Maha TET Exam 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा | Notification, Online Form, Syllabus & FAQ

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच Maha TET Exam 2025 (Maharashtra Teacher Eligibility Test 2025) ही महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाची परीक्षा आहे व या परीक्षेमुळे राज्यातील प्राथमिक ( इयत्ता 1ली ते 5 वी ) व उच्च प्राथमिक (इयत्ता 6 वी ते 8 वी ) शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी पात्रता निश्चित केली जाते. तसेच या पोस्ट मध्ये अर्ज भरण्याची लिंक , अर्ज कसा भरायचा, पात्रता काय आहे , notification , Syllabus हि सर्व माहिती मिळणार आहे या साठी आपल्याला पूर्ण पोस्ट वाचावी लागणार आहे

👉 जर तुम्हीही Maha TET 2025 देण्याचा विचार करत असाल, तर ही पोस्ट तुमच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक ठरेल.


Maha TET Exam 2025 Overview | महत्वाचे विश्लेषण

परीक्षेचे नाव:Maharashtra Teacher Eligibility Test 2025
आयोजक संस्था:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
Eligibility (पात्रता):1. प्राथमिक शिक्षक (1 ते 5): D.Ed / D.El.Ed
2. उच्च प्राथमिक शिक्षक (6 ते 8): B.Ed
Exam Mode:Offline (OMR Based)
Website:mahatet.in

Maha TET Recruitment 2025 Selection Process प्रक्रिया –

  1. Notification जाहीर होणे (Maha TET Notification 2025)
  2. Online Registrationmahatet.in
  3. Application Form Submission – आवश्यक कागदपत्रे व फी जमा करणे
  4. Admit Card Download – परीक्षा तारखेपूर्वी 7-10 दिवस आधी
  5. Written Exam (Maha TET Exam 2025) – Paper I (Class 1 ते 5), Paper II (Class 6 ते 8)
  6. Result & Certificate Issue – उत्तीर्ण उमेदवारांना पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जाते

Maha TET Online Form 2025 | अर्ज कसा भरायचा?

  1. mahatet.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या .
  2. Apply Online Maha TET 2025” वर क्लिक करा .
  3. वैयक्तिक माहिती व शैक्षणिक तपशील भरा .
  4. स्कॅन फोटो व सही अपलोड करा .
  5. Online Payment द्वारे परीक्षा फी भरा .
  6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्या .

Maha TET Syllabus 2025 व परीक्षा पॅटर्न (Pattern & Syllabus)

📘 Paper I (Class 1 ते 5 Teachers)

  • Child Development & Pedagogy
  • Language I (Marathi/Hindi/Urdu)
  • Language II (English)
  • Mathematics
  • Environmental Studies

📗 Paper II (Class 6 ते 8 Teachers)

  • Child Development & Pedagogy
  • Language I & II
  • Mathematics & Science (Science Teachers साठी)
  • Social Studies (Social Science Teachers साठी)

Maha TET 2025 Important Links महत्वाच्या लिंक्स

Descriptionमहत्वाच्या लिंक्स (Important Links)
Official Website:mahatet.in
Notification PDF:Download Here
Apply Online Form:येथे क्लिक करा .
Admit Card 2025 (10 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध होतील)येथे क्लिक करा .
परीक्षा निकाल Maha TET 2025 चा निकाल परीक्षा झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल.
Join Us On Instagramयेथे क्लिक करा.
Join Us On Telegramयेथे क्लिक करा.

FAQ – Maha TET Exam 2025 बद्दल सामान्य प्रश्न

Q1: Maha TET Exam 2025 साठी Eligibility काय आहे?
👉 प्राथमिक (1-5): D.Ed/D.El.Ed, उच्च प्राथमिक (6-8): B.Ed.

Q2: Maha TET Certificate किती वर्ष वैध असते?
👉 Maha TET Certificate आयुष्यभरासाठी (Lifetime) वैध आहे.

Q3: Maha TET 2025 फी किती आहे?
👉 सामान्य वर्गासाठी ₹500 (एक पेपर), राखीव वर्गासाठी ₹250.

Q4: Maha TET Exam Online आहे का?
👉 नाही, परीक्षा Offline OMR Based होईल.

Disclaimer –

सदर वेबसाइट Naukrikatta.in फक्त शिक्षण, नोकरी, परीक्षा व संबंधित भरतीची माहिती देण्याच्या उद्देशाने आहे. आम्ही येथे दिलेली माहिती अधिकृत स्रोतांवर आधारित असली तरीही, ती वेळोवेळी बदलू शकते.

  • वेबसाइटवरील माहिती अधिकृत वेबसाइटच्या अधिसूचनांचा पर्याय नाही, त्यामुळे अर्ज, परीक्षा किंवा भरतीसंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती अधिकृत स्रोतावर तपासणे आवश्यक आहे.
  • आम्ही दिलेल्या माहितीबाबत काहीही जबाबदारी स्वीकारत नाही, आणि ती फक्त सहाय्यकारी संदर्भासाठी आहे.
  • वेबसाइटवरील कोणत्याही लिंक किंवा तृतीय पक्षांच्या सामग्रीसाठी काहीही जबाबदारी आमच्यावर नाही.

टीप: सदर माहिती वापरण्याआधी, कृपया अधिकृत नोटिफिकेशन किंवा अधिसूचना वाचा आणि त्यानुसारच अर्ज करा.

Leave a Comment

Exit mobile version