Naukri Katta

नागपूर महानगरपालिका भरती 2023 / NMC Bharti 2023

नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये नवीन पदासाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यातत येत आहेत.NMC Bharti 2023

नागपूर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदाच्या जागा निघाल्या असून एकूण 83 रिक्त पदांच्या जागांची भरती आहे.तरी इच्छुक उमेदवाराने 17 ते 21 जुलै 2023 च्या दरम्यान मुलाखतीस हजर राहावे.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 / NMC Bharti 2023

नागपुरात राहण्यासाठी किती खर्च येतो?

नागपूर हे सुप्रसिद्ध शहरांमधून एक आहे या शहरांमध्ये राहण्यासाठी काही जास्त खर्च येत नाही परंतु सर्वच लोकांचा खर्च सारखा नसतो. त्यामुळे हा खर्च सर्वांसाठी सारखा नसणार आहे

हा फक्त एक अंदाज म्हणून आम्ही तुमच्यापुढे मांडत आहोत. जर नागपूर मध्ये एखादी रूम किंवा अपार्टमेंट मध्ये राहायचे असेल

तर साधारणतः महिन्याला दहा हजार पासन ते अगदी 30 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो.

त्यानंतर प्रश्न येतो खाण्यापिण्याचा जर तुम्ही नागपूर मध्ये मेस लावत असाल

तर तुम्हाला किमान तीन हजार रुपये प्रति महिना या दरापासून पुढे सर्व मेस सुविधा उपलब्ध मिळतील याहून कमी देखील मिळू शकतात

जर त्या तुमच्या आवारामध्ये उपलब्ध असेल तर. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तो तुमचा खर्च असेल पण

जर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्हाला रिक्षाने किंवा बसणे प्रवास करावा लागणार आहे

आणि तो खर्च प्रति महिना तीन हजार रुपये असू शकतो या त्या होऊन जास्त देखील. आणि या सर्व खर्चामध्ये बाकी इतर खर्च जो तुम्ही बाहेर खाणे पिणे व काही खरेदी करणे

यात देखील तुमचा बराचसा खर्च जाऊ शकतो यानंतर वीज, पाणी या सर्व सुविधांवरती वेगळा खर्च लागू होतो.

हा सर्व खर्च जो आम्ही या लेखात मांडला आहे तर तो प्रत्येकाच्या सोयीनुसार किंवा खरेदीनुसार बदलू शकतो

त्यामुळे हा फक्त एक अंदाज म्हणून तुम्ही देऊ शकतात.

नागपूर जिल्ह्यात किती ग्रामपंचायती आहेत?

नागपूर हे खूप मोठे शहर आहे त्यामुळे या नागपूर अंतर्गत खूप सारी गावे जोडली गेलेली आहे.

तसेच नागपूर जिल्ह्यात सुमारे 236 ग्रामपंचायत. नागपूर हे खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पण खूप साऱ्या लोकांना याची कल्पना नव्हती की नागपूर जिल्हा अंतर्गत 236 ग्रामपंचायत.

नागपूर जिल्ह्याचे कामकाज किंवा नागपूर शहराचे कामकाज हे एकदम रीती सर चालते आणि

त्याचमुळे या अंतर्गत एवढ्या ग्रामपंचायत येतात. नागपूरचा विकास करण्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचा खूप मोठा वाटा आहे.

या विकासाबरोबरच महानगर पालिका ही ग्रामपंचायत जे कामकाज करते तर त्यामध्ये देखील थोडासा हात पर लावून गावाच्या प्रगतीकडे देखील लक्ष देतात.

आणि जशी नागपूरची महानगरपालिका व्यवस्था एकदम नीटपणे आहे तसेच या ज्या सर्व ग्रामपंचायती आहेत तर त्यांची व्यवस्था देखील अगदी चोखपणे केली गेलेली आहे.

नागपूर महानगरपालिका?

नागपूर महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यांमधील नागपूर शहराचे व्यवस्थापन करणारी महानगरपालिका आहे.

सर्वच महानगरपालिकांसारखे नागपूर महानगरपालिका देखील नागपूरच्या विकासाकडे एकदम चांगल्यापणे लक्ष घालून नागपूरचा विकास करण्यासाठी धडपड करीत आहे.

नागपूर महानगरपालिका नागपूर शहराची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकास करण्याच्या मार्गावर खूप चौक पण लक्ष घालून पुढील कामकाज करीत आहे.

नागपूर महानगरपालिका ही जास्त करून नागपूरची जी वाहतूक व्यवस्था त्याचा कणा म्हणजे नागपूर शहरातील जे काही मार्ग किंवा महामार्ग आहेत तर याला विकसित करण्यात जास्त लक्ष घालित आहे

कारण कोणत्याही शहराचे कामकाज सुरळीत करण्यासाठी मार्ग हा खूप महत्त्वपूर्ण आहे.NMC Bharti 2023

नागपूर महानगरपालिका आयुक्त कोण आहे?

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेश पाटील आहेत राजेश पाटील जे आहेत

तर त्यांनी 25 एप्रिल 2023 रोजी आयुक्त म्हणून महानगरपालिकेमध्ये आले. आणि आता सध्याचे तरी आयुक्त तेच आहेत तसेच आता यापुढील आयुक्त म्हणून जे काही सर्व कामकाज आहेत

तर ते डॉक्टर राजेश पाटील यांच्या अंतर्गत घडून येतील सर्व घडामोडी त्यांच्यापर्यंत जातील व सर्व लोकांची अशी आशा आहे की शहर अजून लवकर विकसित होईल.

तसेच ज्या काही व्यवस्था बिघडल्या होत्या तर त्या सर्व व्यवस्था नीट करून भेटतील ही देखील आशा सर्व लोकांना डॉक्टर साहेबांकडे लागलेली आहे

पण आता पुढील वेळेस सांगेल की डॉक्टर साहेब नागपूर महानगरपालिका अंतर्गत किती प्रगती करतात.

नागपूर महानगरपालिका भरती 2023

पदाचे नाव : शिक्षक

एकूण पदसंख्या : 83 जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc,B.A,M.A,B.Ed

वेतनश्रेणी : रु.25000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा : 65 वर्ष

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 17 ते 21 जुलै 2023

जाहिरात

..

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment