नमस्कार,
माझे नाव स्वप्निल लकडे आहे व मी एक इंजिनिअर आहे. मी नुकतेच ब्लॉगिंग जगात प्रवेश केला आहे आणि naukrikatta.in या नावाची वेबसाइट नुकतीच सुरू केली आहे, जिथे मी नोकरी विषय माहिती व परीक्षांविषयी माहिती शेअर करतो. मी “नोकरी अपडेट्स मराठी” या नावाने YouTube आणि Instagram वर नोकरी मार्गदर्शन, भरती जाहिराती आणि उपयुक्त अपडेट्स देखील देतो. मी हे सर्व प्लॅटफॉर्म मनापासून चालवतो आणि आपल्या मराठी भाषिकांना दर्जेदार माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
तुमच्या सूचना आणि अभिप्राय मला नेहमीच प्रेरणा देतात! 😊
🔹 ब्लॉग: Naukrikatta.in
🔹 YouTube: नौकरी अपडेट्स
🔹 इंस्टाग्राम: येथे क्लिक करा.
🔹 टेलिग्राम – येथे क्लिक करा.
