आरोग्य विभागात १४४० पदांची मोठी भरती लवकरच सुरु होणार, नवीन परिपत्रक जाहीर!- Arogya Vibhag Bharti 2025
📌 महाराष्ट्र आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (Group-A / Medical Officer) म्हणून 1440 जागांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. MBBS किंवा PG Diploma/MD/MD/MS असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे! 🔎 भरतीचे मुख्य तपशील (Quick Info) तपशील माहिती संस्था : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग (Maharashtra Public Health Department) पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – Group A) … Read more