Bank of Baroda Bharti 2025 – मोठी भर्ती जाहीर (एकूण 2700 पदे)
Bank of Baroda (BOB) मार्फत 2025 साठी तब्बल 2700 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. 10वी, 12वी पास तसेच Graduate उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 🔎 भरतीची मुख्य माहिती (Overview) Bank of Baroda Bharti 2025 विभागाचे नाव Bank of Baroda ऑफिसिअल वेबसाईट www.bankofbaroda.bank.in स्थान Pan India … Read more