जिल्हा परिषद पालघर भरती 2023 / ZP Palghar Bharti

नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद पालघर भरती येथे विविध पदाची पद भरती सुरू झाली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा ZP Palghar Bharti

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद पालघर येथे हृदयरोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट,बालरोग तज्ञ,फिजिशियन, नेत्रतज्ञ, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी इ.

या पदांच्या 37 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

जिल्हा परिषद हा पंचायत राज अंतर्गत जिल्हा पातळीवरील कार्यरत असणारा घटक असून त्रिस्त्रीय

पंचायतराज पद्धतीत याच घटकास सर्वाधिक अधिकार प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम (6) नुसार प्रत्येक जिल्ह्याचे एक जिल्हा परिषदेची तरतूद केलेली आहे.

राज्यात जिल्हा परिषदेची संख्या 34 आहे दर 40 हजार लोकांमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो.

राष्ट्रीय आरोग्य अभियान माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गरीब तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहसाध्य परवडण्याजोगी कार्यक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने केंद्र शासनाने

संपूर्ण देशात सन 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे.

आरोग्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचा आहार परिसर स्वच्छता सुरक्षित पाणीपुरवठा

महिला व बालविकास इत्यादी बाबींचा या अभियानामध्ये एकत्रित विचार केला जातो.

भारत देशामध्ये मृत्युदर कमी करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे

मागील काही दशकांमध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण त्याचबरोबर माता व त्यांचे अर्भक याच्या मृत्यू दरात घट झाली आहे.

भारतामध्ये संसर्गजन्य रोग विषयक व लोकसंख्या विषयक स्थित्यंतरातून जात असून

याचबरोबर दुर्धर रोगाचा भार आणि मृत्यू दारात घट व प्रजनन दरात वाढ यामुळे वयस्कर लोकांमध्ये वाढ होत आहे.

अर्भक मृत्यू आणि दुर्धर आजाराने मृत्यू यामुळे भारताची महत्त्वाची आर्थिक व मनुष्यबळाची हानी होत असल्याची दिसून येत आहे

संपूर्ण देशाच्या सार्वजनिक खर्चामध्ये गुणकारी आरोग्य सेवेपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेस कमी प्राधान्य दिले जाते

भारतीय जनता जगाच्या तुलनेत आरोग्यावर सर्वात कमी खर्च करत असले तरीही खाजगी स्तरावरील आरोग्य खर्चाचा सर्वात दर जास्त आहे

वार्षिक रुपये 100,000 करोड आरोग्यावर प्रतिक कुटुंब खर्च करण्यात येत आहे जे आरोग्यावरील सार्वजनिक खर्चाच्या तीन पट आहे.

भारत देशामध्ये खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवेवर नियंत्रण असल्याने आरोग्य सेवेवरील खर्चात वाढ झाली असून

ती ग्रामीण भागातील जनतेस न परवडण्याजोगी आहे देशाला निरनिराळ्या आरोग्य विषयक पेज प्रसंग सामोरे जावे लागे असल्याने आरोग्य सेवेच्या खर्च आणि जनतेच्या अपेक्षेमध्ये वाढ होते असल्याचे दिसून येते.

अभियानाची उद्दिष्टे

भारत देशातील ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी गुणवत्ता पूर्व सेवा उपलब्ध करून देणे.
सार्वजनिक खर्चाच्या 0.9% वरून 2 ते 3% पर्यंत आरोग्यावर वाढ करणे.
योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे.
स्वच्छ पाणीपुरवठा पोषण आरोग्य स्त्री पुरुष समानता समावेशासह जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण पद्धतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रितरणसमावेशासह

जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण पद्धतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रीकरण करणे.

आंतरराज्य व आंतरजिल्हा आरोग्य समानता या बाबीवर निवेदन करणे.प्रगतीच्या दृष्टीने लक्ष निर्धारित करणे व तसा सार्वजनिक अहवाल सादर करणे.

हृदयरोग तज्ञ

हृदयाशी संबंधित रोग आणि परिस्थितीचा अभ्यास करतो तो डॉक्टर म्हणजे हृदयरोग तज्ञ असतो. हृदयाशी संबंधित रोग आणि परिस्थितीचा तो उपचार करत असतो

हृदयाच्या झटक्यापासून जन्मजात देशापासून हृदयाच्या समस्येचे निराकरण आणि निदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम तो करत असतो. त्यांच्या कौशल्याने हृदयरोग तज्ञ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास असंख्य लोकांचे जीव वाचवण्यास एकंदर कल्याण करण्यास मदत करतात.

न्यूरोलॉजिस्ट

मेंदूचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना न्यूरोलॉजिस्ट असे म्हटले जाते वैद्यकीय क्षेत्रात येते तज्ञ असतात मज्जासंस्थेतील गुंतागुंत आणि त्याचा आपल्या मेंदू आणि शरीरावर होणारा परिणाम शोधतात हे तज्ञ अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत संशोधनाचा वापर करून निदान करत असतात.

न्यूरोलॉजिकल विकरांच्या विस्तृत श्रेणीची निदान आणि उपचार करण्यात हे डॉक्टर तज्ञ असतात मेंदूच्या कार्याचा अभ्यास करून आणि लक्षणांची विश्लेषण करून ते न्यूरोलॉजिकल सिटी बद्दल महत्वपूर्ण माहिती देतात रुग्णांचे जीवन सुधारताना आणि वैद्यकीय ज्ञानाच्या सीमा पुढे देखील येतात

बालरोगतज्ञ

बाल अवस्थेपासून पासून किशोर अवस्थेपर्यंत मुलांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्ष देण्याची भूमिका बालरोग तज्ञांची असते

मुलांची वाढ विकास आणि एकूण आरोग्य लक्ष ठेवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे तज्ञ प्रतिबंधात्मक काळजी लसीकरण आणि मुलांमध्ये सामान्य असलेल्या परिस्थितीचे निराकरण करतात.

सुनिश्चित करतात की मुलांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय लक्ष आणि निरोगी भविष्यासाठी समाधान मिळेल. त्यांचे समर्पण मुलांच्या आजीवन कल्याणसाठी मजबूत पाया तयार करण्यास मदत करतात.

फिजिशियन

फिजिशियन म्हणजे एक चिकित्सक असतात ज्याला डॉक्टर म्हणूनच देखील ओळखले जाते.

एक वैदिकी व्यावसायिक आहे जो आजार आणि जखमांची निदानफिजिशियन म्हणजे एक चिकित्सक असतात

ज्याला डॉक्टर म्हणून देखील ओळखले जाते एक वैदयकीय व्यावसायिक आहे.

जो आजार आणि जखमांचे निदान करण्यात तो तज्ञ असतो

ते वैद्यकीय सल्ला देऊन औषधे लिहून आणि वैद्यकीय प्रक्रिया करून लोकांचे आरोग्य राखण्यात आणि सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आरोग्य सेवेतील त्यांचे कौशल्य सु निश्चित करण्यासाठी डॉक्टरांना व्यापक शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते.

नेत्रतज्ञ

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित जो डॉक्टर करतो त्यास नेत्ररोग तज्ञ असं म्हणतात किंवा नेत्रतज्ञ असेही म्हणतात

त्रिमूर्तीबिंदू काचबिंदू आणि दुरुस्ती किंवा यासारख्या अपवर्तक तुरटी सारख्या डोळ्यांच्या विविध स्थितीचे निदान आणि उपचार करतात.

नेतृत्व दृष्टी सुधारण्यासाठी डोळ्यांचे शस्त्रक्रिया देखील करतात.

या तज्ञांसोबत नेहमी डोळ्यांची तपासणी केल्यास समस्या लवकर ओळखता येतात संग्रह दृष्टी कमी होणे टाळता येते

त्यांची कौशल्य आणि प्रगत साधना सह नेतृत्व आपली मौल्यवान दृष्टी जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे या ठिकाणी दिसून येते.

तसेच डोळ्याची काळजी कोणत्या प्रकारे घ्यायची हे ही नेञतज्ञ चांगल्या प्रकारे समजून सांगतात.

मानसोपचार तज्ञ

मानसोपचार तज्ञ हे मानसिक आरोग्यामध्ये तज्ञ असलेले वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर असतात ते विविध मानसिक विकारांची निदान उपचार करतात

थेरपी आणि औषधांच्या संयोजनाद्वारे ते रुग्णांना नैराश्य चिंता यापासून ते रुग्णांना दूर करतात मनाचे व्यवस्थापन ते व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात.मानवी मन समजून घेण्याचे विशेष कौशल्य त्यांच्याकडे असते.

वैद्यकीय अधिकारी

आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भूमिका वैद्यकीय अधिकारी बजावत असतात तरुणांची कल्याण सु निश्चित करतात आणि

वैद्यकीयआरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भूमिका वैद्यकीय अधिकारी बजावत असतात

तरुणांची कल्याण सुनिश्चित करतात आणि वैद्यकीय मानके रागतात हे व्यावसायिक बहुतेकदा डॉक्टर किंवा परिचारिका आजाराची निदान करतात उपचार लिहून देतात.

रुग्णांची काळजी तसेच देखरेख करतात.ते सर्व समावेशक उपचार योजना तयार करण्यासाठी इतर आरोग्य सेवांशी सहयोग करतात

वैद्यकीय अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत आघाडीवर असतात.

जिल्हा परिषद पालघर भरती 2023

पदाचे नाव : हृदयरोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ञ, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी इ.

एकूण पदसंख्या : 37

पदाचे नाव एकूण पदसंख्या
हृदयरोग तज्ञ01
न्यूरोलॉजिस्ट01
बालरोग तज्ञ07
फिजिशियन02
नेत्रतज्ञ01
मानसोपचार तज्ञ01
वैद्यकीय अधिकारी24
मासिक वेतन : रु.60000/- ते 125000/-

वयोमार्यादा : 70 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : 5 जुलै 2023

अटी व शर्ती
  • उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
  • उपरोक्त पदापैकी तांत्रिकक पदाकरिता कौन्सिलचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण प्रमाणपत्र/कौन्सिलचे रजिस्ट्रेशन साठी अर्ज सादर केले बाबतची पावती अर्जासोबत सादर करणे बंदर कारक राहील.
  • निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रु.100/- बॉण्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
  • दोन पेक्षा अधिक मुलं असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी पदावर यापुढे निवड करण्यात येणार नाही.याकरता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जासोबत दिलेल्या नमुन्यानुसार सादर करावे.
  • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सेवानिवृत्त विशेषतज्ञ यांची निवड झाल्यास सदर पदाकरता मानधन राज्यस्तरावरून विहित मार्गदर्शन सूचनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल
  • वयोमर्यादा कमाल सत्तर वर्ष असावी.शासकीय कर्मचारी यांच्यावर पूर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्ह्याची नोंद झालेली नसावी.
  • सविस्तर जाहिरात पात्र-अपात्र उमेदवारांची यादी निवड प्रतीक्षा यादी व पदभरती प्रक्रियेची सर्व माहिती वरील अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नियुक्तीच्या आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची सर्व मूळ कागदपत्र निवड समितीमार्फत पडताळणी करून सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीची आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

इच्छुक उमेदवार यानी दि.05/07/2023 रोजी सकाळी दहा वाजता येथे थेट मुलाखतीकरता हजर राहावे तसेच सदर दिवशी आवश्यक उमेदवार संख्येची परिपुर्ती न झाल्यास सदर पदाची परिपूर्ती होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी थेट मुलाखत घेण्यात येईल.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या…

महसूल व वन विभाग भरती 2023

Leave a Comment