IDBI Bank Bharti 2023

IDBI Bank Bharti 2023

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक - जेएएम (ग्रेड "ओ")

पदसंख्या : 600 जागा

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज शुल्क - राखीव प्रवर्ग ( SC/ST/PWD) : रु.200/- खुली श्रेणी ( इतर सर्वांसाठी) : रु.1000/-

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्ष

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2023