नमस्कार मित्रांनो,नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये नवीन पदभरती सुरू झाली आहे तरी अर्ज मागवण्यात येत आहेत.NTPC Recruitment 2023
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या नवीन रिक्त जागा निघालेल्या असून त्याची अधिकृत सूचना त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदाच्या जागा आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करावयाचा हा ऑनलाइन पद्धतीने असून या अर्जाची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावा त्यामुळे उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
या भरतीची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे आहे.
पदाचे नाव
- अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
एकूण पदसंख्या
- 495 जागा
शैक्षणिक पात्रता
Post Views: 22