नमस्कार मित्रांनो,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदभरती निघाली आहे.तरी अर्ज मागविण्यात येत आहेत.NHM Dhule Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत ऑडिओलॉजिस्ट पॅरामेडिकल श्रवण प्रशिक्षक या पदाचा रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारंसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता.NHM Dhule Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती
पदाचे नाव
- ऑडिओलॉजिस्ट,पॅरामेडिकल श्रवण प्रशिक्षक
एकूण पदसंख्या
- 02 जागा
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता खलील प्रमाणे आहेत
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑडिओलॉजिस्ट | ऑडिओलॉजी मध्ये पदवी |
पॅरामेडिकल श्रवण प्रशिक्षक | संबधित बॅचलोरेट पदवी |
वयोमार्यादा
- खुला प्रवर्ग – 38 वर्ष इतर प्रवर्ग – 43 वर्ष
अर्ज शुल्क
- अर्ज शुल्क नाही
पगार
- रु.25000/-दरमहा
नोकरी ठिकाण
- धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार,साक्री रोड धुळे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 23 ऑक्टोबर 2023
अटी व शर्ती
1. उपरोक्त पदे ही कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती 11 महिने 29 दिवस कालावधीची म्हणजे माहिती जून 2024 अखेर राहतील व शासनाने सदर पदींना मंजूर केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
2. जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदी नसून निवड कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत सदर पदावर कायमपनाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू नाही तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधितावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
3. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुद्ध कोणतीही फौजदारी गुन्हा दाखल झालेला असावा.
4. उपरोक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
5. सेवानिवृत्त विशिष्टज्ञ कर्मचारी यांची निवड झाल्यास सदर पदाकरता मानधन राज्य स्तरावरून प्राप्त विहित मार्गदर्शक सूचनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
6. जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो याबाबतचे सर्वाधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प धुळे यांनी राखून ठेवले आहेत.
7. अनुभवी व उच्च शिक्षण धारकास प्राधान्य दिले जाईल.
8. एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
9. एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करताना अर्जासोबत पदाचा प्राधान्यक्रम मुलाखतीपूर्वी कार्यालय सादर करावा.
10. निवड यादीतील गुन्हा क्रमांकाच्या आधारे प्राधान्य देण्यात येईल.
PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…