महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 | Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 (290 पदे)
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत 2025 वर्षासाठी 290 विविध पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्कृष्ट नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार Online माध्यमातून अर्ज करू शकतात. भरतीची संक्षिप्त माहिती – विभागाचे नाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) पदाचे नाव विविध पदे एकूण पदसंख्या … Read more
