Naukri Katta

परभणी महानगरपालिका भरती 2023 / PMC Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो,परभणी महानगरपालिका अंतर्गत पदभरती निघाली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.PMC Recruitment 2023

परभणी महानगरपालिकेत वैद्यकिय विशेषतज्ञ पदाच्या एकूण 21 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या

उमेदवाराकडून जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यातात येत आहेत.

परभणी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील परभणी शहरात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे.या महानगरपालिकेत 65 सभासद वार्डातून प्रत्येकी एक निवडले जातात.

वैद्यकिय विशेषतज्ञ

वैद्यकीय क्षेत्रातील विशेष काळजी आणि कौशल्य प्रदान करण्यात वैद्यकीय तज्ञ महत्वाची भूमिका बजावत असतात.

हे उच्च प्रशिक्षित व्यावसायिक आरोग्यसेवेच्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे त्यांना

त्यांच्या संबंधित वैशिष्ट्यामध्ये सखोल ज्ञान आणि कौशल्य विकसित करता येतात.

विशेषतज्ञ औषधाच्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून हे विशेषतज्ञ अचूक निदान करू शकतात

अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीचे निदान करण्यासाठी ते जटिल प्रक्रिया पार पाडण्यापर्यंत वैद्यकीय तज्ञ रुग्णांच्या काळजी मध्ये जास्त लक्ष देतात.

विशेषतज्ञ व्यापक शिक्षण आणि प्रशिक्षण घेतात विशेषतः वैद्यकीय शाळेत अनेक वर्ष घालवतात.

आणि त्यानंतर त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रासाठी विशिष्ट निवासी कार्यक्रम घेतात एक कठोर प्रशिक्षण आणि सुसज्ज असे ज्ञान यामुळे ते रुग्णावर अतिशय व्यवस्थित आणि प्रभावीपणे उपचार करू शकतात.

PMC Recruitment 2023

वैद्यकीय तज्ञांमध्ये वेगवेगळ्या तज्ञांचा समावेश होतो त्यामध्ये कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी ऑर्थोपेडिक, त्वचा विज्ञान अशा अनेक पद्धतीच्या विषयांचा समावेश त्यामध्ये असलेला दिसून येतो.

रुग्णांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विशिष्ट ते साठी विशेष कौशल्य तज्ञ असतात.

ऑर्थोपेडिक सर्जन ना हाडाच्या वेगवेगळ्या समस्यावर कसे निदान करायचे हे माहीत असतात

तर न्यूरोलॉजिस्ट तज्ञांना मज्जा संस्थेच्या विकारावर लक्ष समस्या वर कसे निदान करायचे

हे माहीत असतात तर निदान करत असतात.वैयक्तिक उपचार योजना विकसित करून ते रुग्णांना बरे करत असतात.

वैद्यकीय तज्ञ आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिक त्यांच्यातील सहकार्य देखील महत्त्वपूर्ण आहे.

रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि विशेषतज्ञ अधिक प्रयत्न घेत असतात.

शेवटी आरोग्य सेवा प्रणालीचे आधारस्तंभ वैद्यकीय तज्ञ हेच असतात त्यांचे विशेष ज्ञान कौशल्य आणि त्यांचा अनुभव हा रुग्णांसाठी खूप उपयोगी ठरतो

ते रुग्णांना अतिशय व्यवस्थित रित्या बरे करण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतात.

सहयोग आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोना द्वारे हे विशेषतज्ञ आरोग्यसेवा परिणाम सुधारण्यात आणि

जगभरातील व्यक्तींचे कल्याण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याची दिसून येतात.

परभणी महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत?

परभणी महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त श्री राजीव कुमार जामसठे हे व्यक्ती आहेत. राजीव कुमार हे 2022 मध्ये या पदावर आयुक्त म्हणून नियुक्त केले गेलेले होते. महापालिकेचे जे आयुक्ता आहेत. महानगरपालिकेच्या आयुक्तांची नियुक्ती ही राज्य सरकारकडून केली जाते.

राज्य सरकार जे आहेत तर ते या आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी एक खास प्रकारची समिती तयार करतात. या समितीमध्ये खूप सारे लोक शामिल असतात किंवा आपण त्यांना सदस्य देखील म्हणू शकतो यामध्ये सर्वात प्रथम राज्य सरकार चे एक सदस्य असतात व महानगरपालिकेचे एक सदस्य आणि सर्वात शेवट राज्य लोक सेवा आयोगाचे एक सदस्य या समितीमध्ये असतात.

ही जी समिती आहे तर ती जे कोणी आयुक्ता आहेत तर त्यांची पात्रता त्यांची कार्यक्षमता व त्यांचा अनुभव या सर्व गोष्टींना सोबत ठेवून आयुक्ताची निवड केली जाते. तसेच महापालिकेच्या आयुक्त यांचा कालावधी फक्त पाच वर्षे इतका आहे यादरम्यात जर राज्य सरकारला असे वाटले की आयुक्तांना त्यांच्या पदावरून बेदखल करायचे तर हा पूर्ण हक्क राज्य सरकारकडे असतो.

परभणी शहराची लोकसंख्या किती आहे?

परभणी शहर हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जाते. परभणी हा एक जिल्हा असून यामध्ये खूप चांगली चांगली कामे केली गेलेली आहेत.

शहराची लोकसंख्या 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार १,८३६,०८६ इतकी आहे. ही लोकसंख्या माझ्या मते तरी पुरेशी आणि बरोबर प्रमाणात आहे. परभणी जिल्हा हा खूप मोठा असून यामध्ये लोकांची चल विचार खूप दिसून येते परभणी जिल्ह्यामध्ये खूप सारे उद्योगधंदे आहेत त्यामुळे परभणी शहरांमध्ये खूप जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे.

परभणी जिल्ह्यात गाव किती आहेत?

जिल्हा अंतर्गत किंवा परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे 848 गाव आहेत. परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 12498 चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेले आहेत व परभणी जिल्ह्या च्या अंतर्गत सुमारे नऊ तालुके देखील आहेत. आत्ता तर तुम्ही बघितलेच असेल की परभणी जिल्हा किती मोठा आहे कारण या जिल्ह्यात खूप सारे गाव आणि नऊ तालुके आहेत या सर्व गोष्टींवरून तुम्ही अंदाज लावू शकता की या जिल्ह्याची लोकसंख्या किती असेल. परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक धर्माचा एक का होईना व्यक्ति तुम्हाला भेटेल या जिल्ह्यांमध्ये विविध जाती आणि प्रजाती आहेत. या जिल्ह्यामध्ये येण्या जाण्यासाठी रेल्वेच्या देखील सुविधा उपलब्ध आहेत.

परभणी महानगरपालिका काय काम करते?

जर तुम्हाला हे माहीत असेल की महानगरपालिका ही शहराच्या किंवा महानगराच्या विकासाकडे लक्ष देत असते. महानगरपालिकेच्या अंतर्गत खूप सारे विभाग खूप सारे योजना आणि विविध प्रकारची कामे येतात. महानगरपालिकेचा मुख्य काम म्हणजे शहराचा विकास शहरातील वाहतूक व्यवस्था म्हणजे शहरांमधील रोड बांधकाम व बाकी इत्यादी कामे महानगरपालिकेच्या अंतर्गत असतात.

 महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि महापौर हे दोन पदे असतात. महापौरांची नियुक्ती ही जनतेच्या मतदानानुसार केली जाते आणि तसेच महानगरपालिकेचे आयुक्त आहे तर यांची नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते आणि तीन नियुक्ती करण्यासाठी एक खास समिती देखील बसवली जाते आणि त्या समिती अंतर्गत आयुक्तांची नियुक्ती होते.

परभणी का प्रसिद्ध आहे?

परभणी हे महाराष्ट्र राज्यातले एक शहर आहे. परभणी शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते परभणी मध्ये खूप सारी ऐतिहासिक स्थळे आहेत जसं की परभणी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि खूप सार्‍या देवी देवतांची मंदिरे देखील परभणीमध्ये आढळून येतात.

अशा या छोट्या छोट्या कारणांमुळे परभणी हा एक छोटासा पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखला जात आहे यामुळे परभणी शहराची प्रसिद्धी आणखीन वाढली आहे. परभणी शहरांमध्ये स्मारक आणि मंदिर सोडून देखील इतर काही गोष्टी म्हणजे परभणी शहरांमध्ये कारखाने देखील आढळून येतात. आणि या पलीकडे बाकी अशा खूप सार्‍या गोष्टी आहेत की ज्यामुळे परभणी शहर हे प्रसिद्ध आहे.

परभणी महानगरपालिका भरती 2023

पदाचे नाव : वैद्यकिय विशेषतज्ञ

पदसंख्या : 21 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय विशेषतज्ञएमडी मेडिसिन/पेड/स्किन,व्हीडी/मानसोपचार/एमएस नेत्ररोगतज्ञ/स्त्री/एमएस ईएनटी डीजीओ/डीसीएच/डीएनबी
वेतन श्रेणी : 5000/- (Per Visit)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2023

नोकरीचे ठिकाण : परभणी

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष,आरोग्य विभाग,परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड परभणी.

अर्ज करताना
  • उमेदवांराने अर्ज करताना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचणेे अनिवार्य आहे.
  • या भरतीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत पाठवणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज व कागदपत्र स्वीकारण्याचा दिनांक 05/07/23 ते 14/07/23 आहे.
  • अर्ज व कागदपत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • संपूर्ण माहिती करता खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

हे ही वाचा..!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

Leave a Comment