IOCL bharti 2025 : (2756 पदे) – 12th/ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी!

iocl bharti 2025 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत..


पदाचे नाव & तपशील: (IOCL bharti 2025 Post )

(१) ट्रेड अप्रेंटिस आणि (२) टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या जागा


वयोमर्यादा – ( IOCL bharti 2025 Age Limit)

उमेदवाराचे वय दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी किमान १८ ते कमाल २४ वर्ष दरम्यान असणे आवश्यक असून अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय  प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत देय राहील


अर्ज प्रक्रिया ( IOCL bharti 2025 How to Apply)

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या → iocl.com
  2. Apprentice Recruitment 2025 विभाग उघडा
  3. Online फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. Submit करून प्रिंट Download करून ठेवा

महत्वाच्या तारखा (IOCL bharti 2025 Important Dates)

२८ डिसेंबर २०२५पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


कागदपत्रांची यादी ( IOCL bharti 2025 Documents )

  • Aadhar Card
  • 10th/12th Marksheet
  • ITI/Diploma/Graduation Certificate
  • Photo & Signature
  • Cast/Income Certificate (जसे लागू असेल)

📌महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
वय मोजण्यासाठी (Age Calculator )Click Here
➤ इतर नोकर भरती : :⟹येथे क्लिक करा.
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.

Salary/Stipend

  • Apprenticeship अंतर्गत Monthly Stipend नियमाप्रमाणे दिला जाईल.

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. IOCL भरती 2025 किती पदांसाठी आहे?
➡️ एकूण 2756 Apprentice पदे जाहीर.

2. या भरतीसाठी कोण पात्र आहे?
➡️ 12th/ITI/Diploma/Graduate विद्यार्थी पात्र आहेत.

3. Exam आहे का?
➡️ नाही, निवड Merit Basis वर होईल.

4. अर्ज कसे करायचे?
➡️ Online अर्ज iocl.com वरून.

5. शेवटची तारीख कोणती?
➡️ लवकरच अधिकृत PDF नुसार अपडेट केली जाईल.


● Disclaimer –

Naukrikatta.in वर दिलेली नोकरीसंबंधित माहिती विविध स्त्रोतांमधून गोळा करून केवळ माहितीपुरती उपलब्ध करून दिली जाते. माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो, तरी कोणतीही चूक, बदल किंवा विलंब होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील माहितीची पडताळणी करावी.

Naukrikatta.in कोणत्याही सरकारी संस्था, विभाग किंवा अधिकृत भर्ती बोर्डशी संलग्न नाही. माहितीचा वापर केल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.


IOCL Recruitment 2025,
Iocl bharti date,
Iocl bharti salary,
IOCL Recruitment 2025 notification PDF,
Iocl bharti eligibility,
IOCL Apprentice Recruitment 2025,

Leave a Comment

Exit mobile version