राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 / State Excise Department Recruitment

राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती निघाली आहे.तरी खालील जाहिरात पुर्णपणे वाचून घ्यावी. State Excise Department Recruitment

राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये मध्ये विविध पदासाठी निघाली असून इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी आली आहे. सरकारी नोकरी करायची असेल तर तयारीला लागा

या पदांमध्ये मध्ये जवान, चपराशी,ड्रायव्हर लघुलेखक,लघुटंकलेखक तसेच अनेक पदासाठी जाहिरात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क

राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र विभागातील महत्त्वाचे खाते आहे

या विभागांमध्ये राज्यातील अल्कोहोल पेयेआणि इतर उत्पादनक्षम वस्तूचे उत्पादन वितरण आणि विक्री याचे नियम आणि विक्री करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते

उत्पादन शुल्पाशी संबंधित कायदे आणि नियम यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी आणि आशा वस्तूच्या उत्पादनाने विक्रीमध्ये गुंतलेले व्यक्ती व्यवसाय आणि संस्था यांच्याकडून अनुकरण सुशिक्षित करण्यासाठी हा विभाग जबाबदार आहे.

राज्य उत्पादन शुल्क हा एक महत्त्वाचा विभाग आहे.

कायदा आणि सुव्यव्यथा राखण्यासाठी आणि राज्यातील महसूल निर्माण करण्यासाठी

राज्यातील महसूल निर्माण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्य आहेत.

राज्य उत्पादन शुल्क कार्य

राज्य उत्पादन शुल्क प्रमुख कार्यामध्ये प्राथमिक एक म्हणजे अल्कोहोलिक पेये उत्पादनाने विक्रीचे नियमन करणे

उत्पादनाने वितरण प्रक्रियेसाठी मार्गदर्शक उत्पादक विक्रेत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना परवाने जरी करते हे

नियम सार्वजनिक सुरक्षितता सुशिक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर भेसळ तर पुढची विक्री राखण्यासाठी डिझाईन केलेली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेतील आणखी एक महत्त्वाचा पहिला म्हणजे महसूल निर्मिती अल्कोहोलिक पेये आणि इतर उत्पादन क्षमस्वर लावले जाणारे

उत्पादन शुल्क हे राज्याच्या महसुलाचा महत्त्वपूर्ण भाग बनतात विभाग करून धोरणे स्थापित करते आणि त्याची अंमलबजावणी करते.उत्पादन शुल्क गोळा करतो

आणि पुरवठा साखळीत सामील असलेल्या सर्व पक्षीय व त्यांची ध्येय रक्कम त्वरित बारावीची खात्री केली जाते

हा महसूल नंतर पायाभूत सुविधा सुधारणा आरोग्य सेवा शिक्षण लोककल्याणकारी उपकरणे यासारख्या विविध विकासात्मक कार्यासाठी वापरला जातो.

बेकादेशीरपणे असलेल्यांची उत्पादन वितरण आणि विक्री रोखून कायदा वसुली विस्ताकरण्यात बेकादेशीरपणे असलेल्यांची उत्पादन वितरण आणि विक्री रोखून कायदा

वसुली विस्तारबेकादेशीरपणे असलेल्यांची उत्पादन वितरण आणि विक्री रोखून कायदा वसुली विस्तारण्यात राज्य उत्पादन बेकादेशीरपणे असलेल्यांची उत्पादन वितरण आणि विक्री रोखून कायदा वसुली विस्तार करण्यात

राज्य उत्पादन शुल्क महत्त्वाची भूमिका बजावतअसल्याचे आपल्याला दिसून येते.

अमली पदार्थावर उत्पादन शुल्क जमा करायचे काम करते यामध्ये अल्कोहोल पेय नियंत्रण ठेवण्याचे काम या विभागामार्फत केले जाते.

राज्य उत्पादन शुल्क या विभागांमध्ये आपली कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी इतर विविध सहकारी विभागाने एजन्सी सहयोग करतो

उत्पादन शुल्काची योग्य संकलन सुनिश्चित करण्यासाठी आणि कर चोरी रोखण्यासाठी विभाग करा करणे विभागाशी समन्वय साधतो

आरोप विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व्यसन आणि पुनर्वसन संबंधितित समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते.

जवान

राज्य उत्पादन शुल्का मध्ये जवान यांची फार महत्वाची भूमिका आहे.राज्यात अल्कोहोलयुक्त पेये आणि इतर मादक पदार्थाची उत्पादन वितरण आणि सेवन याचे नियमनाने नियंत्रण करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते

सार्वजनिक सुरक्षितेचे खात्री करणे आणि राज्यासाठी महसूल निर्माण करणे या त्यांच्या प्राथमिक उद्दिष्ट असते इतर मादक पदार्थ चे आणि उत्पादकावर आणि कर आकारणी धोरणे लागू करतो

त्यांच्या परिश्रमपूर्वक देखील कानि तपासणी प्रक्रियेद्वारे विभाग आणि तस्करी यासारख्या बेकायदेशीर क्रिया कला पावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो

याव्यतिरिक्त ते जबाबदार मद्यपानास प्रोत्साहन देण्यास आणि अल्कोहोलच्या गैरवापर अशी संबंधित जखमी बद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरूक मोहिमा चालवतो.

जवान राज्य उत्पादन शुल्क विभाग कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक असतो.

चपराशी

चपराशी हा राज्य उत्पादन शुल्का मधला विभाज्य घटक आहे जो अल्कोहोल युक्त पेचपराशी हा राज्य उत्पादन शुल्का मधला विभाज्य घटक आहे

जो अल्कोहोलयुक्त पेये यांचे नियंत्रण नियमन संबंधित कायद्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या क्रिया कलापामध्ये मदत करण्यासाठी जबाबदार आहे.

ते निरीक्षकांसोबत जवळून काम करतात परवाना कर आकारणी आणि इतर नियमांचे पालन सुनिश्चित करता ज्यामुळे विभागाच्या व्यवस्था राखण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याची दिसून येते.

ड्रायव्हर

राज्य उत्पादन विभागाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य उत्पादन विभागांमध्ये ड्रायव्हर चालक खूप आवश्यक आहेत

ते अधिकारी निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक प्रदान करताना ज्यामुळे त्यांना त्यांची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होते.

विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुरक्षित आणि वेळेवर आगमन सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे अंमलबजावणी करण्याच्या आणि सार्वजनिक सुरक्षा राखण्याच्या विभागाच्या ध्येयाला समर्थन देण्यासाठी जबाबदार आहेत.

लघुलेखक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्गातील लोक लेखकांची प्रशासकीय कार्य खूप महत्त्वाचे आहेत ते महत्त्वाच्या बैठका घेतात

आणि इतर अधिकृत कार्यवाही कुशलतेने करतात आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे दस्तऐवजीकरण करतात

तपशील आणि अचूक तिकडे त्यांचे लक्ष असते ते सर्व समावेशक नोंदी राखतात.विभागातील प्रभावी संवादन होण्यास त्यांचे समर्थन असते.

लघुटंकलेखक

राज्य उत्पादन शुल्काचे स्टेनोग्राफर हे अपरिहार्य सदस्य आहेत

त्यांच्याकडे महत्त्वाची प्रशासकीय आणि सोपवलेली असतात.

शॉर्टहँडमध्ये त्यांची प्रवीणता आणि मीटिंग सोनवणे आणि इतर अधिकृत कार्यवाही आजूकपणे रेकॉर्ड करणे सक्षम करते

अधिकृत नोंदी राखण्यात संप्रेषण सुरू करण्यासाठी आणि विभागाच्या कार्याचे कार्यक्षम ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते.

राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे काय?

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा महाराष्ट्र सरकारचा एक वेगळा विभाग आहे. हा विभाग जे सर्व प्रकारचे दारू, तंबाखू व इतर जे मद्यपान संबंधित गोष्टी आहेत तर त्यावर कर वसुलीचे काम हे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. हा विभाग जो काही व्यवसाय चालू आहे तर त्याचा कर नीट भरल्या जातो का नाही किंवा त्यामध्ये काही घोटाळा तर नाही या सर्व गोष्टींची तपशील राज्य उत्पादन शुल्क विभाग घेत असते.

विभागाचे प्रमुख मुख्यालय हे मुंबई मध्ये आहे आणि बाकी इतर जागेवर ती यांचे खूप सारे कार्यालय देखील पसरलेले आहेत. हा विभाग दारू तंबाखू व इतर गोष्टी ंची विक्री आणि वाहतूक रोखणे किंवा त्यांना नियंत्रणात आणण्याची कामे या विभागाकडे सोपलेली आहे.

राज्य उत्पादन शुल्क पगार किती?

जर तसे बघितले तर या विभागात सर्वच लोक चांगला पगार घेतात. पण एक राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचा पगार वार्षिक 2.6 लाख ते 8.2 लाख इतका असतो. हा सर्व पगार त्यांना त्यांच्या कारकीर्दी किंवा त्यांच्या कामावरती अवलंबून दिला जातो ज्या अधिकाऱ्याचे शिक्षण उच्चस्तरीय असेल तर त्या अधिकाऱ्याला सुरुवातीलाच जास्त पगार दिला जातो.

जर अधिकारी भरती मधून प्रवृत्त झाला असेल किंवा भरती मधून दाखल झाला असेल तर त्याला पगाराची रक्कम ही सुरुवातीस कमी दिली जाते आणि नंतर काम करत गेल्यास त्याचा पगार वाढला जातो. राज्य उत्पादन शुल्क या विभागात नोकरी करण्याच्या प्रत्येक व्यक्तीला हे काम नक्कीच चांगले पगार देणारे आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत?

जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र मध्ये शिंदे गटाची नवीन स्थापना झाल्यामुळे सर्व मंत्री इकडे तिकडे झाली आहेत तर त्यात राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपद हे शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवले गेलेले आहे. शंभूराज देसाई यांचे वय वर्ष 56 आहे तसेच हे शिंदे गटाच्या शिवसेना पार्टी मधून आहेत.

शंभूराज देसाई यांचे पूर्ण नाव शंभूराज शिवाजीराव देसाई असे आहेत यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 मध्ये झालेला आहे. आणि आता हे मंत्रीपदामध्ये राहून राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपद हँडल करत आहेत.

एक्सेस ड्युटी आणि कस्टम ड्युटी म्हणजे काय ?

एक्सेस ड्युटी आणि कस्टम ड्युटी हे दोन्ही एका प्रकारचे कर आहे जो सरकार कडून आकारला जातो हे दोन्हीही कर वस्तू व जे काही सेवा आपण वापरतो तर त्यांच्या प्रमाणे आकारला जातो. एक्सेस ड्युटी हा जो कर आहे तर तो वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट करून ग्राहकाकडून वसूल केला जातो.

कस्टम ड्युटी हा जोकर आहे तो आपण ज्या गोष्टी सरकारकडून घेतो त्या गोष्टींवर ती कस्टम ड्युटी हा कर लागू केला जातो. तसेच हे दोन्ही प्रकारचे कर हे अगदी आवश्यक आहे कारण हे कर्ज आपण भरले नाही किंवा या नियमांचे उल्लंघन केले तर आपल्याला खूप मोठी शिक्षा होण्याची शक्यता देखील आहे.

उत्पादन शुल्क का आकारले जाते ?

उत्पादन शुल्क किंवा आपण त्याला सरकारने लावलेला कर देखील म्हणू शकतो हे जे उत्पादन शुल्क आहे तर हे आपल्याला सरकारला द्यावा लागते. उत्पादन शुल्काचा उपयोग जे आपल्या देशातील कामकाज किंवा बाकी सर्व गोष्टी ज्या सरकार अंतर्गत येतात त्या सर्व गोष्टींमध्ये वापरला जातो. सरकार खूप साऱ्या योजना काढतात तर त्या योजनांमध्ये आपण जो कर भरतो तर तोच पैसा आपल्या लोकांना परत येतो.

हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते. जर सोप्या शब्दांमध्ये सांगायला गेलं तर आपण जो कर सरकारला भरतो तर सरकार तोच कर चांगल्या योजना किंवा चांगल्या गोष्टींमध्ये लावून तेच पैसे आपल्याकडे परत येतात किंवा तोच कर आपल्या विकासासाठी किंवा आपल्या चांगल्यासाठी सरकारकडून वापरला जातो.

State Excise Department Recruitment
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये एकूण 512 पदाची भरती सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची पद्धत खलील प्रमाणे

पदाचे नाव: जवान, चपराशी, ड्रायव्हर, लघुलेखक,लघुटंकलेखक

पद संख्या: एकूण 512

शैक्षणिक पात्रता: 7 वी, 10वी, 12 वी

पगार: 25,500 ते 81,100 रुपये

अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 मे 2023

अर्जाची शेवटची तारीख: 13 जुन 2023

State Excise Department Recruitment

परीक्षा फीस:

अ.क्र.पदाचे नाव आराखीव [खुला]राखीव प्रवर्गासाठी
1.लघुलेखक [निम्नश्रेणी] [गट क]900810
2.लघुटंकलेखक [गट क]900810
3जवान [गट क]735660
4.जवान-नि-वाहनचालक [गट क ]800720
5.चपराशी [गट क]800720

आवश्यक प्रमाणपत्र

1.सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र

माजी सैनिकासाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकार्‍याने प्रदान केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

2.जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र

अर्जदार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट असेल त्या प्रवर्गासंबंधीचे जात प्रमाणपत्र तसेच वैध नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया:

लघुलेखक निम्नश्रेणी व लघुटंकलेखक या पदाकरिता अर्ज केलेले जे अर्जदार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ताक्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्ग नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:10 प्रमाणात अर्जदारास लघुलेखनाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल. State Excise Department Recruitment

लघुलेखक निम्नश्रेणी व लघुटंकलेखक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदावर निवड करताना लेखी परीक्षा व कौशल्य व्यावसायिक चाचणी यांच्या गुणाची एकत्रित बेरीज करून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.

जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहन चालक या पदाकरता अर्ज केलेले उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून त्यांच्यापैकी गुणवत्ताक्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पदाच्या 1: 10 या प्रमाणात अर्जदारास शारीरिक चाचणी पडताळणीस पात्र ठरविण्यात येईल.

जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान-नि-वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी निवड करताना लेखी परीक्षा व शारीरिक पात्रता परीक्षा या दोन्हीच्या गुणाची बेरीज करून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. State Excise Department Recruitment

ऑनलाइन अर्जासाठी

..

अधिकृत वेबसाइट

आशाच नवनवीन सरकारी,खाजगी नोकरी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या naukrikatta.in या वेबसाइटला भेट द्या..!

भारतीय नौसेनेत भरती सुरू

Leave a Comment