राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था भरती 2023 / NIMR Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थे मध्ये विविध पदाच्या जागा निघल्या असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.NIMR Bharti 2023

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आली असून 10वी 12वी ते पदवीधरांना नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.

यामध्ये तांत्रिक, सहाय्यक तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर या पदांचा समावेश आहे इच्छुक व पात्र

उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था

मलेरिया हा एक विषय जागतिक आरोग्य चिंतेचा विषय बनला आहे ज्यामुळे जगभरातील लाखो लोक प्रभावित होतात

या विनाशकारी रोगाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च यांचे महत्त्वाचे योगसुरू असलेल्या लढाईत

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे आपल्याला दिसून येते.NIMR Bharti 2023

त्यामध्ये मलेरियाला समजून घेणे प्रतिबंध करणे आणि उपचार करण्यासाठी समर्पित अशा अग्रगण्य संस्था म्हणून उदयास आली आहे.

नॅशनल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अंतर्गत 1977 मध्ये स्थापित झालेल्या NIMR वैज्ञानिक ज्ञान वाढविण्यात अत्याधुनिक संशोधन आयोजित करण्यात

आणि मलेरियाशी लढण्यासाठी प्रभावी धोरणे अमलात आणण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्याचे दिसते.
NIMR मलेरिया चा सामना करण्यासाठी बहु अनुशासक्मक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करते त्याचे संशोधक रोगाच्या विविध पैलूंचा तपास करतात

NIMR

ज्यात त्याचे महामारी विज्ञान जैवशास्त्र औषध प्रतिरोध आणि लस विकास याचा समावेशमलेरिया चा सामना करण्यासाठी बहु अनुशासक्मक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करते

त्याचे संशोधक रोगाच्या विविध पैलूंचा तपास करतात त्याचे महामारी विज्ञान जैवशास्त्र औषध प्रतिरोध आणि लस विकास याचा समावेश होतो.

NIMR ही मलेरिया नियंत्रण प्रतिबंधक आणि उपचारासाठी नाविन्यपूर्ण धोरणे विकासात करण्यासाठी अथक परिश्रम करत असते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया सहकार्याचे महत्त्व ओळखते आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था संशोधन संस्था आणि विद्यापीठासह मजबूत भागीदारी स्थापित केली आहे

हे सहकार्य ज्ञान संसाधने आणि कौशल्याची देवाणघेवाण करण्यात अनुमती देतात त्यामुळे संशोधन प्रयत्नांना बळकटी मिळते आणि मलेरिया नियंत्रणासाठी जागतिक दृष्टिकोनाला चालना मिळते.

सार्वजनिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे विविध मलेरिया विरोधी औषधे कीटकनाशके आणि निदान साधनाच्या विकासात आणि मूल्यमापनात संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहेे

NIMR च्या अभ्यास आणि प्रभावी व्यक्तर नियंत्रण धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये योगदान दिले आहे

जसे की कीटकनाशक उपचारीत आणि घरातील अवशिस्ट फवारणी ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मलेरियाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाल्याचेे दिसून येते.

NIMR Bharti 2023

NIMR मलेरिया विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर आहे संशोधन नाविन यांनी सहयोग यांच्या समर्पणामुळे रोग समजून घेण्यात

आणि प्रभावी नियंत्रण उपाय लागू करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे

NIMR कार्याचा वेळ भारतातील लोकसंख्येलाच फायदा होत नाही तर सार्वजनिक आरोग्याचा मोठा धोका म्हणून मलेरियाची उच्चाटन करण्याच्या जागतिक प्रयत्नामध्येही योगदान आहे

मलेरिया साठी राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे?

देशामध्ये खूप साऱ्या ठिकाणी मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मलेरियामुळे खूप सारी लोक आजारी पडून खूप त्रास सहन करत आहेत. या मलेरियाच्या प्रादुर्भावाला बघून सरकारने मलेरिया साठी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे नाव आहे राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम. या कार्यक्रमांतर्गत खुप सार्‍या गोष्टी पार पडण्यात आहे की जेणेकरून मलेरियाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि त्याला आठवण केस आणण्यास मदत होईल. आणि सरकारने या कार्यक्रमाची रचना अशी केली आहे की त्यामुळे मलेरिया नक्कीच कमी होईल आणि लोकांना सुविधा पोहोचवण्यास देखील सरकारी यशस्वी ठरेल.

राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम एनएमसीपी हा १९५३ मध्ये स्थापित केल्या गेलेला होता.

मलेरियाची उद्दिष्ट काय आहेत?

जसं की तुम्हाला माहीतच असेल 1953 मध्ये सरकारने राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता

या कार्यक्रमाचे एकच उद्दिष्ट आहे की सर्व लोकांना मलेरियाच्या आजारापासून लांब ठेवणे. तसेच मलेरियाच्या प्रादुर्भावापासून कसे वाचावे व त्याच्यासाठी कसल्या कसल्या गोष्टींची काळजी घ्यावी या सर्व गोष्टी राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारने राबवल्यात. देशामध्ये मलेरियाचे रुग्ण वाढल्यामुळे सरकारला त्वरित निर्णय म्हणून मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात करावी लागली या मागचे उद्दिष्ट एवढेच होते की लोकांना मलेरिया पर्सनल लांब ठेवणे आणि मलेरियाचा डासांचा प्रादुर्भाव कमी करणे. आणि बाकी सर्व आवश्यक गोष्टीच्या मलेरिया नियंत्रणास गरजेच्या होत्या या सर्व राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाने पार पाडल्यात.

मलेरिया रोखण्यासाठी काय केले जात आहे?

मलेरिया हा एक सर्वात गंभीर आणि घातक रोग आहे जो मच्छर चावल्यामुळे होत असतो. मलेरियाला रोखण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले जात आहेत त्यापैकी आम्ही खाली काही मोजक्या गोष्टी टाकणार आहोत की ज्या मलेरिया रोखण्यासाठी केल्या जात आहेत.

  • सर्वात सोपा आणि जास्त करून वापरलेला जाणारा पर्याय म्हणजे मच्छरदाणी वापरणे खूप सारे अशी लोक आहेत की जे मच्छरदाणी वापरतात आणि जेणेकरून मच्छर लांब राहतात.
  • मलेरिया रोखण्यासाठी लोक त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवत आहेत की जेणेकरून पाणी साठवण कमी होईल आणि मच्छर कमीत कमी जन्म घेतील किंवा येतील.
  • मलेरियाचे मच्छर रोखण्याचा सर्वात जालीम उपाय म्हणजे मच्छर प्रतिबंधक औषध वापरणे आणि आपल्या घर परिसरामध्ये औषध फवारून घेणे.
ग्लोबल मलेरिया कार्यक्रमाचे संचालक कोण आहेत?

जसं की राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम आहेत त्याच स्तरावर एक उच्च म्हणजे ग्लोबल मलेरिया कार्यक्रमाचे संचालक हे डॉक्टर डॅनियल हे आहेत. जसे आपले राष्ट्रीय कार्यक्रम मलेरिया पळवण्यासाठी काम करतात तसेच हे ग्लोबल मलेरिया नियंत्रण कार्यक्रम काम करतात यामध्ये काहीही फरक नाही आहे सर्व कामे सारखीच आहेत. फक्त एक छोटासा फरक म्हणजे ग्लोबल मलेरिया कार्यक्रम जी आहेत तर ती सर्व देशांवर ती लक्ष ठेवून मग पुढे काम करतात तसे राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रम हे फक्त राष्ट्रासाठीच काम करतात. आणि ग्लोबल मलेरिया कार्यक्रम जी आहेत तर ती सर्व राष्ट्रांना देखील मार्गदर्शन करते की कसे मलेरिया प्रतिबंधक काम करायचे.

जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो?

जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो

हा दिवस साजरा करण्याचा सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे सर्व जगामध्ये मलेरिया बद्दल जागृत करणे आणि या मलेरियाला आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधक कार्य करणे. डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेने 2007 मध्ये मलेरिया दिना ची स्थापना केली आहे. आणि सर्व जगाला मलेरिया पासून दूर ठेवणे आणि सर्व लोकांना या रोगापासून कसे वाचायचे या सर्व गोष्टी या दिनाच्या निमित्ताने संघटनेने सर्वीकडे सांगितलेली आहे. आणि नक्कीच मलेरिया दिन साजरा करून आजच्या स्थितीमध्ये खूप जास्त प्रमाणात मलेरिया हा रोग आटोक्यात आलेला आहे आणि हा दिन साजरा करण्यात नक्कीच महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था भरती 2023

पदाचे नाव : तांत्रिक, सहाय्यक तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर

एकूण पदसंख्या : 78 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिकविज्ञान विषयात बारावी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण
सहाय्यक तंत्रज्ञइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम वर्ग तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा/संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
प्रयोगशाळा परिचर50% गुणांसह दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा : तांत्रिक पदासाठी 30 वर्ष तंत्रज्ञ पदासाठी 28 वर्ष प्रयोगशाळा परिचर पदासाठी 25 वर्षे

फीस : रु. 300/-

अर्जाची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक,राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर-8, द्वारका, नवी दिल्ली-110077

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

हे ही वाचा..!

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

Leave a Comment