Naukri Katta

पोस्ट ऑफिस भरती 2023/Post Office GDS Recruitment

नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात म्हणजे पोस्टात फार मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. Post Office GDS Recruitment

भारतीय डाक विभागामध्ये विविध पदाच्या जागा निघाल्या असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही फार मोठी संधी आहे.

भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट नावाने देशभरात चालवली जाते

भारतात पसरलेल्या एक लाख 55 हजार 333 टपाल कार्यालय मार्फत चालणारा कारभार जगात पसरला आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2023/Post Office GDS Recruitment

पोस्ट ऑफिस फॉर्म 2023 कधी भरले जातील?

खूप सारे लोकांना पोस्ट ऑफिस फॉर्म कधी सुटतील याची खूप ओढ लागून होती तर त्यांच्यासाठी अशी बातमी आहे की पोस्ट ऑफिस चा फॉर्म भरण्यासाठी शेवटची मुदत ही 23 ऑगस्ट 2023 होती. या तारखेच्या आदिल जेवढे काही फॉर्म असतील तर ते पोस्ट ऑफिस भरतीसाठी लागू होतील त्यानंतर येईल कोणताही फॉर्म भरतीसाठी घेतला जाणार नाही किंवा त्यांचा फॉर्म पुढे जाऊ शकत नाही. खूप सारे असे बांधव देखील आहेत की त्यांना समजत आहे की कोणी तर त्यांच्यासाठी आता आलेला आहे 23 ऑगस्ट तारीख देखील खूप मागे निघून गेले आहे त्यामुळे आता तरी पोस्ट ऑफिसचे फॉर्म सुटलेले नाही आहे पुढच्या वर्षी सुटण्याची आशा आहे.

पोस्ट ऑफिस 2023 साठी निवड प्रक्रिया काय आहे?

जर तुम्ही पोस्ट ऑफिस भरती साठी फॉर्म भरला असेल तर आता नक्कीच तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता पोस्ट ऑफिस साठी निवड प्रक्रिया कशी असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात पहिली प्रक्रिया आहे की तुम्ही पोस्ट ऑफिस भरती चा फॉर्म भरणे. दुसऱ्या प्रक्रियेमध्ये तुमची शैक्षणिक पातळी किती आहे हे बघून तुमचा फॉर्म पुढे घेतला जाईल आणि त्याच अंदाजावरती तुम्हाला कोणती नोकरी द्यायची हे देखील ठरवले जाईल. त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी देखील केली जाईल. आणि बाकी जेवढे अर्जानंतर जेवढे काही काम आहे ते सर्व केल्यानंतर एक यादी दिली जाईल आणि परत त्यानुसार सर्व उमेदवारांची पुनर परीक्षा घेतली जाईल.

पोस्ट ऑफिसमध्ये मल्टी टास्किंग जॉब म्हणजे काय?

पोस्ट ऑफिस मध्ये खूप प्रकारची कामे असतात पण पोस्ट ऑफिस मध्ये मल्टी टास्किंग जॉब म्हणजे एक असे काम आहे की त्यामध्ये जो काही उमेदवार आहे तर त्याला खूप प्रकारची कामे करावी लागतात त्या कामांमध्ये विविध प्रकारचे कामाचे विमा, बँकिंग काम, पोस्टल सेवा आणि बरेच काही. असे खूप सारे काम त्याला एकत्र करावे लागतात यालाच पोस्ट ऑफिस जॉब म्हणतात. आणि जो व्यक्ती पोस्ट ऑफिस मध्ये मल्टी टास्किंग चे जॉब करतो त्याला वेतन देखील जास्त असते इतर लोकांपेक्षा पण हे काम खूप वेळ घेते. म्हणून या कामासाठी लवकर लोक तयार होत नाही पण जे कोणी लोक या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा पगार खूप जास्त असतो.

पोस्टमनसाठी काही परीक्षा आहे का?

होय पोस्टमन साठी परीक्षा असते या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पोस्टमन चे काम मिळते. आणि आता जग डिझेल झाल्यामुळे जे काही पोस्टमनचे काम आहे तर त्या पदाला खूप चांगल्या प्रकारे पगार देखील मिळतो. पोस्टमन करण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला तीन टप्प्यांमधून जावे लागते पहिल्या टप्प्यांमध्ये उमेदवाराची शारीरिक चाचणी केली जाते उमेदवार तंदुरुस्त आहे की नाही हे बघितले जाते. दुसरा टप्प्यामध्ये जे काही बौद्धिक चाचणी असेल तर ते सर्व पार पाडले जाते आणि त्यानंतर उमेदवाराला पुढील चाचणीसाठी पाठवले जाते.

पोस्टमनची पात्रता काय?

पोस्टमन ची पात्रता आहे खूप प्रकारे बघितली जाते यामध्ये शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता बौद्धिक पात्रता या त्यांनी प्रकारच्या गोष्टींमधून उमेदवाराला जावे लागते जर उमेदवार या तिन्ही गोष्टींमध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत असेल तर तो पोस्टमन साठी एक अव्वल उमेदवार म्हणून ओळखला जाईल. आणि आता परिस्थिती बदलल्यामुळे पहिल्यासारखे पोस्ट चे काम राहिले नाहीत खूप चांगल्या प्रकारची कामे पोस्टमनला दिली जातात आणि वेतन देखील तसेच आहे त्यामुळे कोणीही पोस्टमनच्या भरतीसाठी अर्ज करीत असेल तर नक्कीच तो फायदेशीर ठरणार कारण हे काम खूप चांगले आणि निवांत आहे. आणि जर तुम्हाला बाकी काही गोष्टींची माहिती द्यायची असेल तर तुम्ही पोस्ट वेबसाईट वरती जाऊन भरतीची माहिती प्राप्त करू शकतात.


सुरुवातीच्या काळात आता सारखे मोबाईल नव्हते तेव्हा माहिती एखाद्याला कळवायचे असेल तर पत्र पाठवली जायची पत्र इकडून तिकडे पोहोचायला कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागायचा तो पोस्टमन मार्फत पोहोचवायचे काम होत होते.

भारतीय डाक विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.याची स्थापना १ एप्रिल 1854 साली झाली आहे.

भारतीय टपाल कार्यालयामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या भरपूर जागा निघाल्या आहेत

ग्रामीण डाक सेवकाचे काम स्टेशनरी/ स्टॅम्प याची विक्री एकूण टपालाची वाहतूक व वितरण व्यवस्था सांभाळणे.त्याचबरोबर पोस्ट मास्टर असिस्टंट पोस्ट मास्तर आणि दिलेली इंडिया पोस्ट पेमेंट बँक व इतर पोस्टाची कामे जबाबदाऱ्यांनी सांभाळणे हे त्याचे मुख्य कार्य असते.

ग्रामीण डाक सेवकच्या 620 जागासाठी भरती अर्ज सुरू आहेत

पोस्ट ऑफिस भरती 2023

पदसंख्या : 620 जागा

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक

पात्रता : 10 उत्तीर्ण

संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण

वयोमार्यादा : 18 ते 40 वर्ष ( 11 जून 2023)

Post Office GDS Recruitment

मासिक वेतन

Sr.NoCategoryTRCA Slab
1.BPMRs.12000/- – 29380/-
2.ABPM/Dak SevakRs.10000/– 24470/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023

Post Office GDS Recruitment

शाखा पोस्ट मास्तर (BPM)

  • शाखा पोस्ट ऑफिस आणि भारतीय दैनंदिन पोस्ट ऑपरेशन पोस्ट पेमेंट बँक यांनी विहित केलेल्या पद्धतीने विभाग वेळी करणे.
  • पोस्ट पेमेंट बँक यांनी विहित केलेल्या पद्धतीने प्रदान केल्या जाणाऱ्या उत्पन्नाचे आणि सेवांचे विपणन आणि प्रचार ठेवणे.
  • प्रचार विभाग आणि ग्राहक सेवांमध्ये विविध सेवा चालवणे.
  • पोस्ट कार्यालयामध्ये सुरळीत आणि वेळेवर कामकाज ज्यात मेल कन्व्हेन्स आणि मेल वितरण करणे याची संपूर्ण जबाबदारी BPM वर असते.
  • इतर कोणतेही काम मेल पर्यवेक्षक सारख्या वरिष्ठाकडून देखील नियुक्त केले जाऊ शकते.

जाहिरात

..

ऑनलाइन अर्ज

अशाच नवनवीन सरकारी भरती, जाहिराती पहाण्यासाठी अर्ज करण्यासाठी आमच्या naukrikatta.in वेबसाइटला भेट द्या धन्यवाद..!

पंजाब नॅशनल बँक भरती /PNB Recruitment 2023


Leave a Comment