रेल्वेत विविध पदांच्या 8800+जागांसाठी भरती जाहीर ; 12 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी (RRB NTPC Recruitment 2025)

RRB NTPC Recruitment 2025 : भारतीय रेल्वेत लिपिक, स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर सह विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात हि प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Graduate साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. तर Undergraduate साठी अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता:
CEN No.06/2025 (Graduate Posts)
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर161पदवीधर
2स्टेशन मास्टर615पदवीधर
3गुड्स ट्रेन मॅनेजर3416पदवीधर
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट921(i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट638(i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
 Total5810 
CEN No.07/2024 (Undergraduate Posts)
6कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)242450% गुणांसह 12वी उत्तीर्ण
7अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट394(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
8ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट163(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
9ट्रेन्स क्लर्क (लिपिक)7750% गुणांसह 12वी उत्तीर्ण
 Total3058 
 Grand Total8868 

एकूण रिक्त जागा :

8800

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाईन

परीक्षा फी :

जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Graduate : 16000/- 35400/-

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate):

20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate):

27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक्स :

जाहिरात (PDF)Graduate: Click Here
Undergraduate: Coming Soon
Online अर्ज (Graduate)Apply Online
Online अर्ज (Undergraduate) 
[Starting: 28 ऑक्टोबर 2025]
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

● Disclaimer –

Naukrikatta.in वर दिलेली नोकरीसंबंधित माहिती विविध स्त्रोतांमधून गोळा करून केवळ माहितीपुरती उपलब्ध करून दिली जाते. माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो, तरी कोणतीही चूक, बदल किंवा विलंब होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील माहितीची पडताळणी करावी.

Naukrikatta.in कोणत्याही सरकारी संस्था, विभाग किंवा अधिकृत भर्ती बोर्डशी संलग्न नाही. माहितीचा वापर केल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

Extra Searches –

rrb bharti 2025, rrb ntpc new vacancy 2025, rrb bharti, indian railways gov in job, group d railway bharti, online railway job form, rrb recruitment 2025, rrb tc bharti 2025, ticket collector bharti 2025, tc vacancy 2025, rrb tc recruitment, rrb notification 2025, rrb tc vacancy details, rrb 8875 post recruitment, rrb job 2025, railway tc bharti 2025, 12th pass railway jobs 2025, government jobs 2025, rrb exam date 2025, railway exam for 12th pass, rrb tc bharti

railway recruitment,
rrb ntpc,
rrb recruitment,
rrb group d,
railway group d,
railway recruitment control board,
exam date of rrb ntpc,

1 thought on “रेल्वेत विविध पदांच्या 8800+जागांसाठी भरती जाहीर ; 12 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी (RRB NTPC Recruitment 2025)”

Leave a Comment

Exit mobile version