पशुसंवर्धन विभाग भरती /Pashusavardhan Vibhag Bharti

नमस्कार मित्रांनो पुणे पशुसंवर्धन विभाग येथे 446 रिक्त पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. pashusavardhan vibhag bharti 2023

रिक्त जागेमध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्च श्रेणी),लघुलेखक (निम्नश्रेणी) प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी बाष्पक परिचारक, पदाच्या जागा रिक्त आहेत अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक सुरू झाली आहे

खालील जाहिरातीमध्ये अर्ज कसा भरावा परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी बाबत सविस्तर माहिती खाली लिंक मध्ये दिलेली आहे तरी अर्जदाराने संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत

पशुसंवर्धन विभाग

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे पशुधनाच्या कल्याणाला प्रोत्साहन देऊन आणि त्याच्या शाश्वत विकासाला सुनिश्चित करून राज्यात कृषी अर्थव्यवस्था मजबूत बनवायची महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे असते.

कृषी क्षेत्राचा एक अत्यावश्यक महत्त्वाचा घटक म्हणून अन्नसुरक्षा उपजीविका आधाराने एकूणच आर्थिक वाढीसाठी पशुपालन महत्वपूर्ण आहे.

महाराष्ट्रातील पशुसंवर्धनाची सुरुवात प्राचीन काळापासून झाली जेव्हा लोक शेती आणि पशुपालन हे दोन महत्त्वाचे व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहासाठी करू लागले.

गेल्या काही वर्षात तांत्रिक आणि कृषी पद्धतीमधील प्रगतीसह विभाग पशुधन क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाला आहे

आज विभागाचा फोकस पारंपरिक पशुपालनाच्या पलीकडे आधुनिक पद्धतीकडे जात आहे ज्यात प्रजनन पोषण आणि प्राण्यांच्या आरोग्यावर भर दिला जातो.

उद्दिष्टे आणि उपक्रम

पशुसंवर्धनाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे पशुधनाची उत्पादकता वाढवणे आणि नफा वाढवणे

पशुधन आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण समुदायाचे कल्याण सुनिश्चित करणे हे एक महत्त्वाचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते

विभागाने घेतलेल्या काही प्रमुख उपक्रमांमध्ये समाविष्ट आहे.पशुधनाच्या जाती चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी त्यांचा आहार चांगल्या करण्यासाठी रोगांचा प्रादुर्भाव राखण्यासाठी लसीकरण देण्यासाठी काही योजना राबवते.

पुशुरोग्य आणि पशुवैद्यकीय व सेवा त्यांना चांगल्या पद्धतीने पुरवण्याची कार्यकर्ते

या विभागा मार्फत पशुवैद्यकीय रुग्णालय चालवले जातात.पशुधनाला वेळेवर आरोग्य सेवा पुरवल्या जातात.

प्रशिक्षण आणि जागरूकता

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे पशुधनाच्या कल्याणाला प्रोत्साहन देऊन आणि त्याच्या शाश्वत विकासाला सुनिश्चित करून राज्यात कृषी अर्थव्यवस्था मजबूत बनवायची महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे असते.

कृषी क्षेत्राचा एक अत्यावश्यक महत्त्वाचा घटक म्हणून अन्नसुरक्षा उपजीविका आधाराने एकूणच आर्थिक वाढीसाठी पशुपालन महत्वपूर्ण आहे.

महाराष्ट्रातील पशुसंवर्धनाची सुरुवात प्राचीन काळापासून झाली जेव्हा लोक शेती आणि पशुपालन हे दोन महत्त्वाचे व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहासाठी करू लागले.

गेल्या काही वर्षात तांत्रिक आणि कृषी पद्धतीमधील प्रगतीसह विभाग पशुधन क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाला आहे

आज विभागाचा फोकस पारंपरिक पशुपालनाच्या पलीकडे आधुनिक पद्धतीकडे जात आहे ज्यात प्रजनन पोषण आणि प्राण्यांच्या आरोग्यावर भर दिला जातो.

पशुसंवर्धनाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे पशुधनाची उत्पादकता वाढवणे आणि नफा वाढवणे

पशुधन आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण समुदायाचे कल्याण सुनिश्चित करणे हे एक महत्त्वाचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते.

विभागाने घेतलेल्या काही प्रमुख उपक्रमांमध्ये समाविष्ट आहे.पशुधनाच्या जाती चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी त्यांचा आहार चांगल्या करण्यासाठी रोगांचा प्रादुर्भाव राखण्यासाठी लसीकरण देण्यासाठी काही योजना राबवते.

पुशुरोग्य आणि पशुवैद्यकीय व सेवा त्यांना चांगल्या पद्धतीने पुरवण्याची कार्यकर्ते

या विभागा मार्फत पशुवैद्यकीय रुग्णालय चालवले जातात.पशुधनाला वेळेवर आरोग्य सेवा पुरवल्या जातात.

आव्हाने

पशुसंवर्धन विभागाने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीनंतर नेहमी अनेक आव्हाने आहेत अपुरी पायाभूत सुविधा आधुनिक पद्धतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नसते आणि

अधिक कुशल पशुवैद्यकीय व्यवसायाची गरज यासारखे समस्या कडे प्रामुख्याने लक्ष देऊन त्याची शंका निरसन करण्याची गरज आहे.

या विभागाचे उद्दिष्ट पशुपालनाच्या पद्धतीचे अधिक आधुनिकीकरण करणे उत्तम डेटा व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान एकत्रित करणे आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पशु शेती पद्धतीने प्रोत्साहन देणे

नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून आणि संशोधन संस्था खाजगी उद्योगांबरोबर चांगल्या पद्धतीने भागीदारी वाढवून अधिक दहा विभाग समृद्ध करणे गरजेचे आहे

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभाग राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी आधारशील म्हणून पाहिले जाते वैज्ञानिक प्रजनन आरोग्य सेवा आणि एकूण पशुधन विकासाला चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी

ग्रामीण समुदायाची जीवनमान वाढविण्यात आणि वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याची दिसून येते.

पशुसंवर्धन विभाग म्हणजे काय ?

पशुसंवर्धन विभाग हा भारत सरकार द्वारा स्थापित एक विभाग आहे

ज्या विभागांमध्ये पशुसंवर्धन च्या संबंधित जेवढे कामकाज आहे तेवढे चालतेत. या विभागामध्ये जास्त करून पशुपालन दुग्ध व्यवसाय व अशा प्रकारचे इत्यादी कामे बघितली जातात.

पशुसंवर्धनामध्ये फक्त पशुंचं संवर्धन न करत त्यांची वाढ त्यांना आजारांपासून कसे वाचवावे

या सर्व प्रकारच्या गोष्टींची काळजी पासून पशुसंवर्धनात विभागांमध्ये घेतली जाते. पशु चे संवर्धन करण्यासाठी ज्या सर्व प्रकारच्या गोष्टी किंवा कामकाज केले जाते

तर हे सर्व काही पशुसंवर्धन विभागाकडे नेमून दिलेले आहेत यामध्ये पशूंचे लसीकरण दुग्ध व्यवसाय व इत्यादी गोष्टी सर्व पशुसंवर्धन विभाग बघते.

पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत ?

पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला आहेत यांच्या अंतर्गत सर्व पशुसंवर्धनाचे काम कार्य चालतात व

तसेच कोणत्या कार्यामध्ये कसे निर्णय घ्यायचे हे सर्व पुरुषोत्तम रूपाला यांच्या निर्देशांना खालीच घडत असते. महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. महाराष्ट्रातील जी सर्व पशुसंवर्धन कार्य किंवा या विभागा चे सर्व काम राधाकृष्ण विखे पाटील बघतात.

महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय व संबंधित कार्यवाही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंतर्गत घडून येते.

राधाकृष्ण विखे हे लोणीचे रहिवासी आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे पशुसंवर्धन मंत्री असून देखील त्यांचे अनेक प्रकार चे कॉलेज, हॉस्पिटल, कारखाने व इत्यादी गोष्टी या लांब लांब पर्यंत पोहोचलेल्या आहेत.

विखे पाटलांचा हॉस्पिटलमध्ये काही ठिकाणी मोफत इलाज देखील केला जातो.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय कसा सुरू झाला ?

पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हा मानवी काळाचा खूप जुने व्यवसाय मानले जातात.

या व्यवसायाची सुरुवात कशी झाली की पूर्वीच्या काळी माणसे बसून ला दूध अंडी मास या गोष्टींसाठी पाळत असायचे आणि यापासूनच पशुसंवर्धनाची सुरुवात झाली.

तसे बघितले तर दुग्ध व्यवसाय हा पशुसंवर्धनाचा प्रकार मानला जातो

ज्यामध्ये दूध उत्पादन आणि बाकी प्रक्रिया वर लक्ष एकाग्र केले जाते. दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन हे दोन्ही पर्यावरणाला अनुकूल असणारे व्यवसाय असे आहेत.

या दोन्ही व्यवसायांची सुरुवात ही अगदी पुरातन काळापासून सुरू झालेली आहे आणि ती जपत जपत आज जगभरात खूप सारे अशी लोक आहेत की जे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहेत.

मानव कल्याणमध्ये पशुपालनाची भूमिका काय आहे?

जर तसे बघितले तर मानव कल्याण मध्ये पशुपालन नाची भूमिका ही अगदी प्रमुख ठरली जाईल

कारण माणूस बऱ्याचशा गोष्टींसाठी पशुपालना वरती अवलंबून होता. पशुपालन केल्यानंतर मानवाच्या खूप साऱ्या वैयक्तिक गरजा पूर्ण झाल्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे जेवण किंवा अन्न.

मानव हा पशुला अंडी मास दूध इत्यादीसाठी पाळून ठेवत असत प्रशांतला पाळल्यामुळे माणसाची अन्नाचे टेन्शन मिटले व हळूहळू मानव कल्याणामध्ये पशुपालनाची भूमिका वाढू लागली. अशी खूप छोटी छोटी कारणे आहेत की जेणेकरून पशुपालनाने मानव कल्याण मध्ये कार्यकर्ते आहे.

पशुपालन हे शेती सारखे आहे का?

पशुपालन हे अगदी शेती सारखे नाही आहे पशुपालनामध्ये विविध प्रकारचे पशुपालन असतात ते प्रत्येक कॅटेगिरी नुसार वाटून गेलेले आहेत.

पशुपालनामध्ये तुम्हाला कोणते पशु पाळायचे आहेत हे पहिले तुम्हाला विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

त्यानंतर पशुपालनामध्ये खूप कामे करावी लागतात पशुंना चारा त्यांची काळजी घेणे

हे सर्व प्रकारची कामे करून मग आपल्याला पशुपालना मधून उत्पादन भेटते.

 पण जर आपण पशु पालन नीट बघितले असेल किंवा नीट अभ्यास केला असेल तर तुमच्या हे नक्कीच लक्षात आले असेल की पशुपालन हे शेती पेक्षा कित्येक पटीने चांगले उत्पादन तुम्हाला देऊ शकते.

शेतीमध्ये पिकाचे जर नुकसान झाले तर उत्पादन अगदी थांबून जाते

पण जर तेच आपण पशुपालनामध्ये बघितलं तर पशुपालनामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये थोडीशी कवा येणार रक्कम पशुपालना मधून नक्कीच काढाल अशी उमेद असते. पण पशुपालन हे शेती सारखे नसते.

पशुसंवर्धन विभाग भरती

पदाचे नाव : पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्च श्रेणी),लघुलेखक (निम्नश्रेणी) प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी बाष्पक परिचारक

एकूण पदे : 446 पदे

शैक्षणिक पात्रता

पशुधन पर्यवेक्षक :

पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी अर्जदाराची शैक्षणिक आर्हता खालील प्रमाणे
अर्जदार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.


पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संवाद आणि कृषी विद्यापीठाने चालविलेला किंवा

महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.


किंवा


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेलाा असावा.

वरिष्ठ लिपिक :

सांविधिक विद्यापीठाची पदवी

लघुलेखक (उच्चश्रेणी) :

माध्यमिक शालात परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा

मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

लघुलेखक (निम्नश्रेणी) :

माध्यमिक शालात परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

प्रयोगशाळा तंत्रज्ञ :

रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक
महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाद्वारे किंवा

हाफकाइन बायो-फार्मसट्यूटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्याद्वारे आयोजित प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमाधारक

तारतंत्री :

औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यता प्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र


विद्युत उपकरणाचा देखभाल किंवा दुरुस्तीचा 1 वर्षाचा अनुभव.

यांत्रिकी :

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मेकॅनिक ट्रेड चे प्रमाणपत्र

बाष्पक परिचर :

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे
द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक

Pashusavardhan Vibhag Bharti

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमार्यादा : इतर अर्जदार 18 ते 38 वर्ष

मागासवर्गीय अर्जदार 18 ते 43 वर्ष

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवट तारीख : 11 जून 2023

वेतन : 25,500 ते 63200/-

ऑनलाइन अर्ज

..

अधिकृत वेबसाइट

..

pashusavardhan vibhag bharti 2023 maharashtra

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 / State Excise Department Recruitment

Leave a Comment