पुणे महानगरपालिका भरती सुरू / PMC Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेत भरती सुरू झाली आहे. PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिकेत नोकरी करू असणार्‍या उमेदवारांसाठी मोठी संधीआली आहे. ही संधी सोधू नका

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदासाठी निघालेली ही भरतीची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदानुसार जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक 8 जून 2023 व मुलाखतीची दिनांक 15 जून023 आहे.

पुणे महानगरपालिका भरती सुरू / pmc recruitment 2023

पुणे महापालिका आयुक्त कोण आहे?

Pune महापालिकेमध्ये सध्याला सुहास भोसले यांनी आयुक्त पद ताब्यात धरलेले आहे. सुहास भोसले हे 22 जानेवारी 2023 रोजी आयुक्तपदी उत्तीर्ण झाले. ते महापालिका आयुक्त असून त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारमधील विविध प्रकारच्या पदांमध्ये काम केलेला आहे. सुहास भोसले हे 1972 रोजी पुणे शहरामध्ये जन्म घेतला. तसेच त्यांनी त्यांचे शिक्षण देखील पुण्यामधूनच केले त्यांनी पुणे विद्यापीठ मधून बीएससी व एम एस सी चा कोर्स केलेला आहे किंवा शिक्षण घेतलेला आहे. जन्म आणि शिक्षण पुण्यात झाल्यामुळे त्यांनी त्यांचे कामकाज देखील पुण्यापासूनच सुरू केले. त्यांनी महाराष्ट्र सरकार आतील खूप साऱ्या पदांवरती काम करून अनुभव मिळवला आणि ते आता सध्या पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त केले गेले.

महापालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

महापालिकेच्या आयुक्तांची नेमणूक ही लोकांच्या मतानुसार नसून तर राज्य सरकारकडून केली जाते. आयुक्त कोणाला नेम व्हायचं हे सगळं काम राज्य सरकार व राज्य लोकसेवा आयोगाच्या शिफारसी वर करत असतात. महापालिका आयुक्त पद हे फक्त पाच वर्षांकरिता असतं यावर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केल्यानंतर तो फक्त पाच वर्षेच या पदावर ती राहू शकतो पाच वर्षानंतर त्याला पदावर राहण्याचा काही अधिकार नाही. जेव्हा पाच वर्षानंतर पुन्हा सरकार बदलेल किंवा इलेक्शन होतील तर त्यावेळेस परत राज्य सरकार एका नवीन व्यक्तीची नियुक्ती महापालिकेच्या आयुक्तपदी करेल. महापालिकेचा आयुक्त हा महापालिकेच्या सर्व पदांपैकी सर्वोच्च पदावर असतो आणि त्याला महापालिकेचे सर्व काम आहेत किंवा बाकीच्या सर्व शाखा आहेत तर त्या सर्वांचा अधिकार असतो.

PMC आणि PCMC अंतर्गत कोणते क्षेत्र येते?

पीएमसी म्हणजे पुणे मुन्सिपल कॉपोरेशन आणि पीसीएमसी म्हणजे पिंपरी चिंचवड मुन्सिपल कॉर्पोरेशन. या दोन्ही पण महानगरपालिका आहेत जे पुणे शहरात कार्य करतात. आता तुम्ही म्हणाल की पीएमसी आणि पीसीएम वेगळेवेगळे का तर जेव्हा शहरात चे क्षेत्र फळ हे जास्त असते तर त्यावेळेस दोन महानगरपालिका स्थापन केल्या जातात जे अर्धे अर्धे शहर असे वाटून घेऊन शहराच्या विकासावर लक्ष देतात. या ज्या दोन्ही पण महानगरपालिका आहेत तर त्यांच्या अंतर्गत किमान पंधरा दशलक्ष लोकसंख्या येते.

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत खालील प्रमाणे क्षेत्र येतात.

महापौर किंवा महापालिका आयुक्त कोण जास्त?

तसे बघितले तर महापौर आणि महापालिका आयुक्त हे दोन्ही देखील महानगरपालिकेचे महत्त्वाचे घटक किंवा महत्व सदस्य आपण म्हणू शकतो. महापौर हे महानगरपालिकेच्या अन्य सदस्यांपैकी लोक मतदान द्वारे निवडून येता की जिथे लोक मतदान करून महापौराला नियुक्त करतात. आणि तसेच जे महापालिका आयुक्त असतात तर त्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते ते लोक मताद्वारे निवडून नाही येत. तर महापौर आणि महापालिका आयुक्त मध्ये काय फरक असतो महापौर जे असतात तर त्यांना महापालिकेच्या धोरणांवरती जो काही निर्णय असेल तर तो घेण्याचा अधिकार असतो. तसेच जे महापालिका आयुक्त असतात तर ते एक उच्च अधिकारी असल्यामुळे ते महापालिकेचे जे काही कामकाज आहे तर त्यावर देखरेख करण्याचा अधिकार ठेवतात.

पीसीएमसी पुण्यापेक्षा वेगळी आहे का?

हो पीसीएमसी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पुण्यापेक्षा वेगळी आहे. कारण पुणे हे महाराष्ट्रातील एक शहर आहे आणि पीसीएमसी हे एक महानगरपालिका क्षेत्र आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रांतर्गत पुणे शहरा बरोबरच काही पिंपरी चिंचवड इत्यादी शहरांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहेत तर ती पुण्यापेक्षा जास्त औद्योगिक क्षेत्र आहे. जर पुण्याची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुलना केली तर त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत खूप सारे औद्योगिक प्रकल्प आहेत की ज्यामुळे लोकांना खूप जास्त प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे.

भरतीची संपूर्ण माहिती खलील आहे.

पदाचे नाव 

  • फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार, पर्यवेक्षक, टीबी हेल्थ विजीटर

एकूण पदे 

  • 19 जागा

शैक्षणिक पात्रता : खलील प्रमाणे

पदनाव शैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट D.Pham Mpsc / PCl कौन्सिल नोंदणी अनिवार्य अनुभवाला प्राधान्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञ बीएस.सी पदवी आणि D.M.L.T उत्तीर्ण अनुभवाला प्राधान्य
वरिष्ठ उपचार 1.बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टरचाा अभ्यासक्रम 2.संगणक ऑपरेशन मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 3.कायमस्वरूपी दुचाकी चालवण्याचा परवाना आणि दुचाकी चालवण्याचे सक्षम असणे आवश्यक. 4.क्षयरोग आरोग्य अभ्यगतांचा शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रम 5.बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम.( शासन मान्यता प्राप्त) असणे गरजेचे
टीबी हेल्थ विजिटर 1.विज्ञानातील पदवीधर 2.विज्ञानातील इंटरमिजिएट आणि MPW / LHV / ANM / आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव किंवा आरोग्य शिक्षण 3.क्षयरोग आरोग्य अभ्यास गताचा मान्यता प्राप्त अभ्यासक्रम 4.प्रमाणपत्र कॉम्प्युटर ऑपरेशनचा कोर्स MPW साठी प्रशिक्षण कोर्स किंवा मान्यता प्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
PMC Recruitment 2023

 

वयोमार्यादा 

  • 65 वर्ष

फीस 

  • कोणतीही फीस नाही

पगार 

  • 15000/- ते 20000/-

नोकरीचे ठिकाण 

  • पुणे

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 

  • 8 जून 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान,सर्व्हे नं.770/3, बाकरे अव्हेन्यू, गल्ली नंबर 7 ,कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे 411005.

महत्वाच्या सूचना :

1.अर्जदाराने आपला ऑनलाईन अर्ज दिलेल्या वेळेतच पाठवावा.
2.अर्जदाराने आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीतच पाठवावा दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
3.अर्जदाराने अर्ज करतांना आपली शैक्षणिक पात्रता मूलभूत माहिती व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक अर्जावर भरून घ्यावी.
4.अर्जामध्ये अपूर्ण माहिती लिहून नये अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो.
5.अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 8 जून 2023 आहे.
6.मुलाखतीचा दिनांक 15 जून 2023 असेल.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

पशुसंवर्धन विभाग भरती /Pashusavardhan Vibhag Bharti

अश्याच नवनवीन सरकारी भरती, जाहिराती साठी आमच्या naukrikatta.in वेबसाइटला

भेट द्या. धन्यवाद..!

Leave a Comment