IOCL bharti 2025 : फ्री जॉब, No Exam! आजच करा अर्ज | 12वी ते Graduate Eligible
IOCL bharti 2025 : जर तुम्ही चांगल्या करिअर संधीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असलेले उमेदवार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या अप्रेंटिसशिप रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. करिअर सुरू करण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. IOCL ने अलीकडेच २,७०० हून अधिक अप्रेंटिसशिप … Read more