरोग्य व्यवस्था बांधणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे. येण्याचे उद्दिष्ट एवढेच आहे की सर्व नागरिकांसाठी मजबूत योग्य प्रणाली बांधणे. जे काही संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग आहे तर त्यापासून देखील नागरिकांची रक्षा करणे त्याला मार्गदर्शन करणे. आणि आरोग्य व्यवस्थापन देखील हे एनएचएम चे उद्दिष्ट आहे.

ग्राम आरोग्याची आवश्यकता आहे का?

हो जर आपण नीट लक्ष देऊन बघितले तर ारताच्या खुप सार्‍या गावांमध्ये ग्राम आरोग्याच्या आवश्यकता आहे. आपण जर गावाचे तुलना शहरासोबत केली तर गावांमध्ये खूप जास्त लोकसंख्या दिसून येते आणि जे गावाकडची लोक आहेत तर त्यांना आरोग्य सुविधाही एकदम कमी प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे ग्रामीण आरोग्याची आवश्यकता खूप जास्त आहे. कारण ग्रामीण भागामध्ये खुप सार्‍या लोकांना आरोग्य सेवेची गरज आहे. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची काळजी या ज्या सर्व गोष्टी आहेत तर या गोष्टी माहीत नस तात त्यामुळे ग्राम आरोग्याची आवश्यकता खूप जास्त आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची उद्दिष्टे काय आहेत?

अभियानाचे उद्दिष्ट एवढीच आहे की जे ग्रामीण भागातील लोक आहेत तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे त्यांच्यासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था स्थापित करणे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे याची दक्षता घेते की सर्व ग्रामीण भागातील कुटुंब आहेत तर त्यांना सर्व आवश्यक असलेल्या आरोग्य सेवांचा लाभ भेटावा. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की ग्रामीण भागामध्ये महिला व छोट्या मुलांचे आजारी पडण्याचे खूप जास्त प्रसंग घडून येतात तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान याची देखील काळजी घेते की ग्रामीण भागातील ज्या सर्व काही महिला व मुलं आहेत तर त्यांच्या आरोग्यामध्ये सुधार करून त्यांना आजारी पडण्यापासून वाचवणे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांचा सुरुवाती कालावधी किती वर्षाचा होता?

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे भारत सरकारने 2005 मध्ये सुरू केले होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा कालावधी 2005 ते 2012 पर्यंत होता. या 2005 ते 2012 च्या मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाने जे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग आहे तर याला रोखण्यात यश मिळवले. तसेच बाकी जे लोकसंख्या होते तर त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यात देखील यश मिळवले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण महिला आणि बाल मुलं होती तर यांच्या आरोग्याची सुधारणा देखील घडून आणली. जेव्हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात झाली होती तर त्यांना ही सर्व काम करण्याला खूप वेळ गेला पण काही वर्षानंतर हे अभियान अगदी यशस्वी ठरले आणि आरोग्य व्यवस्था चांगली झाली.

बाल आरोग्य कार्यक्रमांचे कार्य काय आहे?

बाल आरोग्य कार्यक्रमाचे कार्य असे आहे की जे काही ग्रामीण व शहरातील बाल मुले आहेत तर त्यांची आरोग्य व्यवस्था नीट करणे त्यांना योग्य ती आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील जे बाल मुलं असतात तर त्यांचे आरोग्य एकदम कमी प्रमाणात सुरक्षित असते कारण ग्रामीण भागामध्ये आरोग्याची काळजी घेणे या गोष्टी बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतात. त्यामुळे बाल आरोग्य कार्यक्रमाचे निर्माण झाले आणि त्या कार्यक्रमाच्या योजनेअंतर्गत बाल मुलं यांचे आरोग्य जपण्याचे काम केले आणि त्यात बऱ्यापैकी बाल मुलांचे आरोग्य जपण्यात आले आहे. तसेच अजून खूप काही गोष्टी आहेत की ज्या बाल मुलांबद्दल काळजी घेऊन त्यांच्या आरोग्याचे संवर्धन केले आहे.

NHM भंडारा भरती 2023

एकूण पदे : 93

पदाचे नाव : स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट,MO आणि इतर जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खाली दिल्या प्रमाणे

SR. NO.Post nameTotal Qualification
1.Super specialist04DM/MCH (Concerned Speciality)
2.Specialist12MBBS/MD/DNB/MS (Concerned Speciality)
3.Medical Officer22MBBS
4.Dentist01MDS/BDS(Concerned Speciality)
5.MO Ayush PG01Ayush PG
6.Psychologist(NTCP)01MA Psychologist
7.Medical Officer Ayush PG 05BAMS/BHMS(Concerned Speciality)
8.Staff Nurse39GNM/B.sc Nursing
9.Audiotogist (NPPCD)01Degree(Concerned Speciality)
10.Instructor For Hearing Impaired Children (NPPPD)01B.ed specialist Education
NHM Bhandara recruitment

अटी व शर्ती

  • जाहिरातीमध्ये करण्यात आलेली पदांची नियुक्ती ही निवड कंत्राटी स्वरूपाची असून दिनांक 29 जून 2024 या कालावधीत करण्यात येईल.
  • जाहिरातीमध्ये दर्शविल्याप्रमाणे या पदांचे मानधन हे एकत्रित मासिक स्वरूपाचे असेल.
  • जाहिरातीमध्ये नमूदद केल्याप्रमाणे निवड प्रक्रिया संबंधी कोणताही अधिकार घेण्याचा निर्णय अध्यक्ष निवड समितीकडे असेल.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या पद व पदांच्या संख्येत तसेच पदस्थापना ठिकाणांमध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.
  • उमेदवाराची निवड ही फक्त गुणवतेनुसार करण्यात येईल.
  • उमेदवार आणि सोबत जोडलेल्या विविध नमुन्यातील अर्जातच परिपूर्ण माहिती भरून संपूर्ण आवश्यक दस्ताऐवजासह भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार पदनिहाय पत्त्यावरती डाकेने सादर करावेत.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ते सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र साक्षांकित प्रति जोडून मोठ्या लिपाफ्यामध्ये बंद करून अर्ज सादर करावेत.
  • सर्व पदाकरिता शासनमान्य विद्यापीठाची पूर्णवेळ कोर्सेस उमेदवाराने पूर्ण केलेले असावेत.
  • मुलाखती कौशल्य चाचणी करता उपस्थित राहण्याकरता उमेदवारांना प्रवास भत्ता व एकला कुठलाही भत्ता देण्यात येणार नाही.
  • वरील जाहिरातीत पदासाठी आवश्यक पात्र असलेला अर्जदार न मिळाल्यास आवश्यकतेनुसार शितल करण्याचे अधिकार निवड समितीला असतील.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

..

अश्याच नवनवीन सरकारी भरती, जाहिराती साठी आमच्या naukrikatta.in वेबसाइटला भेट द्या. धन्यवाद..!

IDBI बँक भरती 2023 / IDBI Bank bharti 2023

Leave a Comment