नमस्कार मित्रांनो ,महाराष्ट्र पोलिस विभागा मध्ये विविध पदाच्या जागा निघल्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.Police Vibhag Bharti 2023
विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेतराच्याविशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेतविशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेतराच्या अधिनस्त असलेल्या
पोलीस यांच्या स्थापनेवरील असलेली रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस विभागाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.
आजच्या गुंतागुंतीच्या कायदेशीर लँडस्केप मध्ये कायद्याने नियमाच्या गुंतागुंतीकडे नेविगेट करण्यासाठी संस्थांना समर्पित व्यवसायिकाची आवश्यकता असते
अशीच महत्वपूर्ण भूमिका म्हणजे कायदेशीर अधिकारी गट ब होय.जी कायदेशीर अनुपारण करण्यासाठी कायदेशीर धोके कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा.अकोला, बुलढाणा, यवतमाळ, व वाशिम यांच्या आस्थापनेवर
खालील नमूद विधी अधिकारी गट ब विधी अधिकारी यांची पदे अकरा महिन्याच्या करारावर पूर्ण कंत्राची पद्धतीने भरावयाची आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत?
आपण जर कोणत्या व्यक्तीमुळे सुरक्षित आहोत तर त्यावरचे पोलीस.
पोलीस एक अशी व्यक्ती आहे की सगळ्यांसाठी मदत करण्यास पुढे येतात. आणि याच महाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख हे रजनीश साठे असं आहे.
यांना पोलीस प्रमुख म्हणून दिनांक 30 जुलै 2023 रोजी आयपीएस म्हणून आयुक्त केले गेलेले आहे.
हे जे प्रमुख आहे तर ते 2021 पासून या पदावर स्थित आहेत.
पोलिसांची ड्युटी ही अशी आहे की त्यामध्ये आपण काय काम करत आहोत हे दिसून येत नाही
फक्त आणि फक्त देशाचे लक्ष लागले असते. महाराष्ट्र पोलीस सगळ्या गोष्टी सोडून देऊन फक्त नागरिकांची पुढे येत असतात.
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे?
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोलीस हे आपल्या लक्षात करतात आणि प्रत्येक छोट्या आणि मोठ्या संकटांपासून आपल्याला वाचवतात.
पोलिसांचे ब्रीद वाक्य सुभद्रक्षणाय खलनिग्रहणाय.
या ब्रीद वाक्याचा अर्थ म्हणजे जे काही लोक आहेत तर त्यांची रक्षा करणे आणि त्यांच्या पाठीमागे कायम उभा राहणे.
Police Vibhag Bharti 2023
कारण पोलिस एक अशी व्यक्ती आहे की जी कायम लोकांच्या रक्षणासाठी उभे राहतात प्रत्येक सण प्रत्येक कार्यक्रम यामध्ये ते आपल्या घरच्यांचा विचार न करता नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरक्षणासाठी कायम त्यांच्या पाठीमागे उभे असतात.
मी असे खूप सारे प्रसंग आहेत की ज्यामध्ये पोलीस हे नागरिकांचे मित्र आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे
कारण आपल्या लोकांना एवढेच वाटते की पोरीचे आपले शत्रू आहे पण असं मुळीच नाही पोलीस हे आपले मित्र आहेत.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल किती गट आहेत?
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात 13 गट आहेत
ज्यामध्ये प्रत्येक गटात कमीत कमी हजार ते बाराशे पोलीस अधिकारी व कर्मचारी समाविष्ट आहेत.
हे जे तेरा गट आहेत तर हे महाराष्ट्रामध्ये सुख शांती कायदा आतंकवाद या अशा गोष्टींना आवर घालण्यास किंवा या गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरिता आयोजित केला गेलेला आहे. या तेरा घटनांमध्ये खूप सारे शहरांची नावे आहेत.
आणि तुम्ही हा विचार करू शकता की
आपल्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला फक्त 13 000 ते 12000 पोलीस नियंत्रण करतात यासाठी त्यांना एक मानाचा सलाम.
हे जे तेरा गट आहे तर त्यांची नावे आहेत पुणे,नाशिक,औरंगाबाद, मुंबई मी बाकी इत्यादी गट यात समाविष्ट आहेत.
राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झाली?
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना जी आहे तर ती 1954 मध्ये झाली.
या दिवसापासून महाराष्ट्र मध्ये कायदा आणि सोय व्यवस्था नियंत्रण करण्याची काम हे पोलीस दल करीत आहेत. हे जे सर्व दल आहेत तर ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटून दिलेले आहेत
की जेणेकरून पूर्ण महाभारत नजर टिकून राहील आणि सर्व कायदा आणि सुव्यवस्था ही नीट चालेल. कारण महाराष्ट्र मध्ये कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रण करण्याचे काम फक्त महाराष्ट्र पोलीस करू शकते.
मुंबईमध्ये किती पोलीस स्टेशन आहे?
मुंबईमध्ये साधारणतः 57 पोलीस स्टेशन आहेत हे जे सर्व पोलीस स्टेशन आहेत तर ते मुंबई शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत.
जेणेकरून पूर्ण शहराची व्यवस्था ही प्रत्येक पोलीस स्टेशन प्रमाणे करू शकेल.
तसेच मुंबईमध्ये जे काही सर्व काळ कामे व जा धोकादायक गोष्टी आहेत तर त्या संभाळण्याचा काम हे सर्व फिफ्टी सेवन पोलीस स्टेशनला बरोबरपणे वाटून दिले गेलेले आहेत.
मोठे शहर बघणे हे एका पोलीस स्टेशनचे काम नव्हे त्यामुळे एवढे वेगळे वेगळे स्टेशन मुंबईला देऊन मुंबई चे अंतर्गत जेवढे काळे धंदे असतील तर ते सर्व ठप्प करून मुंबई पोलीस आज टोकावर आहे.
तसेच बाकीचे लोक असं बोलतात की मुंबई पोलीस हे काही कामाचे नाही तर असे मुळीच नाही आहे मुंबई पोलीस हे कायम तुमच्या लोकांच्या रक्षणासाठी उभे आहेत.

महाराष्ट्र पोलिस विभाग भरती 2023
पदाचे नाव : विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी
पदसंख्या : 28 पदे
पदाचे नाव | अमरावती ग्रामीण | अकोला | बुलढाणा | यवतमाळ | वाशिम | एकत्रित अनुदान व दूरध्वनी प्रवास खर्च |
विधी अधिकारी गट ब | 01 | 01 | 01 | 01 | 01 | रु.25000+3000/- |
विधी अधिकारी | 06 | 04 | 05 | 05 | 03 | रु.20000+3000/- |
Police Vibhag Bharti 2023
फीस : 500/-
अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 जुलै 2023
अर्जाची शेवटची तारीख : 15 जुलै 2023
Police Vibhag Bharti 2023
सर्वसाधारण सूचना
- उमेदवारांने अर्ज करताना विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या पदाकरिता करावयाचे अर्ज विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात किंवा पोस्टाने दि.1.07.2023 ते 15.07.2023 कार्यलयीन वेळेत सादर करावेत.
- शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालयात अर्ज स्वीकारता येणार नाहीत.
- तसेच कार्यालयात दि.15.07.2023 चे 18.00 वा नंतर अर्ज स्विकारता येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत सदर अर्ज लिप्यात घालून लीप्यावर उजव्या बाजूस ठळक अक्षरात विधी अधिकारी गट ब पदासाठी अर्ज/विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमूद करावे
- विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्जासोबत पासपोर्ट साईजचे दोन फोटो व पत्र व्यवहारासाठी उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफ्यात जोडावेत त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता अनुभव यांच्या साक्षांकित प्रती अर्ज सोबत जोडावेत.
- सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेला आहे सदर अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरावा.
- परीक्षा शुल्क रु.500/- करण्यात आले असून सर्व सदर परीक्षा शुल्क केवळ डिमांड ड्राफ्ट द्वारे स्वीकारण्यात येतील.
..
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…