Naukri Katta

NPCIL भरती 2023/NPCIL Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पद भरती निघाली आहे.NPCIL Bharti 2023

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या रिक्त पदांचा जागा निघाल्या असून

त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पद भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (GDMO) या पदांच्या जागा रिक्त आहेत.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड शाश्वत ऊर्जा भविष्याकडे भारताच्या प्रवासात उंची वाटली आहे

1987 मध्ये स्थापित झालेली एमपी सीआयडीउंची गाठली आहे 1987 मध्ये स्थापित झालेली न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी मालकीची कंपनी आहे

जी अणुऊर्जा निर्मिती आणि अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी जबाबदार आहे सुरक्षितता नवकल्पना आणि टिकाऊ पणासाठी अतूट वचन पद्धतीसह

भारताच्या आर्थिक विकासाला सामर्थ्यवान बनवण्यात आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

यामुळे जीवाश्म इंधनावरील भारताचे अवलंबित व कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देणे

हे या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे अणुऊर्जा आणि त्यांच्या किमान हरितगृह वायू उत्सर्जना सह हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्राच्या कार्बन फुट प्रिंट कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय प्रदान करताना या ठिकाणी दिसून येत आहे.

ही कंपनी सध्या देशभरात दिसून अधिक अनुभट्ट चालवते जे भारताच्या वीजनिर्मिती क्षमतेत महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

एनपीसीआयएल ऑपरेशन मध्ये सुरक्षितता नेहमीच महत्त्वाचे असते संघटन कडक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतीचे काटेकोरपणे पालन करते.

2011 मधील आपत्तीच्या वेळी सुरक्षितता वचनबद्धता स्पष्ट झाली यातून पर्यावरण आणि नागरिक या दोघांचीही संरक्षण करण्याचे समर्पण दिसून आले.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे योगदान

या विभागाचे योगदान वीज निर्मितीच्या पलीकडे आहे इतर भारतीय संस्था आणि जागतिक भागीदाराच्या सहकार्याने आण्विक तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

अणुभट्टी आणि थोरियम आधारित अणुभट्ट्या सारख्या प्रगत अणुभट्ट याचा विकास ऊर्जेच्या

पूर्णअणुभट्टी आणि थोरियम आधारित अणुभट्ट्या सारख्या प्रगत अणुभट्ट याचा विकास ऊर्जेच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी भारताची वचन पद्धत दर्शविते होते.

याव्यतिरिक्त एनपीसीआयएलने आण्विक शिक्षण आणि जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे

हे शिक्षण संस्थांशी सहयोग करते आणि विद्यार्थ्यांनी व्यवसायिकांसाठी अनुविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कुशल कामगारांचे पालन पोषण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.

भारतात शाश्वत आणि सुरक्षित अणु उद्योग सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

या व्यतिरिक्त आव्हाने शेतीवर आहेत अणुऊर्जेबद्दलची सार्वजनिक धारणा अनेकदा सुरक्षिततेच्या चिंतेभोवती फिरते

ज्यामुळे नवीन आणि सुविधा स्थापन करताना स्थानिक समुदायाकडून त्याचा प्रतिकार होतो.

वैद्यकीय अधिकारी विशेषतज्ञ

एनपीसीआयएल मधील वैद्यकीय अधिकारीकारी ची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.

अणुऊर्जा निर्मिती द्वारे भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण यांची भूमिका असते

आणि कॉपरेशनची जतिष्ठा आणि संवेदनशीलता दरम्यान वैद्यकीय अधिकारी ची उपस्थिती कर्मचाऱ्यांनी आसपासच्या समुदायांच्या आरोग्य आणि सुरक्षितता यांच्याद्वारे राखली जाते.

या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर अणुऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्याची संरक्षण करण्याची जबाबदारी असते हे व्यवसायिक उच्च प्रशिक्षित आणि पात्र आहेत.

वैद्यकीय आणीबाणी हाताळण्यासाठी सुसज्ज आहेत आणि रेडिएशन एक्सपोजरशी संबंधित आरोग्य धोक्याचे मूल्यांकन करतात.

नियमित आरोग्य तपासणी करणे वैद्यकीय सेवा देण्याने कर्मचाऱ्यांच्या सर्व समावेशक आरोग्याच्या नोंदी ठेवणे

हे त्यांचे कर्तव्य आहे.याशिवाय रेडिएशन एक्सपोजर आणि संरक्षणाशी संबंधित सुरक्षा नियमांच्या आणि प्रोटोकॉलचे पालन सुरक्षित करण्यात वैद्यकीय अधिकारी यांची भूमिका असते.npcil bharti 2023

NPCIL भरती 2023/NPCIL Bharti 2023

NCPIL सरकारी की खाजगी कंपनी आहे?

आपल्यातले बरीच अशी लोक आहेत की त्यांना माहित नाही की ही कंपनी खाजगी आहे की सरकारी तर त्यांच्या करिता आम्ही सांगू इच्छितो की NCPIL एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीचे काम आहे की भारतात जेवढे पण अणुऊर्जा निमित्त प्रकल्प आहे तर त्या सर्व प्रकल्पांवरती नियंत्रण आणि व्यवस्थापन करणे. म्हणजे सोप्या भाषेत असे देखील म्हणू शकतो की भारतातील जेवढे सर्व अणुऊर्जा प्रकल्प आहेत तर ती सर्व याच कंपनीच्या अंतर्गत येतात. ही जी कंपनी आहे किंवा संस्था आहेत तर ती भारताच्या ऊर्जा निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचा भाग म्हणून ओळखली जाते कारण ऊर्जाची विकसित आता आणि बाकी सर्व गोष्टी या NCPIL अंतर्गत असतात.

NCPIL मध्ये वैज्ञानिक अधिकाऱ्यांचा पगार किती आहे?

भारताचे जे काही प्रकल्प किंवा कंपनी आहेत तर त्या सर्व कंपनी किंवा प्रकल्प अंतर्गत जेवढे अधिकारी येतात तर त्यांचा पगार सहाजिकच जास्त असणार आहे पण बाकीच्या विभागांपेक्षा हा जो विभाग किंवा कंपनी आहे तरी चे काम सर्वात महत्त्वपूर्ण आहे कारण जर अणुऊर्जा तयार झाली नाही तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या चालणार नाही. आणि जे काही वैज्ञानिक अधिकारी आहेत तर त्यांचा पगार 35000 ते एक लाखापर्यंत देखील आहे कारण या कंपनीमध्ये काम करणे आणि डोक्याचा वापर करणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि बाकी काही उच्च शिक्षणामुळे देखील एवढा एका लाखापर्यंतचा पगार दिला जातो.

NCPIL चे सध्याचे प्रकल्प कोणते आहेत?

जसं की आपण बघितलं वरील काही मुद्द्यांमध्ये आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण दिले होते की ही जी कंपनी आहे तर ती ही भारताचे सर्व अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुऊर्जा निर्मिती किंवा ऊर्जा विकसित करणे याबाबत सर्व घडामोडी किंवा कामे ह्या कंपन्या अंतर्गत घडतात तसेच. जर या कंपनीचे आताचे सध्याचे प्रकल्प बघितले तर ते खालील प्रमाणे आहे.

चंद्रपूर युनिट फाय व युनिट सिक्स

तारापूर युनिट सेवन आणि युनिट

महानदी युनिट एक आणि युनिट दोन

का करपक्कम युनिट पाच आणि युनिट सहा

आणि तसेच यापैकी आणखीन खूप प्रकल्प आहेत कीजिए या कंपनी अंतर्गत आहेत आणि त्याची माहिती आम्ही पुढील लेखात देऊ इच्छितो.

NCPIL चे मालक कोण आहेत?

आपण याबाबत वरती काही मुद्द्यांमध्ये चर्चा केली की ही एक सरकारी कंपनी आहेत तर साहजिकच ह्या कंपनीचे मालक भारत सरकार आहे कारण. भारत सरकारचे जेवढे पण ऊर्जा निर्मिती प्रकल्प किंवा उपकरण आहेत तर ती सर्व या कंपनी अंतर्गत चालतात. या कंपनीचा भारतासाठी ऊर्जा निर्मित करणे या बाबतीत खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि यामध्ये अधिकारी नियुक्त केले जातात या कंपनीचा कोणीही मालक नसून ही कंपनी भारत सरकार अंतर्गत काम करते आणि अधिकारी देखील भारत सरकार अंतर्गत या कंपनीत काम करतात. आणि कंपनीमध्ये मालकाऐवजी सर्व अधिकाऱ्यांची एक युनियन किंवा पाच जणांची टीम असते तर तीच सर्व कामे बघतात.

NCPIL मध्ये काम करणे सुरक्षित आहे का?

हो नक्कीच एनसीपी आयएल मध्ये काम करणे सुरक्षित आहे कारण अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सुरक्षा सर्व प्रकारे दिले जाते किंवा केली जाते. कारण अणुऊर्जा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पण तरी देखील या विभागात काम करणाऱ्या लोकांना किंवा अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता दिली जाते आणि सर्व प्रकारची नियमावली पाळली जाते की ज्याच्यामुळे कोणतीही जीवित हानी होत नाहीत. आणि तसेच जरी कोणत्याही प्रकारची हानी झाली तर त्या बाबतीत उपचार करणाऱ्या सर्व सुख सुविधा त्याच जागेवरती उपलब्ध असतात त्यामुळे एनसीपीआयएल मध्ये काम करणे नक्कीच सुरक्षित आहे.

NPCIL भरती 2023

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ),वैद्यकीय अधिकारी (GDMO)

एकूण पदसंख्या : 21 जागा

पदाचे नाव पदसंख्या
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ)11 पदे
वैद्यकीय अधिकारी (GDMO)10 पदे
npcil bharti

शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात वाचावी

मासिक वेतन : रु.67,700/-

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2023

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

Leave a Comment