Naukri Katta

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2023 / SPPU Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीताठ जागा निघल्या असून अर्ज मागवण्यात येत आहेत.SPPU Recruitment 2023

सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर झाली असून या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा आहेत तर इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

या विद्यापीठाची स्थापना 1948 मध्ये झाली सावित्रीबाई फुले विद्यापीठ पूर्वी पुणे विद्यापीठ म्हणून ओळखले जायचे.

ही प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे.सावित्रीबाई फुले विद्यापीठ भारतातील अग्रगण्य विद्यापीठापैकी एक म्हणून उदयास आली.

जे शैक्षणिकदृष्ट्या संशोधन योगदान आणि विविध कार्यक्रमांसाठी ओळखले जातेसावित्रीबाई फुले विद्यापीठ भारतातील अग्रगण्य विद्यापीठापैकी एक म्हणून उदयास आली.

जे शैक्षणिकदृष्ट्या संशोधन योगदान आणि विविध कार्यक्रमांसाठी ओळखले जाते.

या विद्यापीठांमध्ये विज्ञान कला अभियांत्रिकी व्यवस्थापन वाणिज्य आणि विविध विषयासह पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट कार्यक्रमांची विस्तृत श्रेणी ऑफर करते

700 हून अधिक संलग्न महाविद्यालय आणि संस्थासह हे विद्यापीठ मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लोकसंख्येची पूर्तता करते.

या विद्यापीठाचे एक वैशिष्ट्य म्हणजे संशोधन आणि नावीन्य यावर जोर देते विद्यापीठात अत्याधुनिक संशोधन आणि विकासाची संस्कृती वाढवून संशोधन केंद्र आणि संस्था आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे त्यांच्यातील शैक्षणिक क्षमतेला वाव देणे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ आंतर विद्याशाखी अभ्यासाला देखील प्रोत्साहन देते आणि आंतर विषय कार्यक्रम ऑफर करते

जे विद्यार्थ्यांना एकाधिक अवघड समस्या बद्दल सर्वांगीण समज प्राप्त करण्यास अनुमती देतात

या विद्यापीठात उद्योग शैक्षणिक सहकार्यावर विद्यापीठाचे लक्ष असते व्यवहारिकया विद्यापीठात उद्योग शैक्षणिक सहकार्य विद्यापीठाचे लक्ष असते

व्यवहारिक जगात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते.अभ्यासक्रमाबाहेरील क्रिया कलाप आणि खेळांना प्रोत्साहन देणे ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते.

विद्यापीठ विविध सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील संघटनाचे आयोजन करते.

या विद्यापीठामध्ये शैक्षणिक संशोधन उत्कृष्टता पराक्रमाने सर्वांगीण विकासाची प्रतीक आहे दर्जेवर शिक्षण देण्यावर या विद्यापीठाचा पहिल्यापासूनच अधिकाधिक भर राहिलेला आहे.

सहाय्यक प्राध्यापक

सहाय्यक प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जबाबदार असतात

ती नवीनतम प्रगती आणि उद्योग आवश्यकता लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी वितरण करतात सहाय्यक प्राध्यापक विद्यार्थ्यांना संवादात्मक चर्चांमध्ये गुंतवून ठेवतात गंभीर विचारांना प्रोत्साहन देतात

आणि त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीसाठी अनमोल असे मार्गदर्शन करण्यावर त्यांचा अधिकाधिक भर असतो.

अध्यापनाच्या व्यतिरिक्त ही प्राध्यापक सक्रियपणे संशोधन कार्यात व्यस्त असतात ते त्यांच्या संबंधित क्षेत्रात अभ्यासपूर्व संशयन करतात नवीन कल्पना श्रोतात प्रयोग करतात

आणि त्याचे निष्कर्ष प्रतिष्ठित जनरल्स मध्ये प्रकाशित करतात ज्ञानाचा मुख्य भागांमध्ये योगदान देऊन संस्थेची शैक्षणिक प्रतिष्ठा वाढवतात

आणि संशोधन नवकल्पना संस्कृतीला हा प्रोत्साहन देतात.सहाय्यक प्राध्यापक हा महाविद्यालयाचा सर्वात महत्त्वाचा असा भाग असतो SPPU Recruitment 2023

सहाय्यक प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाची भूमिका बजावतात ते पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात ज्ञान मिळून यशस्वी कशी व्हायची याची पुरेपूर मार्गदर्शन करतात.

सहाय्यक प्राध्यापक देखील विद्यापीठाच्या सामुदायिक सहभागाच्या उपक्रमांमध्ये योगदान देतात

ते विद्यापीठात आणि बाह्य संस्थेच्या सहकार्याने चर्चासत्रे विद्यार्थी परिषदा आणि कार्यशाळा यांचे आयोजन करतात ज्यामध्ये विद्यार्थी सक्रियपणे सहभाग करू शकतात.

त्यांचे कौशल्य आणि ज्ञान व्यापक शैक्षणिक आणि व्यावसायिक सामुदाया सोबत सामायिक केले जाते सहयोग वाढवण्याने बौद्धिक देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन मिळते.

विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रवास घडविण्यात संशोधन करण्यात आणि विद्यापीठाचे सर्वांगीण विकासात योगदान देण्याची महत्त्वाची भूमिका असते.कौशल्य उत्कृष्टतेची वचनबद्धता ही त्यांच्यामध्ये असल्याची दिसून येते.

पुणे विद्यापीठ 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्ज २०२३ किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एसपीपीयू किंवा पुणे विद्यापीठ आता 2023 या 17 मध्ये अर्ज स्वीकारण्यासाठी ऑनलाईन दरवाजे खोलले आहेत. तुम्ही या अर्जाचा उपयोग घेऊ शकता आणि ही तारीख 14 जुलै 2023 पर्यंत आहे. म्हणजेच 14 जुलै 2023 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शेवटचा अर्ज भरण्याची तारीख आहे. तुम्ही लवकरात लवकर तयारी करून 14 तारखेला अर्ज भरला की तुम्हाला भरपूर सारे फायदे अनुभवायला भेटतील. आपण जर 14 तारखेच्या आत जर अर्ज भरला तर तुम्हाला पुणे विद्यापीठ 2023 साठी काम करण्याची संधी मिळेल.

पुणे विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा ?

विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी चा फॉर्म भरणे हे अतिशय सोपा आहे तुम्ही वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरू शकता. आपल्यास विद्यार्थी प्रोफाइल वापरून ऑनलाइन परीक्षेचा फॉर्म भरता येऊ शकतो आणि परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट मारून आणि शुल्क संबंधित महाविद्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या रूळ रेगुलेशन नुसार तुम्ही परीक्षेचा फॉर्म किंवा अर्ज क्रमांक सादर करेल त्यानुसार तुम्ही महाविद्यालयामध्ये हा फॉर्म जमा करून तुमच्या पुणे विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्यालाही कोणत्या कष्टाची गरज न पडता आपण सोप्या पद्धतीने पुणे विद्यापीठांमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात.

पुणे विद्यापीठासाठी काही प्रवेश परीक्षा आहेत का ?

एसपीपीयु OEE 2024 द्वारे आयोजित केले जाते. तुम्हाला जर एसटीपी यु या विद्यापीठामध्ये किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये जर ऑनलाइन प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला परीक्षेबाबतची तारीख अर्जाचा फॉर्म आणि त्याच प्रकारे अभ्यासक्रम हा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल. तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सगळी माहिती मिळेल. आई ही एक अशी परीक्षा आहे जी तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेतली जाते. त्याच प्रकारे तुम्हाला या aglasem.com वेबसाईटवरही परीक्षेची तारीख अर्जाचा फॉर्म आणि अभ्यासक्रम हा मिळून जाईल. पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अग्लासेम डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला परिचय बाबत संपूर्ण माहिती मिळेल.

पुणे विद्यापीठ प्रवेश कधीपर्यंत सुरू आहे ?

एस पी पी युनिपुणे प्रवेश हे पीजी साठी खुले आहेत.

म्हणजेच सर्व पीजींना म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएटेशनसाठी एसपीपीयू म्हणजेच युनिपुणे प्रवेशद्वार सुरू आहेत. आपल्याला जर एसपीपी युनिव्हर्सिटी मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला शेवटची तारीख ही 30 जून आहे. त्याचप्रकारे जर तुम्हाला एसपीपीयूपीजी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंतिम तारीख 30 जूनच दिलेली आहे. तर विलंब शुल्कासह अर्जेची तारीख आठ जुलैपर्यंत खुले असतील असे एसटीपी यांनी जाहीर केलेला आहे. तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही unipune.ac.in या वेबसाईटवर जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पुणे विद्यापीठ एम एस सी साठी प्रवेश कसा मिळेल ?

तुम्हाला जर पुणे विद्यापीठ मध्ये एम एस सी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करून प्रवेश प्रक्रिया सुरू करू शकतात. पुणे विद्यापीठाच्या एमएससी प्रोग्रामचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश परीक्षा वर आधारित आहेत. इच्छुक उमेदवार कोणत्याही पात्रेसाठी नावाच्या एक्झाम गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेसाठी बोलवले जाते. एम एस सी साठी तुम्हाला एक्झाम द्यावा लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला निवडून समुपदेशनासाठी बोलवले जाते. तुम्हाला हवी असलेली इन्फॉर्मेशन पुणे विद्यापीठ म्हणजेच एस पी पी यु म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्व काही माहिती मिळून जाईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2023

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

एकूण पदसंख्या : 133 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मासिक वेतन : रु.47000/-

नोकरीचे ठिकाण : पुणे

फीस : खुल्या प्रवर्गासाठी रु.600/- मागास प्रवर्गागासाठी रु.300/- रुपये

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2023

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2023 

Leave a Comment