Naukri Katta

आरोग्य विभाग भरती 2023 / NHM Recruitment

नमस्कार मित्रांनो NHM अंतर्गत अहमदनगर येथे आरोग्य विभागात फार मोठी भरती निघाली असून सदर भरतीचे अर्ज मागवण्यात येत आहेत.NHM Recruitment

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर व जिल्हा रुग्णालय अहमदनगर स्तरावरील विविध कार्यक्रमांतर्गतराष्ट्रीय

आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर व जिल्हा रुग्णालय अहमदनगर स्तरावरील विविध कार्यक्रमांतर्गत. कंत्राटी तत्त्वावर संबंधित पदाची सेवा उपलब्ध करायची आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय विभाग हा महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा एक विभाग आहे

या विभागामार्फत महाराष्ट्रातील आरोग्य धोरण पाहिले जाते.सध्या महाराष्ट्रामध्ये तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत.मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावर मंत्री करतात.

महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा विभागात 1811 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.

तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात 10580 उपकेंद्रे आहेत.सदुसतीस आश्रम शाळा द्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्यसेवा पुरविली जाते.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रामध्ये दिल्या जाणारे सेवाश्रय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही विशिष्ट व अतिरिक्त सेवा या पुरवल्या जातात.

जिल्हा रुग्णालय केंद्रामध्ये अतिदक्षता विभाग विशेष नवजात दक्षता विभाग जळीत विभाग सिटीस्कॅन पुरवल्या जातात.

अहमदनगर विभागात विविध स्तरावर 209 जागा रिक्त आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान

विकास आणि प्रगतीच्या दिशेने देशाच्या प्रवासात नागरिकांचे आरोग्य ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे सदृढ लोकसंख्या ही संपन्न समाजाचा पाया बनवते उत्पादकता वाढ होते

आर्थिक वाढ आणि सामाजिक एकता दर्जेदार आरोग्यसेवांमध्ये समान प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आणि

एकूण आरोग्य निर्देशक सुधारण्यासाठी अनेक देशांनी महत्त्वकांक्षा आरोग्य सेवा कार्यक्रम सुरू केला आहे

भारतात राष्ट्रीय आरोग्य अभियान हा असाच एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याने देशाचे आरोग्य सेवेच्या विकासात अमुलाग्र असा बदल घडवून आणला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान 2013 मध्ये भारत सरकारने प्रमुख कार्यक्रम म्हणून सुरू केला होता

सर्व नागरिकांना प्रवेश योग्य परवडणारे निदर्शना आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने

एक व्यापक प्रेमवर्क तयार करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान

या दोन विद्यमान आरोग्य उपक्रमांचा समावेश एकत्रित केला होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान उद्दिष्टे

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे असमानता दूर करणे ग्रामीण शहरी भेद दूर करणे आणि

महिला मुले वृद्धांसारख्या असुरक्षित लोकांचे आरोग्यविषयकर्तांवर लक्ष केंद्रित करणे हे आहे

प्रतिबंधात्मक प्रोत्सात्मक आणि आरोग्य उपचारात्मक सेवांवर जोर देऊन

मिशन रोगांची वझे कमी करण्याचा आणि देशभरात मजबूत आरोग्य सेवा पायाभूत सुविधा करण्याचा निश्चित यामध्ये केला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विशिष्ट आरोग्य समस्यांना लक्ष करण्यासाठी अनेक प्रमुख कार्यक्रमा आणले गेले आहेत

सर्वात लक्षणीय घटकापैकी

एक म्हणजे जननी सुरक्षा योजना ही संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देते आणि गर्भवती महिलांना आर्थिक साह्य देते

परिणामी माता आणि बालक मृत्यूचे प्रमाण कमी झाले.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान शहरी गरीब आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करते आणि

राष्ट्रीय बाल स्वस्त कार्यक्रम बाल आरोग्यावर लक्ष केंद्रित करते आणि कुपोषण आणि

अशक्तपणा यासारखे आजारीवर या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याचे प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते साध्य केले गेले आहे.

याव्यतिरिक्त या अभियानामध्ये नवीन आरोग्य केंद्राची स्थापना अत्यावश्यक औषधी आणि

उपकारांची उपलब्धता सुनिश्चित करून विद्यमान आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देते

nhm recruitment

हे खाजगी क्षेत्रासोबत भागीदारी देखील वाढवते आणि हेल्थकेअर डिलिव्हरी सुधारण्यासाठी नवीन कल्पना यांनाही प्रोत्साहित करते.

या विभागाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध करणे यावर लक्ष केंद्रित करणे आहे

नॅशनल बेकटर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम यासारखी कार्यक्रम मलेरिया डेंगू आणि चिकनगुनिया यासारखे आजारावर उपचार करतात

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट लवकरच निदान उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय वाढवून

त्याचेया विभागाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध करणे यावर लक्ष केंद्रित करणे आहे

नॅशनल बेकटर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम यासारखी कार्यक्रम मलेरिया डेंगू आणि चिकनगुनिया यासारखे आजारावर उपचार करतात

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट लवकरच निदान उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय वाढवून शेअरची घटनाया विभागाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध करणे

यावर लक्ष केंद्रित करणे आहे नॅशनल बेकटर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम यासारखी कार्यक्रम मलेरिया डेंगू आणि चिकनगुनिया यासारखे आजारावर उपचार करतात

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट लवकरच निदान उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय वाढवून क्षयरोगाचे घटन केले आहे.

आरोग्य विभाग भरती 2023

पदाचे नाव : विशेषतज्ञ बालरोगतज्ञ, बालरोग तज्ञ DEIC, बालरोगतज्ञ IPHS, सर्जन IPHS, भूलतज्ञ ICU/HDUS, भूलतज्ञ IPHS, फिजिशियन/सल्लागारIPSH , फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी, वैद्यकीय अधिकारीRBSK(पुरुष), वैद्यकीय अधिकारीRBSK(महिला), कर्मचारी, कर्मचारी, रक्तपेढी तंत्रज्ञ,लॅब टेकनिशियन DEIC,समुपदेशनRKSK, सीटी स्कॅन तंत्रज्ञ एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्टDEIC,अप्ट्रोमेट्रिस्टDEIC, NTEP-TBHV,NTEP-STLS,NTEP-STS अंमलबजावणी अभियंता, लसीकरण फिल्ड मॉनिटर.

वयोमार्यादा : विशेषतज्ञ कमाल वय 70 वर्ष

नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफ कमाल वय 65 वर्ष

खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष

मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष

परीक्षा फीस : खुल्या प्रवर्गासाठी 350/-

मागासवर्गीय प्रवर्गासाठी 150/-

अर्ज पोहोचण्याची शेवट दिनांक : 19 जून 2023

अटी व शर्ती
 • आरोग्य विभागात भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सेवा निवड कंत्राटी स्वरूपाची असून दिनांक 29/6/2024 पर्यंतच घेतली जाईल.
 • उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
 • उमेदवारास एकापेक्षा जास्त सेवा अर्ज करायचा असल्यास स्वतंत्र अर्ज करावा.
 • अर्जासोबत जोडण्यात आलेला डिमांड ड्राफ्ट कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही.या अटीवर उमेदवाराने अर्ज करावा.
 • पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
 • उमेदवाराने अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे नाव कंत्राटी सेवेचे नाव कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता दूरध्वनी व भ्रमणध्वनी ईमेल आयडी जन्मतारीख शैक्षणिक अर्हतेचे सर्व तपशील याची संपूर्ण माहिती नमूद करावी.
 • अर्जासोबत स्वाक्षरी केलेले एसएससी, एचएससी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, पदवीत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा एक फोटो जातीचे प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे।

NHM Recruitment

सर्वसाधारण सूचना
 • सदर पद भरती प्रक्रियेच्या बाबत सर्व आवश्यक सूचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल याकरिता उमेदवारांनी संकेत राज भेट देऊन माहिती प्राप्त करणे अनिवार्य राहील.
 • पद भरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधता येणार नाही.
 • जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संकेत बदल होण्याचाचा संभव आहे.
 • जाहिरातीतील नमूद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाने मंजूर केलेली नियमित अशी पदी नाहीत सदर कंत्राटी सेवेचा राज्य शासनाच्या कोणत्याही पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या अन्य नियमित पदावर किंवा रिक्त अशी कोणतीही प्रकारे राज्य शासन सेवेत समोर घेण्याबाबतची मागणी करू शकणार नाही व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय इतर लाभाची मागणी करू शकणार नाही.
 • जाहिरातीत नमूद केलेली पदाचे मानधने एकत्रित मानधन आहे.
 • शासन निर्णय दिनांक 13/01/2009 नुसार खुला अमागास अनुचित जाती आणि जमाती प्रवर्ग वगळता इतर मागास प्रवर्गातील (VJ,NT,SBC,OBC) उमेदवारांनी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी 31/03/2024 पर्यंत वैद्य असलेले उन्हात व प्रगत गटात मोडत नसल्याचे (Non Creamilayer) प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील व ते अर्जासोबत तसेच कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे बंधनकारक राहील.

निवड पद्धती

 • वरील पद भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निवड प्रक्रिया केवळ गुणांकन कधी द्वारे किंवा लेखी व मुलाखती द्वारे ठरवण्याची सर्वाधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अहमदनगर यांच्याकडे असतील.
 • उमेदवाराची लेखी परीक्षा अर्जाच्या संख्येनुसार घेण्याचा निर्णय घेण्यात येईल.
 • लेखी परीक्षा घ्यावयाची झाल्यास तत्पूर्वी नोटीस काढण्यात येईल.
 • उपरोक्त निवडपत प्रक्रिया संदर्भात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगरउपरोक्त निवड प्रक्रिया संदर्भात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे राहतील.
 • वरील नमूद निवड प्रक्रियेत परिस्थिती अनुरूप बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

अशाच नवनवीन सरकारी भरती, जाहिराती पहाण्यासाठी अर्ज करण्यासाठी आमच्या naukrikatta.in वेबसाइटला भेट द्या धन्यवाद..!

औद्योगिक प्रशिक्षणार्थी भरती 2023

1 thought on “आरोग्य विभाग भरती 2023 / NHM Recruitment”

Leave a Comment