नमस्कार मित्रांनो,ठाणे महानगरपालिकेत पदभरती निघाली आहे तरी असून अर्ज मागवण्यात येत आहेत.TMC Recruitment 2023
ठाणे महानगरपालिकेच्या तरुण तलाव विभागाकडून नागरिकांना व सभासदांना पोहायला शिकण्यासाठी जलनिर्देशक व
जलजिवरक्षक या पदाचा रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
जलनिर्देशक
जल हा एक पृथ्वीवरील अमूल्य स्त्रोत आहे जो पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवतो
आणि त्याची उपलब्धता आणि गुणवत्ता मानवी कल्याण आणि पर्यावरणाचे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
जलसंपत्तीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन त्याची सुरक्षिता आणि टिकाऊ निश्चित करण्यासाठी जलनिर्देशक महत्त्वाची भूमिका बजावतात.जगामध्ये लोकसंख्येचे प्रमाण वाढत चालले आले आहेत
त्यामुळे हवामानामध्ये बदल होतजगामध्ये लोकसंख्येचे प्रमाण वाढत चालले आहे
त्यामुळे हवामानामध्ये बदल होत आहे.जल व्यवस्थापनावर ही त्याचा परिणाम होत आहे म्हणून त्याच्या व्यवस्थापनाची गरज भासत आहे.
त्यामध्ये पाण्याची गुणवत्ता प्रमाण आणि उपलब्धता यासह अनेक घटकांचा समावेश आहे.
जलनिर्देशक हे जल स्त्रोतांचे आरोग्य मोजण्यात प्रदूषण किंवा अदूषितता ओळखण्यात आणि संसाधन वाटप आणि संरक्षण धोरणाबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेतात.
जैवविविधता पोषक पातळी आणि तापमान यासारख्या संकेतकांची निरीक्षण केल्याने पर्यावरणातील बदल
जलचर जीवन आणि परिसंस्थेच्या गतिशीलतेवर कसा परिणाम करतात हे दिसून येते.
जलनिर्देशकाची भूमिका
जलनिर्देशकाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे.
प्रदूषकाची उपस्थिती यासारखे निर्देशक पाण्याच्या गुणवत्तेसाठी प्रमुख मार्कर म्हणून काम करतात
यांनी देशकांची निरीक्षण केल्याने आम्हाला प्रदूषणाचे स्त्रोत शोधता येतात माननीय क्रियाकलापाच्या प्रभावांचे मूल्यांकन करता येते.
आणि पुढील विभाग टाळण्यासाठी सुधारात्मक उपयोजना करता येतात.
पाण्याची पातळी प्रवाहदर आणि भूजल पातळी प्रवाहदर आणि भूजल पुनर्भभरण दर यासारख्या पाण्याच्या प्रमाण निर्देशकाची निरीक्षण करणे
प्रभावी संसाधन व्यवस्थापनास मदत करणे
हे पाणी टंचाईच्या समस्यांचा अंदाज घेण्यासाठी विविध वापरासाठी पाण्याची वाटप करण्यात आणि शाश्वत उत्खननाच्या धोरणाची आखणी करण्यात मदत करतात.
जलाशय हे विविध परिसंस्थांची घर आहेत.TMC Recruitment 2023
पाणी निर्देशक पूर आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी पूर्व चेतावणी प्रणाली विकसित करण्यासाठी सक्षम करतात.
वेळेवर मिळालेली माहिती जीवाचू शकते आणि समुदायांना गंभीरघटनांसाठी तयार होण्यास मदत करु शकते.

ठाणे महानगरपालिका भरती2023
पदाचे नाव : जलनिर्देशक, जलजिवरक्षक
एकूण पदसंख्या : 06 जागा
शैक्षणिक पात्रता : इ.12वी उत्तीर्ण
मासिक वेतन : रु.14,000/-
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय) तळमजला पांचपाखाडी, ठाणे
शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2023
अटी व शर्ती
- सदर तरुण तला विभागासाठी पाच पुरुष जलनिर्देशक जलजिवरक्षक एक महिला जलनिर्देशक/जलजिवरक्षक निवड करण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
- स्पोर्ट्सअँथोरिटी ऑफ इंडिया कडील स्विमिंग पदविका प्रमाणपत्र आवश्यक.
- राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अथवा तत्सम स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- राष्ट्रीय राज्य स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धेत मेडल धारण करणाऱ्यास प्राधान्य.
- शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडून जलनिर्देशक/जलजिवरक्षक अथवा समक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- जलनिर्देशक/जलजिवरक्षक यांची नियुक्ती शासनाने सुचित केल्याप्रमाणे विहित नियमानुसार करार पद्धतीने असतील त्यांना सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी दावा करण्याचा हक्क राहणार नाही.
- निवड झालेल्या जलनिर्देशक जलजिवरक्षक यांना नियमित सराव बॅचेस च्या वेळेत सराव घेण्याकरता उपस्थित राहणे आवश्यक असेल.
- जलनिर्देशक जलनिर्देशक/जलजिवरक्षक यांची कार्यालयीन वेळ सकाळी 6:00 ते सकाळी 10:00 व दुपारी 4:00 ते राञी 8:00 असेल.
- निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 14,000/- रुपये याप्रमाणे ठोक मासिक मानधन अदा करण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना मासिक मानधन व्यतिरिक्त महापालिकेच्या नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे इतर कोणते हक्क अधिकार लाभा मिळणार नाहीत.TMC Recruitment 2023
- सोमवार साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त आपणास कोणताही भत्ता कायमपनाची कोणतेही फायदे तसेच कोणत्याही प्रकारच्या रजेचा लाभ घेता येणार नाही. naukrikatta
- सदरची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्याकरता असेल.
- सभासदांना सराव देता दरम्यान निवड झालेल्या जलनिर्देशक/जलजिवरक्षक दुखापत झाल्यास त्यावरील उपचार ठाणे महानगरपालिका रुग्णालयात मोफत करण्यात येईल.
- उपरोक्त प्रमाणे अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या कागदपत्राची छान आणि निवड समितीमार्फत करून पात्र उमेदवाराच्या ठाणे महानगरपालिकेच्या तरुण तलावावर ठाणे जिल्हा जलतरण संघटनेच्या प्रतिनिधीमार्फत जलतरणाची चाचणी घेण्यात येईल त्यामधूनन अंतिम जलनिर्देशक/जलजिवरक्षक यांची निवड करण्यात येईल.
- सदर पदाच्या सहा महिन्याकरता कंत्राटी पद्धतीने मानधनावर नेमणुकी करता पात्र उमेदवारास उपरोक्त अटी शर्तीनुसार शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करणे बंधनकारक आहे.
- निवड झालेल्या जलनिर्देशक जलजिवरक्षक जर अपेक्षित कामगिरी करत नसल्यास त्यांचा करारनामार्द्य करण्याचे अधिकार मा.आयुक्त सो यांना असतील.
- सदरचे अर्ज 5.8.2023 पासून 14.8.2023 पर्यंत स्वीकारण्यात येतील मुदतीनंतर आलेला अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
..
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…