युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती निघाली आहे.तरी अर्ज मागवण्यात येत आहेत.Union Bank Of India Recruitment 2023
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य अनुपालन अधिकारी,मुख्य वित्तीय अधिकारी,मुख्य आर्थिक सल्लागार या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली
असून याची अधिकृत सूचना युनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
युनियन बँक प्रायव्हेट आहे की सरकारी?
बँकिंग क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्यासमोर युनियन बँक ऑफ इंडिया हे नाव नक्कीच आले असेल किंवा या बँकेत तुमचे अकाउंट देखील असेल. मी कधी ना कधी तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की युनियन बँक ऑफ इंडिया ही प्रायव्हेट बँक आहे की सरकारी तर युनियन बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक आहे. या बँकेचे सर्व कामकाज सरकारद्वारे बघितल्या जातात युनियन बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय मुंबईमध्ये स्थापित आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ची स्थापना 19 19 मध्ये केली गेलेली होती. आणि आजचा दिवस जर बघितला तर युनियन बँक ऑफ इंडिया चे आत्तापर्यंत पूर्ण भारतामध्ये दहा हजारहुनही अधिक शाखा आहेत आणि त्या शाखेपेक्षा जास्त एटीएम देखील ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले गेले आहेत.
युनियन बँकेची वार्षिक फी किती आहे?
आपण कोणत्याही बँकेच्या वार्षिक फीचा विचार केला तर ती प्रत्येक माणसाच्या खर्चामध्ये येणारी फी असते. आणि जर आपण युनियन बँक ऑफ इंडिया च्या वार्षिक फी किंवा शुल्क चा विचार केला तर हे शुल्क 100 रुपयापासून ते 1000rs रुपये पर्यंत देखील जाऊ शकते. आणि जर तुम्ही नुसते बँकेच्या शुल्कचा विचार करीत असाल तर आम्ही तुम्हालाही देखील सांगू इच्छितो की युनियन बँकेचे क्रेडिट कार्ड आहे तर त्याचे देखील वार्षिक शुल्क आहेत आणि जे क्रेडिट कार्ड आहे तर ते क्रेडिट कार्डचा प्रकारावरती वार्षिक शुल्क आकारले जाते त्याचे शुल्क हजार ते पाच हजार इतके असू शकते.
युनियन बँक बचत खात्यावर किती व्याज देते?
जर आपण बघितलं तर हे युनियन बँक एक सरकारी बँक आहे तरी देखील या बँकेकडून बचत खात्यासाठी 2.90% ते किमान टक्के इतके वार्षिक व्याजदर दिले जाते. आणि तसेच हे जे काही व्याज आहे तर ते प्रत्येक खातेदाराच्या खात्याप्रमाणे दिले जाते. युनियन बँकेमध्ये खूप सारे खात्यांचे प्रकार आहेत तर त्या खात्यांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत. एएफडी लिमिटेड बचत खाते, सामान्य बचत खाते, वृद्धावस्था बचत खाते. जर तुमची युनियन बँकेचे अकाउंट या कोणत्या खाते प्रकारापैकी एक असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. मी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अकाउंट चेंज करायचे असतील तर तुम्ही स्वतः बँकेत जाऊन ते सर्व करून घेऊ शकतात.
युनियन बँक ऑफ इंडिया ची स्थापना केव्हा झाली?
जर तुमचे अकाउंट युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर नक्कीच कधी ना कधी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल
की युनियन बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी आणि केव्हा झाली तर त्याच मुद्द्याचे विश्लेषण आपण यात करणार आहोत. ची स्थापना नोव्हेंबर 11 1919 मध्ये झाली होती. युनियन बँक ऑफ इंडिया ची स्थापना ही सेट सिताराम यांनी केली होती. युनियन बँक ऑफ इंडिया हे भारतातील खूप मोठ्या सार्वजनिक क्षेत्रांमधील एक बँक म्हणून ओळखली जाते. युनियन बँक ऑफइंडिया इंडिया चे मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे.
युनियन बँक सुरक्षित आहे का?
हो नक्कीच युनियन बँक सुरक्षित आहे कारण
युनियन बँक ऑफ इंडिया हे भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक म्हणून ओळखली जाते. आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे सर्व नियंत्रण येथे भारतीय रिझर्व बँक द्वारे केले जाते त्यामुळे येथे सुरक्षितेचा बिलकुल प्रश्न उभा राहत नाही. तरी देखील खूप सार्या लोकांना अशी भीती असते की नक्की पैसा या बँकेमध्ये सुरक्षित राहील की नाही तर जर आपण युनियन बँकेचा विचार करत असाल तर नक्कीच तुमचे पैसे कुठेही जाणार नाही कारण या बँकेचे कामकाज सरकारद्वारे हँडल करण्यात येत आहे. सर तुम्ही भारत सरकारवर भरोसा ठेवत जर तुम्ही भारत सरकारवर भरोसा ठेवत असाल तर नक्कीच तुम्ही युनियन बँकेवर देखील भरोसा ठेवू शकाल.

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2023
पदाचे नाव : मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार
एकूण पदसंख्या : 03 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अनुपालन अधिकारी | Degree,Graduation |
मुख्य वित्तीय अधिकारी | C.A |
मुख्य आर्थिक सल्लागार | Masters of Economics In Monetary/Financial Economics/Economics,Ph.D In Money/Banking/International Finance |
वयोमर्यादा : 35 ते 55 वर्ष
परीक्षा फीस : परीक्षेसाठी कोणतीही फीस नाही
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2023
..
नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…