विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2023 / VSSC Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो,विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध भरती निघाली असून पात्र उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.VSSC Recruitment 2023

या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत अधिकृत उमेदवार या पदांचे अर्ज उपलब्ध आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

विक्रम साराभाई स्पेस सेंटर ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ची एक प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे

ती केरळमधील तिरुवनंतपुरमथे आहे.भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांच्या नावाने

1963 मध्ये स्थापन झाल्यापासून भारताच्या अंतराळ प्रयत्नांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे‌.

विक्रम साराभाई स्पेन सेंटरमध्ये विविध मोहिमेसाठी प्रक्षेपण वाहनांची रचना विकास आणि चाचणीसाठी समर्पित आहे

चंद्रा यान आणि मार्स ऑरबिटर मिशन सह असंख्य उपग्रह आणि अंतर्गत मोहिमांच्या यशस्वी प्रशिक्षण

विक्रम साराभाई स्पेन सेंटरमध्ये विविध मोहिमेसाठी प्रक्षेपण वाहनांची रचना विकास आणि चाचणीसाठी समर्पित आहे चंद्रा यान आणि मार्स और बिटर मिशन सह असंख्य उपग्रह आणि अंतर्गत मोहिमांच्या यशस्वी

VSSC च्या उल्लेखनीय कामगिरी पैकी एक म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन विकास हे आहे.

ज्याने विश्वासहार्यता आणि किफायतशीररित्या आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली आहे

केंद्राने सॅटॅलाइट लॉन्च वेहिकल कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ज्यामुळे जड उपग्रहांना भूस्थिर कक्षांमध्ये प्रक्षेपित करणे शक्य होते.

VSSC च्या संशोधन आणि विकास प्रयत्नांमध्ये रॉकेट प्रोपोशनच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांमध्ये रॉकेट प्रोपोशनच्या संशोधन आणि

विकास प्रयत्नांमध्ये रॉकेट प्रोपोशन्स मटेरियल सायन्स विविध क्षेत्राचा समावेश आहे अंतराळ क्षेत्रात नाविन्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था सोबत सक्रियपणे कार्य करते.

VSSC अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानातील तरुण प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी वचनबद्ध आहे

हे विद्यार्थ्यांनी संशोधकांना त्यांच्या इंटरनॅशनल आणि फिलोशी प्रोग्राम द्वारे अत्याधुनिक प्रकल्पामध्ये गुंतवण्यासाठी संधी देत असते.

विक्रम साराभाई स्पेस सेंटर ही भारताच्या अंतराळ प्रवासात एक महत्वपूर्ण नाव आहे

रॉकेट तंत्रज्ञान आणि उपग्रह प्रक्षेपणात प्रगती करत आहे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या समर्पित संघासह अवकाश संशोधनाच्या सीमा पार करण्यात आणि भारताच्या अंतराळ उद्योगास हातभार लावत आहे.

वैज्ञानिक अभियंता SD

विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे वैज्ञानिक अभियंता याची भूमिका फार महत्त्वाची असते वैज्ञानिक पराक्रम आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेच्या समिश्रनाचा पुरावा असतो तो

भारतातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नाविन्यपूर्ण आणि शोधात भरभराट होत आहे

आणि तिचे शास्त्रज्ञ अभियंते अवकाश तंत्रज्ञानाच्या सीमा पार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात एक वैज्ञानिक अभियंता म्हणून

एक अत्याधुनिक संशोधन विकास आणि अंतराळ मोहिमेच्या अंमलबजावणीचा अभ्यास करतो.

त्यामध्ये सर्वात महत्त्वाची प्रक्षेपण वाहने उपग्रह प्रयोगासाठी प्रगतप्रणाली आणि घटकाची संकल्पना रचना आणि चाचणी याचा समावेश आहे

त्याचे कार्य भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रगतीला चालना देणे हे आहे.

वैज्ञानिक तत्वे आणि अभियांत्रिकी पद्धतीचा भक्कम पाया असलेल्या हे अभियंते अवकाश तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमध्ये

हे महत्त्वाचे योगदान देतात अंतराळ संशोधनाला चालना देणारे आणि विश्वासाबद्दलची आपली समज वाढवणारे यश वाढवतात.

VSSC Recruitment 2023

वैज्ञानिक अभियंता SC

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मधील अभियंता SC पद ही एक प्रतिष्ठित भूमिका आहे.

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मधील अभियंता SC पद ही एक प्रतिष्ठित भूमिका आहे.

अंतराळ संशोधन क्षेत्रात अभियांत्रिकीच्या व्यवहार केला जोडते भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत एक प्रतिष्ठित संस्था अंतराळ तंत्रज्ञानाच्या सीमा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते

एक वैज्ञानिक अभियंता एससी म्हणून व्यक्ती अत्याधुनिक अवकाश प्रणालीची डिझाईन विकास आणि चाचणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची दिसते.

हे वैज्ञानिक प्रक्षेपण वाहने उपग्रह आणि इतर अवकाश संबंधित तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान देतात

त्यांच्या अंगी असलेले कौशल्य आणि नाविन्यता हे व्यावसायिक भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला पुढे चालवतात

ज्यामुळे अंतराळ विज्ञान आणि संशोधनात प्रकती झाल्याची दिसून येते त्यांच्या कार्यामध्ये विश्वातील नवीन सीमा उघडण्याची गुरुकिल्ली असते ते एक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक कोण आहेत?

VSSC चे संचालक डॉक्टर सोमनाथ आहेत डॉक्टर सोमनाथ हे 13 जानेवारी 2019 या दिवशी त्यांना या पदवीवर नियुक्त करण्यात आले. डॉक्टर सोमनाथ हे खूप जास्त अनुभवी रॉकेट इंजिनियर आहेत व त्याचबरोबर एरोस्पेस अभियानात देखील त्यांना अनुभव आहे. डॉक्टर सोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर या विभागामध्ये खूप पदवीवरती काम केलेले आहे. त्यांना स्पेस आणि तसेच रॉकेट या क्षेत्रामध्ये त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही कारण डॉक्टर सोमनाथ हे खूप अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांचे स्पेस बद्दल प्रेम व तसेच रॉकेट सायन्स याला कोणीही टक्कर देऊ शकत नाही त्यामुळे ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर स्टेशन चालत म्हणून एकदम शोभून दिसतात.

विक्रम साराभाई यांनी शेवटचा श्वास कुठे घेतला?

विक्रम साराभाई यांनी शेवटचा श्वास दिनांक 30 डिसेंबर 1971 रोजी अमेरिकेत घेतला. 30 डिसेंबर हा स्पेस रिसर्च सेंटर आणि सर्व भारतासाठी खूप काळोखा दिवस होता कारण या दिवशी भारत देशाचे सर्वात उच्च आणि सायंटिस्ट श्री विक्रम साराभाई यांचे निधन झाले. विक्रम साराभाई हे स्पेस रिसर्च व रॉकेट या विभागाचे सर्वात उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून ओळखले जातात पण काही आजारामुळे त्यांचे दुःखद निधन झाले. भारताने 30 डिसेंबर रोजी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा माणूस गमावला सर्वच लोक खूप दुःखात आणि नैराश्यात होते. कारण विक्रम साराभाई यांचे देशासाठी योगदान हे विस्मरणीय होते.

भारतातील पहिले रॉकेट कोणते आहे?

भारत देशाला बाकीचे देश खूप कमी समजत होते पण जेव्हा विक्रम साराभाई यांनी स्पेस आणि रॉकेट क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले तर त्याच दिवसापासून भारत एक नवी दिशा धरून पळू लागला. भारतातील पहिले रॉकेट श्रीहरी होते श्रीहरी रॉकेट जे आहे तर ते दिनांक 21 नोव्हेंबर 1963 ला थुंबा मधून स्पेस स्टेशन केरळ मधून सोडण्यात आले होते. श्रीहरी रॉकेट हे श्री विक्रम साराभाई यांनी केले होते आणि विक्रम साराभाईंबरोबर खूप हे रॉकेट तयार करण्यामागे खूप संशोधन केले आणि खूप छोटे व मोठे प्रकल्प केलेत तेव्हा कुठे जाऊन श्रीहरी रॉकेट हे सफलतापूर्वक लॉन्च करण्यात आले. श्रीहरी रॉकेट हे वजनाने 130 किलो होते आणि एवढे वजन असून देखील श्रीहरी रॉकेट हे साधारणतः 110 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचू शकले होते.

इसरो चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

इसरो चे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. यामागचे कारण म्हणजे विक्रम साराभाई एक खगोल शास्त्रज्ञ व अंतराळ शास्त्रज्ञ होते. विक्रम साराभाई यांनी भारत देशासाठी खूप सारे अंतराळ संशोधन कार्यक्रम राबवलेत आणि त्यामधील खूप साऱ्यांची सुरुवात करून त्यांना यशस्वी देखील बनवले. विक्रम साराभाई यांचा भारताच्या अंतराळ विभागात खूप मानाचा वाटा आहे. विक्रम साराभाई यांनी जे काही अंतराळ कार्यक्रम राबवले होते तर ते सर्वच यशस्वी झाले आणि विक्रम साराभाई यांना लोक भारताच्या अंतराळ भागाचा कणा म्हणून ओळखू लागले. विक्रम साराभाई यांचे निधन 30 डिसेंबर 1971 रोजी अमेरिके त झाले पण विक्रम साराभाई यांचे जे भारताच्या अंतराळ विभागासाठी योगदान केले गेले आहेत तर त्यासाठी ते विस्मरणीय राहतील आणि कायम प्रत्येक भारतीयांच्या तोंडावर त्यांचे नाव असेल.

विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात किती रॉकेट सोडले?

अंतराळ केंद्रातून आजपर्यंत साधरणतः सर्व प्रकारचे रॉकेट मिळून एक हजार पेक्षा जास्त रॉकेट स्पेस मध्ये सोडण्यात आले आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र मधून खूप प्रकारचे रॉकेट सोडण्याचा प्रयत्न केला गेलेला पण त्यामध्ये फक्त दहा टक्के असे प्रकल्प होते की जे यशस्वी होऊ शकले नाही पण शंभर पैकी 90 प्रकल्प आजपर्यंत सफल होऊन 1000 रॉकेट सोडले गेलेले आहेत.

विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2023

पदाचे नाव : वैज्ञानिक अभियंता SD
वैज्ञानिक अभियंता SC

एकूण पदसंख्या : 61 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अभियंता SDM.E / M.Tech / MA (Science)/ M.Sc / B.E / B.Tech / B.Sc / Ph.D
वैज्ञानिक अभियंता SCM.E / M.Tech / MA (Science)/ M.Sc / B.E / B.Tech / B.Sc / Ph.D
VSSC Recruitment 2023

वयोमर्यादाे वय : उमेदवाराचे वय 21 जुलै 2023 रोजी 28 ते 35 व वर्ष ( एससी/एसटी 05 वर्षे सूट, ओबीसी 03 वर्ष सूट)

मासिक वेतन : रु.56,100/- ते 67,700/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

शेवटची तारीख : 21 जुलै 2023

अर्ज करताना
  • उमेदवारांनी अर्जावरील देण्यात आलेल्या राखण्यामधील लिंक वर क्लिक करून करावा.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व मूलभूत माहिती व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरल्याची खात्री करूनच अंतिम अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत सर्व मूलभूत कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावी.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा इतर कोणत्याही माध्यमातून भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे या तारखेया तारखेपूर्वीच उमेदवारांनी अर्ज करावा‌.
  • अर्ज करताना उमेदवाराला काही अडचणी आल्यास दिलेली पीडीएफ माहिती संपूर्ण वाचावी आणि नंतर अर्ज करावा.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या  naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

भारत पेट्रोलियम लिमिटेड भरती 2023 

Leave a Comment