महसूल व वन विभाग भरती 2023 / Talathi Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,महसूल व वन विभागात फार मोठी तलाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा.Talathi Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाची (गट क) संवर्गातील भरती सुरू झाली आहे

त्यामध्ये 4644 रिक्त पदांची भरती होणार आहे.पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

सरकारी नोकरी करण्याची ही फार मोठी संधी उमेदवारांसाठी आलेली आहे ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी तात्काळ अर्ज भरून घ्यावा.

तलाठी पदाची माहिती

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 (3) नुसार प्रत्येक सज्जा करता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात.

सन 1918 पासून शाहू महाराजांनी पगारी तत्त्वावर तलाठी निर्माण सुरुवात केली होती

तलाठ्याची नेमणूक करण्याची सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यास आहेत तलाठी (गट क) पदाची निवड स्पर्धा परीक्षा द्वारे केली जाते.

प्रत्येक सज्जा करता एक किंवा अनेक तलाठी असाल तलाठ्याच्या कार्यालयात सज्जा असे म्हणतात.

तलाठी हा ग्रामीण मुलगी प्रशासनातील ग्राम स्तरावरील महसूल खात्याचा वर्ग-3 कर्मचारी असतो म्हणजे तलाठी हे गट क प्रकारचेे पद आहे.

या नेमणूक केलेल्या तलाठ्यावर मंडळ अधिकाऱ्याचे नियंत्रण असते व मंडळ अधिकाऱ्यावरती तहसीलदार याचे नियंत्रण असते.

तलाठ्याची कामे

महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो जमीन महसूल बाबत कोणतेही अर्ज सर्वप्रथम तहसीलदार बघतो

त्यावर योग्य तो निर्णय घेऊ नको पुढे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवला जातो.गावचा नमुना क्र. 7-12 , 8 अ इत्यादी शी तलाठी याचा संबंध असतो.
जिल्हाधिकारी निगाह पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करत असतो.

तलाठी याचा संबंध महसूलता काही वसुली दुष्काळ इत्यादींची असतो.

गाव पातळीवरील कुटुंबनियोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक जबाबदारी तलाठीवर असते

तलाठी हा गाव पातळीवरील कुटुंबनियोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक जबाबदारी असते

गाव पातळीवरील कुटुंबनियोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक जबाबदारी तलाठीवर असते.

गाव पातळीवरील जमीन महसूल थकबाकीदार व जमिनीच्या आकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठीवर असते

तलाठ्यावर गाव पातळीवरील पीक पाण्याची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही असते.

गावामध्ये कौटुंबिक शिधापत्रिका वितरण करण्याचे कार्य देखील तलाठी पार पाडतो.
जर गावामध्ये निवडणूक यंत्रणातील एक घटक या नात्याने निवडणुकी संदर्भात सोपवलेली काम पार पाडणे ही जबाबदारी देखील असते.


जिल्ह्याचा महसूल अधिकारी किंवा पोलिस अधिकारी यांच्या आदेशानुसार गाव पातळीवरील मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त फौजदारी प्रकरणातील जपाणी व तपासणी करणे इत्यादी कामकाज तलाठेशी संबंधित आहे.

गाव पातळीवर तलाठी दप्तरास महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते.

अशी गावातील विविध कामांशी तलाठ्याचा मुख्य संबंध असतो.

जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्यावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदव्या विहित करण्यात आले आहेत.गावातील सर्व जमिनीची व्यवहार याची नोंद तलाठी कडे असते

गाव पातळीवर तलाठी दप्तरास महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते. अशी कामे तलाठी पाहत असतो.

महसूल व वन विभाग भरती 2023

पदाचे नाव : तलाठी

एकूण पदे : 4644

रिक्त जगाचा तपशील

अ.क्रजिल्हापदसंख्याअ.क्रजिल्हापदसंख्या
1.अहमदनगर25019.नागपूर177
2.अकोला4120.नांदेड119
3.अमरावती5621.नंदुरबार54
4.औरंगाबाद16122.नाशिक268
5.बीड18723.उस्मानाबाद110
6.भंडारा6724.परभणी105
7.बुलढाणा4925.पुणे383
8.चंद्रपूर16726.रायगड241
9.धुळे20527.रत्नागिरी185
10.गडचिरोली15828.सांगली98
11.गोंदिया6029.सातारा153
12.हिंगोली7630.सिंधुदुर्ग143
13.जालना11831.सोलापूर197
14.जळगाव20832.ठाणे65
15.कोल्हापूर5633.वर्धा78
16.लातूर6334.वाशिम19
17.मुंबई उपनगर4335.यवतमाळ123
18.मुंबई शहर1936.पालघर142
Talathi Bharti 2023

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

परीक्षा प्रकार : ऑनलाइन

अर्ज करण्याची तारीख : 26/06/2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17/07/2023

परीक्षेचे स्वरूप
  • परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वर स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकातील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येतील.
  • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्रनिमं1222/प्र.क्र54/का.13-अ दि.4 मे 2022 मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवीही कमीत कमी पात्रता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका दर्जा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा राहील.लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक प्रश्न करता 50 गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक प्रनिमं-2009/प्र. क्र. 356/ई-10,दि.01/01/2010 मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक प्रनिमं1222/प्र.क्र54/का.13-अ दि.4 मे 2022 मधील तरतुदीनुसार या पदाकरता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
  • गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण उन्हाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेच्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग प्रनिमं1222/प्र.क्र54/का.13-अ दि.4 मे 2022 मध्ये नमूद निकषाच्या आधारे क्रमवार लावला जाईल.

Talathi Bharti 2023

सर्वसाधारण सूचना

  • अर्जदाराचा अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येईल.
  • उमेदवारास फक्त एका जिल्ह्यासाठीच अर्ज सादर करता येईल.वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या अर्ज सादर करता येणार नाहीत एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज पात्र ठरविण्यात येतील.
  • अर्ज सादर करताना वरी दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने सर्व सूचना सविस्तर वाचून मगच अर्ज सादर करावा.उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • उमेदवारांला अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे.
  • उमेदवाराने मुदतीतच परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
अटी व शर्ती
  • तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्राचा राज्याचाहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे हा दिवस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारासाठी शासन निर्णय क्रमांक रिपभ/प्र.क्र/66/2011/ई-10 दि.17 जून 2011 नुसार ज्या परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला आहे याचा जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित पात्रता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
  • आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणारे उमेदवारांना ज्या संदर्भातील सूक्ष्म अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र व उपलब्ध असल्यास सात वैधता प्रमाणपत्र निवड यादी सादर करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी परीक्षेला स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल परीक्षेसाठी नेमणूक दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

Leave a Comment