पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती 2023/PDEA Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा शिक्षण मंडळा मध्ये सहाय्यक प्राध्यापक ,लिपिक आणि इतर भरती निघाली असून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.PDEA Recruitment 2023

सर्वसाधारणपणे विद्यापीठ अथवा महाविद्यालय येथील सर्व अध्यापकांना प्राध्यापक असे म्हटले जाते

परंतु एखाद्या विद्यापीठातील अथवा महाविद्यालयातील सर्व अध्यापकाचे पद हे प्राध्यापक नसते.

विद्यापीठात व महाविद्यालयात पदे पुढील प्रमाणे असतात.
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि, सहाय्यक प्राध्यापक अशी पदे असतात

परंतु सर्वसाधारण प्राध्यापकांना असे संबोधले जातेपरंतु सर्वसाधारण प्राध्यापकांना असे संबोधले जाते.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर प्राध्यापकाचे प्रतिक्षा अध्यापन कार्य सुरू होते जे प्रथम सत्राच्या समाप्तीपूर्वीच संपते.

अध्यापन कार्य पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतात त्यांची परीक्षा घेतात आणि त्यांना गुणदान देतात.

द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर प्राध्यापकाचे कार्य पुन्हा चालू होते व नंतर ही एक परीक्षा घेतली जाते आणि विद्यार्थ्यांचे शालेय जीवनातील ते एक वर्ष संपूर्ण होते.आणि ते पुढील वर्गात प्रवेश घेतात.

अध्यापकामध्ये ज्येष्ठतेनुसार प्राध्यापक ही सर्वात वरिष्ठ असतात प्राध्यापक होण्यासाठी सहयोगी प्राध्यापक या पदावर काम केल्याचा अनुभव लागतो

अध्यापकामधील ज्येष्ठतेनुसार प्राध्यापकानंतर सहयोगी प्राध्यापक असतात सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम केल्याचा अनुभव लागतो

सहाय्यक प्राध्यापक

सहयोगी प्राध्यापकानंतर सहाय्यक प्राध्यापक हे असतात.

सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी किमान 55% गुणांवर पदव्युत्तर पदवी तसेच सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा पास असणे आवश्यक असते.

काहीच येत प्राध्यापकाची नेमणूक ही नियमित केलेली असते

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार सहाय्यक प्राध्यापकांना आठवड्याला एकूण 16 तासिकाचे अध्यापन करावे लागते.जलाशासकीय नियमानुसार चांगले वेतन मिळते

काही सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक ही कायमस्वरूपी पद्धतीने न करता फक्त चालू शैक्षणिक वर्ष अस करता केली जाते सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होत नाही

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्याने जेव्हा प्रतीक्षा अध्यापनाचे कार्य सुरू होते तेव्हा अशा प्राध्यापकाची कंत्राटी तत्वावर भरती केली जाते

काही सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक ही कायमस्वरूपी अथवा कंत्राटी पद्धतीने न करता घडाळीत अशी का तत्वावर केली जाते.

सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला होत नाहीत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्याने जेव्हा प्रतीक्षा अध्यापन काम सुरू होते

तेव्हा अशा प्राध्यापकाचीकाही सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक ही कायमस्वरूपी अथवा कंत्राटी पद्धतीने न करता घडाळीत अशी का तत्वावर केली जाते

सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला होत नाहीत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्याने जेव्हा प्रतीक्षा अध्यापन काम सुरू होते तेव्हा अशा प्राध्यापकाची भरती एका सतरा पुरतीच केली जाते.

सदर जाहिरातीत निघालेल्या सर्व जागा तासिका तत्त्वावर असून त्याचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे

पीडीए म्हणजे काय ?

जर तुम्ही पुण्यातून असाल तर तुम्हाला पीडीएफ म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल पीडीए ही एक संस्था आहे जी 1941 मध्ये स्थापन केली गेलेली होती. आणि हे जे संस्था आहे तर ती संस्था पुण्यामधील जे सर्व शाळा व महाविद्यालय आहेत तर त्या सर्वांचे कामकाज बघते. या संस्थेअंतर्गत खूप सारे महाविद्यालय आणि शाळा येतात ेव्हा पास नाही संस्था स्थापन केली आहे तेव्हापासून खूप सार्‍या गरीब मुलांना शिक्षण साहाय्य झाले आहे. अशोक खूप जास्त कामकाज आहे की जे या संस्थेकडून पार पाडले गेलेले आहे. आणि पुण्यामध्ये शा खूप सार्‍या शिक्षण संस्था आहेत पण ही PDEA एक सर्वात चर्चेत असणारी संस्था म्हणून ओळखली जाते.

 PDEA चालवणारे शाळा आणि महाविद्यालय कोणती?

जसं की आपण वरती वाचलेच होते की या संस्थेचे अंतर्गत खूप जास्त प्रमाणात शाळा आणि महाविद्यालय येतात. पण खूप सारे लोकांचे स्वप्न असते की त्यांना याच संस्थेमध्ये त्यांच्या मुलाला ऍडमिशन द्यायचे आहे पण ते काय काही रित्यामुळे शक्य होत नाही. पण त्याचा पर्याय म्हणून ज्या सर्व शाळा किंवा महाविद्यालय या संस्थेच्या अंतर्गत आहेत तर तिथं तुम्ही एकदा जाऊन येऊ शकतात. या संस्थेद्वारे पुणे मध्ये साधारणता 120 शाळा व त्यासोबत महाविद्यालय देखील चालवत आहेत. या संस्थेद्वारे सर्वच प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि बाकीचे वरिष्ठ कामकाज आहेत तर ते सर्व संस्थेद्वारे दिले जाते.

मी PDEA चालवणारी शाळा किंवा महाविद्यालयात कसे प्रवेश मिळवू शकतो?

जसं की आपल्याला माहीतच आहे की ही संस्था पुण्यातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. आणि खूप सारे असे विद्यार्थी मित्र असतात की त्यांना या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. तर तुम्ही PDEA चालणारे शाळेत प्रवेश घेण्यासाठी पहिले त्यांच्या वेबसाईट द्वारे अर्ज करून पूर्ण करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः संस्थेला भेट देऊन तेथील लोकांसोबत चर्चा करून मग देखील निर्णय घेऊ शकतात. आणि अशी खूप सारे सायबर कॅफे देखील उपलब्ध आहेत की जेथून तुम्ही फॉर्म भरून राऊंड द्वारे तुमचा नंबर देखील लागू शकतो जर तुम्ही कॉलेज साठी ऍडमिशन करत असाल तर. आणि इतर शालेय पद्धतीसाठी मार्क बघितले जातात.

PDEA चालवणारे शाळा आणि महाविद्यालयांसाठी फी किती आहे?

जसं की आपण वरील मुद्द्यांमध्ये बघितलं की ही संस्था एक सरकारी संस्थांना नसून एक प्रायव्हेट संस्था आहे तर यामध्ये असणारी फी साहजिकच जास्त असणार आहे. आणि जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की या संस्थेअंतर्गत खूप सारे शिक्षण पद्धती आहेत तर त्यामुळे याची फी ही आम्हाला सांगता येणार नाही. जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन नक्कीच माहिती मिळवू शकता पण या व्यतिरिक्त दुसरा पर्याय म्हणजे सायबर कॅफे किंवा थेट कॉलेज कडून माहिती मिळवणे. आणि नक्कीच या संस्थेची फी इतर शाळेंपेक्षा जास्तच असणार आहे.

मी PDEA कसे संपर्क साधू शकतो?

जर तुमची इच्छाच असेल की तुम्हाला या संस्थेबरोबर संपर्क करायचा आहे तरी या संस्थेचा मोबाईल क्रमांक तुम्ही गुगल मॅप द्वारे मिळू शकतात किंवा जर तुम्ही कोणी जवळचे प्रवासी असाल तर तुम्ही स्वतः भेट देऊन संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संपर्क करू शकतात. आणि ही संस्था खूप जास्त मोठी आणि जुनी आहे त्यामुळे या संस्थेमध्ये शिक्षण घेणे हे प्रत्येक मुलाचे स्वप्न बनवून दिले आहे जर तुम्ही पुण्यातील रहिवासी असाल तर तुम्ही नक्कीच जवळच्या जवळ संपर्क साधून आत्ताच या संस्थेमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात अथवा या संस्थेद्वारे खूप सुख सुविधा दिल्या जातात की जेणेकरून बाहेरची मुलं देखील इथे राहू शकतात.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती 2023

PDEA Recruitment 2023

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

एकूण रिक्त जागा : 125

रिक्त जगाचा मजकूर

अ. क्रपदाचे नाव एकूण पदे
1सहाय्यक प्राध्यापक113
2प्राचार्य01
3सहाय्यक प्राध्यापक10
4लिपिक01

मुलाखत तारीख : 26 जून 2023

नियम व अटी

  • वरील दिलेल्या जाहिरातीतील तासिका तत्वावरील पदेदे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन मान्यतेस अधीन राहून भरण्यात येतील.
  • महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी निर्गमित केलेले व यापुढे निर्गमित केलेले सर्व आदेश उमेदवारांवर बंधनकारक राहतील.
  • सदर जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेली पदसंख्या उपलब्ध कार्यभार अनुसार कमी जास्त होऊ शकते.
  • वरील तासिका तत्त्वावरील पदे महाराष्ट्र शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.संकीर्ण 2018/(185/18)मशि-3.दिनांक 14/11/2018 नुसार तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहेत.
  • जाहिरातीतील पदानुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाकरिता नऊ महिने कालावधी करिता रिक्त पदे भरण्यात येतील.
  • सदर पदासाठी नमूद केलेली आवश्यक ती शैक्षणिक पात्रता अनुभव धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांनीच मुलाखतीच उपस्थिस राहावे.
  • मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च करण्यात येणार नाही.
  • उमेदवार आणि मुलाखतीच येताना वेबसाईटवरील ॲप्लिकेशन फॉर्म ची प्रिंट काढून तो पूर्ण सही करून कागदपत्राच्या प्रती जोडून घेऊन यावा.
  • उमेदवारांने मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्राच्या सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या प्रति कराव्या.जन्मतारखेचा दाखला /शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक अरहता गुणपत्रके वव प्रमाणपत्र
  • मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद..!

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2023 / UPSC Recruitment

Leave a Comment